इयत्ता 6वी प्रवेशासाठी OBC सर्टिफिकेटबाबत महत्त्वाचे अपडेट!
📢 महत्वाची सूचना – नवोदय विद्यालय प्रवेश 2025
🗓️ दिनांक: 23 जुलै 2025
नवोदय विद्यालय समितीच्या मुख्यालयाकडून प्राप्त सूचनेनुसार, इयत्ता 6वी साठी JNVST प्रवेश पोर्टलवर OBC प्रमाणपत्र सादर करणे आता “अनिवार्य नसलेले” (Not Mandatory) करण्यात आले आहे.
✅ यापुढे OBC सर्टिफिकेट नसल्यामुळे विद्यार्थ्याचा अर्ज बाद केला जाणार नाही.
✅ संबंधित पालक व विद्यार्थी यांनी या बदलाची नोंद घ्यावी.
📝 कृपया सर्व संबंधितांना ही माहिती पोहोचवावी व मार्गदर्शन करावे.
🔁 ही माहिती शेअर करून इतरांनाही जरूर कळवा.
स्रोत: नवोदय विद्यालय समिती, प्रादेशिक कार्यालय, पुणे
Comments 1