Latest Post

नवोदय विद्यालय प्रवेश २०२६-२७ मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम

JNVST Class 6 Admission 2026-27: नवोदय विद्यालय प्रवेशाचे नवीन नियम आणि संपूर्ण माहिती

JNVST Class 6 Admission 2026-27: नवोदय विद्यालय प्रवेशाचे नवीन नियम आणि संपूर्ण माहिती तुम्ही किंवा तुमच्या पाल्याने नवोदय विद्यालय प्रवेश...

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा २०२७ : मराठी मार्गदर्शिका

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा २०२७ : मराठी मार्गदर्शिका

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा २०२७ साठी ४०००+ प्रश्नांची मराठी मार्गदर्शिका – एकमेव संपूर्ण पुस्तक! 🔍 नवोदय पुस्तक शोधताय? इथेच मिळेल...

केंद्रप्रमुख भरती २०२५: जिल्हा परिषदेची निवड यादी व नियुक्ती प्रक्रिया जाहीर! पहा महत्त्वाची माहिती

केंद्रप्रमुख भरती २०२५: जिल्हा परिषदेची निवड यादी व नियुक्ती प्रक्रिया जाहीर! पहा महत्त्वाची माहिती

केंद्रप्रमुख भरती २०२५: जिल्हा परिषदेची निवड यादी व नियुक्ती प्रक्रियेची मोठी अपडेट! (Kendra Pramukh Bharti 2025) महाराष्ट्र राज्यातील हजारो शिक्षकांसाठी...

CBSE 12th Board Result 2026 Important Message and OSM Update Information in Marathi

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चा महत्त्वाचा संदेश! (जाणून घ्या OSM चे सत्य)

CBSE Board Result 2026: १२ वीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या चिंतेवर CBSE चे स्पष्टीकरण, जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे अपडेट्स! सध्या सोशल मीडियावर...

Page 20 of 74 1 … 19 20 21 … 74

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo

महाराष्ट्रातील दोन शाळा कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा

20 Nov 2026, 10:50 AM

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

महाराष्ट्रातील दोन शाळा कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध करणारे पुरावे सादर न करणे आणि चौकशी अहवाल कर्मचाऱ्यांना न देणे, या त्रुटी लक्षात घेऊन न्यायालयाने संविधानाच्या अनुच्छेद 142 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर केला.

दोन्ही कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹10 लाख नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.

📌 न्यायालयाचा महत्त्वपूर्ण संदेश: केवळ आरोप करून कर्मचाऱ्यांना दोषी ठरवता येत नाही. आरोप सिद्ध करणारे पुरावे आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे.

⚖️ न्याय, पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे महत्त्व अधोरेखित करणारा निर्णय!

संदर्भ: Prithviraj S. Singh (Deceased) Through LRs. & Anr. v. The Secretary, School Education Department, State of Maharashtra & Ors.2026 INSC 1241

👁️ 3 Views  •