जनगणना 2027 : 25 जानेवारीपासून लोकसंख्या गणना; स्व-गणनेचे वेळापत्रक जाहीर
जनगणना 2027 : देशभरात लोकसंख्या गणनेचे वेळापत्रक जाहीर; 10 ते 24 जानेवारीदरम्यान स्व-गणनेची संधी! भारताच्या आगामी जनगणना 2027 (Census 2027)...
Read moreDetailsजनगणना 2027 : देशभरात लोकसंख्या गणनेचे वेळापत्रक जाहीर; 10 ते 24 जानेवारीदरम्यान स्व-गणनेची संधी! भारताच्या आगामी जनगणना 2027 (Census 2027)...
Read moreDetailsCTET आणि STET पात्रता निकषांमध्ये मोठा बदल होणार? NCTE कडून दोन तज्ज्ञ समित्यांची स्थापना; ITEP पदवीधरांना शिक्षक भरतीची संधी! CTET...
Read moreDetailsमहाराष्ट्र बोर्ड परीक्षा २०२७ : इयत्ता १० वी आणि १२ वीचे वेळापत्रक जाहीर; येथे पाहा PDF महाराष्ट्र राज्य माध्यमिक व...
Read moreDetailsCBSE Board Exam 2027 Date Sheet जाहीर: १०वी आणि १२वी चे वेळापत्रक (PDF) येथे पहा! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)...
Read moreDetailsपरिसर अभ्यास - स्वच्छता आणि निगा / साफसफाई | नवोदय सराव परीक्षा
Read moreDetailsमहाराष्ट्र बोर्ड परीक्षा २०२७ : इयत्ता १० वी आणि १२ वीचे वेळापत्रक जाहीर; येथे पाहा PDF महाराष्ट्र राज्य माध्यमिक व...
Read moreDetailsमहाराष्ट्र बोर्ड परीक्षा २०२७ : इयत्ता १० वी आणि १२ वीचे वेळापत्रक जाहीर; येथे पाहा PDF महाराष्ट्र राज्य माध्यमिक व...
Read moreDetailsCBSE Board Exam 2027 Date Sheet जाहीर: १०वी आणि १२वी चे वेळापत्रक (PDF) येथे पहा! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)...
Read moreDetailsपरिसर अभ्यास - स्वच्छता आणि निगा / साफसफाई | नवोदय सराव परीक्षा
Read moreDetailsAISSEE 2027 प्रवेश परीक्षा | सैनिक स्कूल प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सुरू, संपूर्ण वेळापत्रक जाहीर राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात...
Read moreDetailsनवोदय प्रवेश 2027: निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे जमा करावी लागतात? संपूर्ण यादी पाहा जवाहर नवोदय विद्यालयात (JNV) इयत्ता...
Read moreDetails© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.
We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

CBSE च्या १० आणि १२ वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
या परीक्षांचं वेळापत्रक सीबीएसईनं वेबसाइटवर प्रसिद्ध केलं.
दहावीची परीक्षा ९ मार्चपर्यंत १२ वीची परीक्षा ९ एप्रिलपर्यंत सुरू असेल.
१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट! यंदाच्या CBSE बोर्ड परीक्षा *१६ फेब्रुवारी २०२७ (मंगळवार)* पासून सुरू होणार आहेत.

सण अग्रिमाची मर्यादा २० हजार रुपये
▪️पात्र अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना २०,००० रुपये सण अग्रिम मिळणार
▪️पात्रता: १ जानेवारी २००६ पासून सुधारित वेतनरचनेनुसार ग्रेड वेतन ४,८०० रुपयांपेक्षा अधिक नसलेले अराजपत्रित कर्मचारी
▪️दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस, पारसी नववर्ष, संवत्सरी, रोश-होशना, बुद्ध जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, डॉ. आंबेडकर जयंती या सणांसाठी लागू राहील

सीएसआयआर-यूजीसी नेट डिसेंबर २०२६ : अर्ज करण्याची मुदत वाढवली!
सीएसआयआर-यूजीसी नेट डिसेंबर २०२६ परीक्षेसाठी विलंब शुल्काशिवाय अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
आतापर्यंत एकूण २ लाख २३ हजार ३९५ अर्जांची नोंदणी झाली असून, त्यापैकी १ लाख ७६ हजार ६१६ उमेदवारांनी शुल्क भरलं आहे.
उमेदवारांनी मुदतीपूर्वी शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करावं. अखेरच्या क्षणी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.