सर्व महत्त्वाची शैक्षणिक पोर्टल्स आणि लिंक्स एकाच ठिकाणी | Educational Portals Maharashtra

सर्व महत्त्वाची शैक्षणिक पोर्टल्स आणि लिंक्स एकाच ठिकाणी | Educational Portals Maharashtra

शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व महत्त्वाची शैक्षणिक पोर्टल्स

दैनंदिन शालेय कामकाज, विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे किंवा शिक्षकांचे पगार बिल काढणे, या सर्व कामांसाठी आपल्याला वेगवेगळ्या सरकारी वेबसाईट्सची गरज भासते. अनेकदा या वेबसाईट्सच्या अधिकृत लिंक्स शोधण्यात खूप वेळ जातो.

हीच अडचण दूर करण्यासाठी aapalathakare.in ने महाराष्ट्रातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांसाठी लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या शैक्षणिक पोर्टल्सच्या थेट लिंक्स (Direct Links) एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. खालील यादीमधून तुम्हाला हवे असलेले पोर्टल तुम्ही एका क्लिकवर उघडू शकता.

👇 खालीलपैकी योग्य पोर्टल निवडा आणि क्लिक करा 👇

DigiLocker Logo

DigiLocker

उपलब्ध डिजिटल शैक्षणिक प्रमाणपत्रे व कागदपत्रे

↗
e-Balbharati Logo

e-Balbharati

पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य

↗
ePathshala Logo

ePathshala

डिजिटल पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य

↗
iGOT Karmayogi पोर्टल Logo

iGOT Karmayogi पोर्टल

↗
NIOS Logo

NIOS

मुक्त शालेय शिक्षण व परीक्षा

↗
PRASHAST पोर्टल Logo

PRASHAST पोर्टल

↗
SHVR पोर्टल Logo

SHVR पोर्टल

↗
UDISE पोर्टल Logo

UDISE पोर्टल

शाळांची माहिती, विद्यार्थी व शिक्षकविषयक सांख्यिकी

↗
ईको क्लब पोर्टल Logo

ईको क्लब पोर्टल

↗
उल्लास पोर्टल Logo

उल्लास पोर्टल

↗
दीक्षा ॲप / पोर्टल (DIKSHA) Logo

दीक्षा ॲप / पोर्टल (DIKSHA)

विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ई-लर्निंग साहित्य, ई-बुक्स आणि शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण देणारे राष्ट्रीय व्यासपीठ.

↗
नशामुक्त विद्यालय Logo

नशामुक्त विद्यालय

↗
निष्ठा २.० Logo

निष्ठा २.०

शिक्षक व शालेय नेतृत्व प्रशिक्षणासाठी शैक्षणिक संसाधने

↗
विद्यांजलि पोर्टल Logo

विद्यांजलि पोर्टल

↗
🌐

वीर गाथा पोर्टल

↗
🌐

शालार्थ

↗
🌐

सरल

↗

📌 या पोर्टल हबमध्ये कोणकोणत्या लिंक्स उपलब्ध आहेत?

तुमच्या माहितीसाठी आम्ही या पोर्टल्सची ३ मुख्य विभागांत विभागणी केली आहे:

१. शाळा आणि शिक्षकांसाठी पोर्टल्स

या विभागात शिक्षकांसाठी रोजच्या कामाला येणाऱ्या वेबसाईट्स आहेत. जसे की:

  • शालार्थ पोर्टल (Shalarth): शिक्षकांचे पगार (Salary Bills) काढण्यासाठी.

  • सरल स्टुडंट आणि स्टाफ पोर्टल (SARAL): विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची माहिती अपडेट करण्यासाठी.

  • UDISE+ (युडायस प्लस): शाळेची संपूर्ण सांख्यिकी माहिती भरणारे राष्ट्रीय पोर्टल.

  • शालेय पोषण आहार (MDM): पोषण आहाराची रोजची नोंद करण्यासाठी.

२. विद्यार्थी आणि परीक्षा पोर्टल्स 

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या लिंक्स:

  • नवोदय विद्यालय (JNVST): इयत्ता ६ वी व ९ वी प्रवेश प्रक्रियेसाठी.

  • शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship): ५ वी आणि ८ वी च्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचे फॉर्म आणि निकाल.

  • महाडीबीटी (MahaDBT): विविध सरकारी शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी.

३. ई-लर्निंग आणि इतर सरकारी लिंक्स 

  • दीक्षा ॲप (DIKSHA): विद्यार्थ्यांसाठी डिजिटल पुस्तके आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी.

  • SCERT महाराष्ट्र: नवीन अभ्यासक्रम आणि शैक्षणिक अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाईट.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न १: सर्व शैक्षणिक वेबसाईट्स एकाच ठिकाणी कुठे मिळतील?

उत्तर: शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारी UDISE, शालार्थ, सरल, आणि नवोदय सारखी सर्व महत्त्वाची पोर्टल्स aapalathakare.in या वेबसाईटवर एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

प्रश्न २: शालार्थ आणि सरल पोर्टलची अधिकृत लिंक कशी शोधावी?

उत्तर: वर दिलेल्या पोर्टल हब मध्ये ‘शाळा व शिक्षक’ या कॅटेगरीमध्ये शालार्थ आणि सरल पोर्टलच्या अधिकृत (Official) डायरेक्ट लिंक्स दिलेल्या आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही थेट लॉगिन पेजवर जाऊ शकता.

प्रश्न ३: जर एखादे पोर्टल उघडत नसेल तर काय करावे?

उत्तर: काही वेळा सरकारी सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा पोर्टल मेंटेनन्स (Maintenance) मोडवर असल्यामुळे उघडत नाही. अशा वेळी काही तासांनंतर पुन्हा प्रयत्न करावा.

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo

शिक्षक, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मंजूर

17 Oct 2026, 05:24 PM

नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी ४५ हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान मंजूर झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

या निर्णयामुळे ५ हजार १२१ कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून, पालिकेवर सुमारे २३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

👁️ 32 Views  • 
Brand Logo

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण बंधनकारक!

16 Oct 2026, 04:15 PM

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण बंधनकारक!

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे.

🔹 विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण: २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत प्रशिक्षण पोहोचवण्याचे उद्दिष्ट
🔹 कवायत: परेड, संचलन आणि देशभक्तिपर गीतांवर आधारित उपक्रम
🔹 आनंददायी शनिवार: आठवड्यातून दोन तासिका
🔹 शिक्षक प्रशिक्षण: तालुकास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण

👁️ 41 Views  •