🚨 महाराष्ट्र SET परीक्षा 2026 बाबत महत्त्वाची अपडेट!
📢 27 सप्टेंबर 2026 रोजी होणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) पुढे ढकलण्यात आली आहे.
How should teachers update information on the transfer portal? Official video https://youtu.be/b5lry0PtsnY?si=N2Q3MVXXz7mH0dIj शिक्षक बदली पोर्टल वेबसाईट
December 2, 2025•0 comments
📅 नवीन परीक्षा तारीख: 25 ऑक्टोबर 2026
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) नेहमीच नाविन्यपूर्ण शैक्षणिक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी अग्रेसर राहिले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित होतो. या दिशेने...
December 2, 2025•0 comments
केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकासह 25 सप्टेंबरच्या अनंत चतुर्दशीमुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
📌 संबंधित परीक्षार्थींनी नवीन तारखेची नोंद घ्यावी.
#MHSET2026 #SETExam #SET2026 #MaharashtraSET #ExamUpdate #परीक्षाअपडेट