🚨 महाराष्ट्र SET परीक्षा 2026 बाबत महत्त्वाची अपडेट!
📢 27 सप्टेंबर 2026 रोजी होणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) पुढे ढकलण्यात आली आहे.
सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे जीवन आणि वैज्ञानिक कार्य सर चंद्रशेखर व्यंकट रमण (C. V. Raman) हे भारताच्या वैज्ञानिक इतिहासातील एक सुवर्णअध्याय...
June 24, 2026•1 comment
📅 नवीन परीक्षा तारीख: 25 ऑक्टोबर 2026
सर सी. व्ही. रमण (C. V. Raman) | राष्ट्रीय विज्ञान दिन राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५ (National Science Day 2025) हा भारतातील विज्ञानाचा वारसा...
June 24, 2026•0 comments
केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकासह 25 सप्टेंबरच्या अनंत चतुर्दशीमुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
📌 संबंधित परीक्षार्थींनी नवीन तारखेची नोंद घ्यावी.
#MHSET2026 #SETExam #SET2026 #MaharashtraSET #ExamUpdate #परीक्षाअपडेट