प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार होती.
#MaharashtraSET #SETExam #EducationNews #PuneUniversity #ExamUpdate












