शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या!
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी!
दिवाळी सुट्टी : २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६
दुसरे सत्र सुरू : १६ नोव्हेंबर २०२६
उन्हाळी सुट्टी : ३ मे ते १४ जून २०२७
महत्त्वाचे निर्देश : संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

