0
पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे...
Read moreDetailsWe have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित!
वर्ग,किमान वय, लागू होणारे शैक्षणिक वर्ष
◾️बालवाटिका-1 (नर्सरी), 3 वर्षे, 2027-28
◾️बालवाटिका-2 (ज्युनिअर के.जी.), 4 वर्षे, 2028-29
◾️बालवाटिका-3 (सिनिअर के.जी.), 5 वर्षे, 2029-30
◾️इयत्ता पहिली, 6 वर्षे, 2030-31
प्रवेशासाठी निर्धारित किमान वय संबंधित वर्षाच्या 30 जून रोजी पूर्ण असणे आवश्यक
शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या!
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी!
दिवाळी सुट्टी : २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६
दुसरे सत्र सुरू : १६ नोव्हेंबर २०२६
उन्हाळी सुट्टी : ३ मे ते १४ जून २०२७
महत्त्वाचे निर्देश : संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.