इ.10 वीचा निकाल 2025 जाहीर! (SSC Result 2025 Maharashtra)
इ.10 वीचा निकाल 2025 जाहीर! (SSC Result 2025 Maharashtra) Maharashtra Board SSC Result 2025 ची प्रतीक्षा संपली आहे! महाराष्ट्र राज्य...
We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या!
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी!
दिवाळी सुट्टी : २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६
दुसरे सत्र सुरू : १६ नोव्हेंबर २०२६
उन्हाळी सुट्टी : ३ मे ते १४ जून २०२७
महत्त्वाचे निर्देश : संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
📢 NCTE कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण!
TGT शिक्षक भरतीसाठी TET उत्तीर्ण असणे आणि पदवीमध्ये ५०% गुण अनिवार्य असल्याचा दावा करणारी नोटीस NCTE ने जारी केलेली नाही.
⚠️ बनावट नोटिसांवर विश्वास ठेवू नका आणि चुकीची माहिती शेअर करणे टाळा.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिलं शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण करण्यासाठी एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे.
आयोगाच्या नियमानुसार विद्यार्थ्याने वैद्यकीय शिक्षणाचं पहिलं वर्ष चार प्रयत्नात पूर्ण करणं बंधनकारक आहे.
राज्यातील सर्व मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले केले आहे. 2 नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. 2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात होणार आहे.