मराठीच्या तयारीसाठी मोफत MCQ प्रश्नसंच!
स्पर्धा परीक्षांमधील मराठीच्या तयारीसाठी मोफत MCQ प्रश्नसंच! शासकीय सेवेत दाखल होण्याचे किंवा प्रतिष्ठित शिष्यवृत्ती मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून, अहोरात्र मेहनत ...
We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
📢 NCTE कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण!
TGT शिक्षक भरतीसाठी TET उत्तीर्ण असणे आणि पदवीमध्ये ५०% गुण अनिवार्य असल्याचा दावा करणारी नोटीस NCTE ने जारी केलेली नाही.
⚠️ बनावट नोटिसांवर विश्वास ठेवू नका आणि चुकीची माहिती शेअर करणे टाळा.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिलं शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण करण्यासाठी एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे.
आयोगाच्या नियमानुसार विद्यार्थ्याने वैद्यकीय शिक्षणाचं पहिलं वर्ष चार प्रयत्नात पूर्ण करणं बंधनकारक आहे.
राज्यातील सर्व मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले केले आहे. 2 नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. 2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात होणार आहे.
NIOS Bridge Course Registration 2026
राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्थेमार्फत (NIOS) प्राथमिक शिक्षक शिक्षणातील 6 महिन्यांच्या प्रमाणपत्र ब्रिज कोर्ससाठी नोंदणी पोर्टल पुन्हा सुरू! यापूर्वी नोंदणी न केलेल्या पात्र सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी संधी.
महत्त्वाचे: अधिसूचनेनुसार, अंतिम मुदतीनंतर नोंदणीसाठी पुढील मुदतवाढ दिली जाणार नाही.