लेख

शैक्षणिक लेख - शिक्षण क्षेत्रातील उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शन शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर सखोल आणि उपयुक्त माहिती मिळवा! शैक्षणिक लेख या विभागात आम्ही विविध परीक्षांसाठी मार्गदर्शन, अभ्यासक्रम विश्लेषण, शिक्षण पद्धती, स्पर्धा परीक्षांचे अपडेट्स आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींवरील लेख प्रकाशित करतो.🔹 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन – UPSC, MPSC, बँकिंग, SSC, TET, B.Ed. CET आणि इतर परीक्षांसाठी विश्लेषणात्मक लेख 🔹 अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुने – नवीन अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका स्वरूप आणि तयारीसाठी टिप्स 🔹 शैक्षणिक सुधारणा व नवे धोरणे – राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय शैक्षणिक धोरणांवरील सखोल माहिती 🔹 विद्यार्थी व शिक्षकांसाठी टिप्स – स्मार्ट स्टडी टिप्स, नोट्स तयार करण्याच्या पद्धती आणि प्रभावी शिक्षण तंत्र✅ शिक्षणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या विषयांवर माहिती मिळवण्यासाठी आमच्या शैक्षणिक लेख विभागाला भेट द्या!

राजकुमारी रत्नावती कन्या विद्यालय: थारच्या वाळवंटातील शिक्षणाचा प्रकाश

राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील थार वाळवंटाच्या मध्यभागी उभा असलेला राजकुमारी रत्नावती कन्या विद्यालय (The Rajkumari Ratnavati Girl’s School ) हा केवळ एक...

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण धोरण: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या आधारे नवीन दिशा

महाराष्ट्र राज्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) स्वीकारून शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल घडवण्याचा मार्ग अवलंबला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतून...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: भारताच्या शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल

भारत सरकारने २९ जुलै २०२० रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy 2020) जाहीर करून देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र...

डॉ. कस्तुरीरंगन यांची मराठीत माहिती | Dr. Kasturirangan Information in Marathi

डॉ. कृष्णास्वामी कस्तूरीरंगन (Dr. Kasturirangan) हे भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो)...

भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अध्यक्ष: एक संपूर्ण माहिती

भारतातील शिक्षण व्यवस्थेला आधुनिक आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education Policy - NEP) हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे....

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) कसे बांधले गेले ? – मराठीत परिपूर्ण माहिती

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS - International Space Station) हे मानवजातीच्या अंतराळ संशोधनातील एक आश्चर्यकारक यश आहे. हे पृथ्वीच्या कक्षेत फिरणारे...

विष्णु वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) मराठी माहिती

मराठी साहित्याच्या आकाशात अनेक तेजस्वी नक्षत्रे आहेत, त्यापैकी एक म्हणजे विष्णु वामन शिरवाडकर (वि.वा.शिरवाडकर) , जे कुसुमाग्रज या टोपणनावाने प्रसिद्ध...

राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५ (National Science Day 2025) : महत्त्व, थीम आणि वैज्ञानिक नवोपक्रमातील योगदान

सर सी. व्ही. रमण (C. V. Raman) | राष्ट्रीय विज्ञान दिन राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५ (National Science Day 2025) हा भारतातील...

Page 1 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo

संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

24 Sep 2026, 08:02 PM

📢 संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

सन २०२६-२७ ची संच मान्यता प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.

🔹 Division Aid, Medium, Stream, Inactive Division व Pen Null या बाबी अचूक असणे आवश्यक.
🔹 चुकीची माहिती असल्यास संच मान्यता Generate होणार नाही.
🔹 दिनांक ३०/०९/२०२६ पूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
🔹 विद्यार्थ्यांची माहिती ०१/१०/२०२६ रोजी वर्ग करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

📌 शाळांनी संच मान्यता प्रक्रियेत आवश्यक माहिती वेळेत व अचूक भरावी.

👁️ 8 Views  • 
Brand Logo

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

24 Sep 2026, 07:55 PM

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

UGC NET जून 2026 परीक्षेतील पात्र उमेदवारांची ई-प्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत. 🎓

✅ JRF
✅ सहाय्यक प्राध्यापक
✅ Ph.D. प्रवेश श्रेणी

उमेदवारांनी अर्ज क्रमांक व पासवर्ड वापरून अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून ई-प्रमाणपत्र डाउनलोड करावे आणि भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवावे.

👁️ 8 Views  • 
Brand Logo

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

01 Sep 2026, 11:31 PM
⏳ वेळ मोजत आहे...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

RIMC प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नोंदणी लिंक येथे क्लिक करा.

👁️ 183 Views  • 
Brand Logo

GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

27 Aug 2026, 10:04 PM
⏳ वेळ मोजत आहे...

🎓 GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ (GATE) 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. यावर्षी परीक्षेचे आयोजन IIT मद्रासकडून करण्यात येणार आहे.

📌 महत्त्वाच्या तारखा
▪️ अर्जाची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026
▪️ लेट फीसह अर्ज: 5 ऑक्टोबर 2026
▪️ अर्ज दुरुस्ती: 14 ते 21 ऑक्टोबर 2026
▪️ परीक्षा: 6, 7, 13, 14, 20 व 21 फेब्रुवारी 2027
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

👁️ 200 Views  •