| पुस्तक | किंमत | ऍक्शन |
|---|---|---|
| बोर्डाच्या पॅटर्नवर आधारित ‘कॉमर्स सराव प्रश्नपत्रिका संच 8’ | ₹110 | ❌ Remove |
CBSE च्या १० आणि १२ वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
या परीक्षांचं वेळापत्रक सीबीएसईनं वेबसाइटवर प्रसिद्ध केलं.
दहावीची परीक्षा ९ मार्चपर्यंत १२ वीची परीक्षा ९ एप्रिलपर्यंत सुरू असेल.
१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट! यंदाच्या CBSE बोर्ड परीक्षा *१६ फेब्रुवारी २०२७ (मंगळवार)* पासून सुरू होणार आहेत.
