वैद्यकीय शिक्षणक्रमातल्या पदव्युत्तर पदवीचे प्रवेश पर्सेंटाईलऐवजी श्रेणी आधारित करण्याची सूचना तज्ञ समितीनं केली आहे.
रिक्त जागांच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठीच्या गुणांची अट कमी करण्यासंदर्भातील सुनावणीदरम्यान समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला.
