परीक्षा

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा २०२७ : मराठी मार्गदर्शिका

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा २०२७ साठी ४०००+ प्रश्नांची मराठी मार्गदर्शिका – एकमेव संपूर्ण पुस्तक! 🔍 नवोदय पुस्तक शोधताय? इथेच मिळेल...

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चा महत्त्वाचा संदेश! (जाणून घ्या OSM चे सत्य)

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चे स्पष्टीकरण, जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे अपडेट्स! सध्या सोशल मीडियावर...

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

CTET September 2026 Notification जाहीर! अर्ज प्रक्रियेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत सर्व माहिती मराठीत शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक...

महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इ. ४ थी व ७ वी): अर्ज प्रक्रिया आणि प्रवेशपत्र

महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इ. ४ थी व ७ वी): तारीख, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे...

MahaTET 2026: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध! संपूर्ण वेळापत्रक आणि अर्ज प्रक्रिया

MahaTET 2026: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध! संपूर्ण वेळापत्रक आणि अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,...

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ चे मुख्य कट-ऑफ मार्क्स (JNVST 2026 Cut Off) परिचय: विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, aapalathakare.in वर...

केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ निकाल जाहीर | Kendra Pramukh Result

केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ निकाल जाहीर | Kendra Pramukh Result महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE Pune) ३ आणि...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2025) अंतिम निकाल जाहीर | निकाल कसा पहाल?

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2025) अंतिम निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE Pune) तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र...

Page 1 of 4 1 2 4

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo
New

पवित्र पोर्टल शिक्षकभरती 2026 – महत्त्वाचे अपडेट!

13 Sep 2026, 09:28 AM

🚨 पवित्र पोर्टल शिक्षकभरती 2026 – महत्त्वाचे अपडेट! 🚨

आदिवासी विकास विभागाकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

📌 पवित्र पोर्टल अंतर्गत शिफारसप्राप्त पात्र उमेदवारांना पदस्थापना देताना आश्रमशाळांमधील रिक्त पदांचा विचार करून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

👩‍🏫 शिक्षकभरती 2026 मधील उमेदवारांसाठी हे महत्त्वाचे अपडेट आहे.

#पवित्रपोर्टल #शिक्षकभरती2026 #शिक्षकभरती #आदिवासीविकासविभाग #AshramSchool

👁️ 2 Views  • 
Brand Logo

‘चला शाळेत जाऊया अभियान’

12 Sep 2026, 06:09 PM

चला शाळेत जाऊया अभियान

राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची कार्यक्षमता तसेच विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘चला शाळेत जाऊया अभियान’ राबविण्यात येत आहे. शालेय शिक्षण मंत्री यांनी याअंतर्गत गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील शाळांना भेट दिली.

 

👁️ 8 Views  • 
Brand Logo

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

01 Sep 2026, 11:31 PM
⏳ वेळ मोजत आहे...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

RIMC प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नोंदणी लिंक येथे क्लिक करा.

👁️ 112 Views  • 
Brand Logo

GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

27 Aug 2026, 10:04 PM
⏳ वेळ मोजत आहे...

🎓 GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ (GATE) 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. यावर्षी परीक्षेचे आयोजन IIT मद्रासकडून करण्यात येणार आहे.

📌 महत्त्वाच्या तारखा
▪️ अर्जाची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026
▪️ लेट फीसह अर्ज: 5 ऑक्टोबर 2026
▪️ अर्ज दुरुस्ती: 14 ते 21 ऑक्टोबर 2026
▪️ परीक्षा: 6, 7, 13, 14, 20 व 21 फेब्रुवारी 2027
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

👁️ 135 Views  •