6 ते 8 वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी प्रकरण
पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याच्या नागपूर उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात महाराष्ट्र शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली *SLP – 57397/2026 आज दि.१८ नोव्हेंबर २०२६ रोजी फेटाळण्यात आली आहे.
आता 6 ते 8 वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे…!



