सूचना

नवोदय विद्यालय प्रवेश २०२७-२८: इयत्ता ६ वी साठी ऑनलाईन अर्ज सुरु!

नवोदय विद्यालय प्रवेश २०२७-२८: इयत्ता ६ वी साठी ऑनलाईन अर्ज सुरु, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Jawahar Navodaya Vidyalaya Admission 2027-28...

FLNAT परीक्षा 2026: महाराष्ट्रात ७ लाख नवसाक्षरांचा सहभाग

महाराष्ट्रात FLNAT परीक्षा संपन्न; सुमारे ७ लाख नवसाक्षरांचा सहभाग, उत्तीर्णांना पुढील शिक्षणाची संधी FLNAT Exam 2026 Maharashtra: केंद्र शासन पुरस्कृत...

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६: ५ जागांसाठी मतदान पूर्ण, २७ ऑक्टोबरला निकाल

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६: ५ जागांसाठी मतदान पूर्ण, १८२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; २७ ऑक्टोबरला लागणार निकाल! महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून...

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नर्सरी ते पहिली प्रवेशासाठी नवीन नियम जाहीर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशासाठी...

आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट

आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूचीबाबत महत्त्वाचे निर्देश आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या चौकीदार (गट-ड) पदभरती २०२६...

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६: विद्यार्थ्यांना ५० हजारांपर्यंत पारितोषिक जिंकण्याची संधी! विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. महाड येथील चवदार तळे...

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ मतदारयादी | येत्या २३ ऑक्टोबर रोजी होणार मतदान परिचय राज्यातील लाखो पदवीधर आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट...

विकसित भारत २०४७ वक्तृत्व स्पर्धा २०२६; अंतिम तारीख, विषय व पारितोषिके

विकसित भारत २०४७ सेवा संकल्प उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा २०२६; विद्यार्थ्यांसाठी ₹६,००० ची पारितोषिके यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या...

MSBOS इ. 5वी व 8वी ऑनलाइन नावनोंदणी 2026-27 सुरू | अंतिम तारीख, वेळापत्रक

MSBOS इयत्ता ५वी व ८वी ऑनलाइन नावनोंदणी २०२६-२७ सुरू; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ (MSBOS), पुणे...

NMMS 2026-27 परीक्षा: पात्रता, अर्ज, शुल्क, परीक्षा तारीख व शिष्यवृत्ती

NMMS परीक्षा 2026-27: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, पात्रता, अर्ज, शुल्क व परीक्षा वेळापत्रक राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना...

Page 1 of 19 1 2 … 19

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo
New

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

11 Nov 2026, 12:18 AM

🚨 महत्त्वाची निवडणूक अपडेट!

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

सेवानिवृत्त सरकारी अधिकारी तसेच शासनाकडून विविध पदांवर नियुक्त व्यक्तींनाही हे निर्बंध लागू असतील.

🔹 राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक.
🔹 निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.
🔹 मतदारांना विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदानाचे आवाहन करता येणार नाही.

📢 मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट निर्देश!

👁️ 1 Views  • 
Brand Logo
New

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

10 Nov 2026, 05:06 PM

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

नागपूरमधील अभ्यंकरनगर येथील शाळेत AI आधारित ह्युमनॉइड रोबोट शिक्षिका ‘वेदांती’चे आगमन झाले आहे. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारी आणि अवघड प्रश्नांची उत्तरे देणारी ही रोबोट शिक्षिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

📚 शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना AI आणि रोबोटिक्सच्या युगासाठी सज्ज करण्याचा हा अभिनव उपक्रम!

👁️ 4 Views  • 
Brand Logo
New

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो

10 Nov 2026, 12:04 PM

महत्त्वाची सूचना | IMPORTANT UPDATE

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो सुरू झाली आहे!

📅 दुरुस्तीची अंतिम मुदत: १२ नोव्हेंबर २०२६
⏰ रात्री ११:५० वाजेपर्यंत

⚠️ अर्जामध्ये केवळ एकदाच दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.

🌐 अधिकृत वेबसाइट: https://csirnet.nta.nic.in

उमेदवारांनी आपले अर्ज तपासून आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी.

#CSIRUGCNET #CSIRNET2026 #NTA #ExamUpdate #LiveUpdate

👁️ 7 Views  • 
Brand Logo
New

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

10 Nov 2026, 11:43 AM

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

फौजदारी प्रकरणात सरकारी कर्मचारी ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास त्याला सेवा नियमांनुसार ‘स्वयंचलित निलंबित’ (Deemed Suspended) मानले जाईल. यासाठी स्वतंत्र निलंबन आदेशाची आवश्यकता नसून, ४८ तासांची मुदत पूर्ण होताच निलंबन प्रभावी होते.

👁️ 25 Views  •