शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित!
वर्ग,किमान वय, लागू होणारे शैक्षणिक वर्ष
◾️बालवाटिका-1 (नर्सरी), 3 वर्षे, 2027-28
◾️बालवाटिका-2 (ज्युनिअर के.जी.), 4 वर्षे, 2028-29
◾️बालवाटिका-3 (सिनिअर के.जी.), 5 वर्षे, 2029-30
◾️इयत्ता पहिली, 6 वर्षे, 2030-31
प्रवेशासाठी निर्धारित किमान वय संबंधित वर्षाच्या 30 जून रोजी पूर्ण असणे आवश्यक
