All Updates

All Updates शिक्षण क्षेत्रातील सर्व ताज्या घडामोडी, शासन निर्णय, परीक्षा अपडेट्स, शिष्यवृत्ती माहिती आणि शैक्षणिक परिपत्रके एका ठिकाणी! All Updates विभाग तुम्हाला शालेय आणि उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स वेळेवर प्रदान करतो.✅ शालेय व उच्च शिक्षण विभागाच्या ताज्या सूचना✅ स्पर्धा परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया अपडेट्स✅ शिष्यवृत्ती, शासन निर्णय आणि शैक्षणिक योजना✅ शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे परिपत्रके आणि घडामोडीशैक्षणिक अपडेट्ससाठी All Updates ला नियमितपणे भेट द्या आणि सतत माहितीमध्ये रहा! 📢

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीसंदर्भातील नवीन शासन निर्णय – शिक्षकांनी आजच वाचा!

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीसंदर्भातील नवीन शासन निर्णय – शिक्षकांनी आजच वाचा! शिक्षक बांधवांनो, आपल्या सेवाजिवनात वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड...

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तर सूची व कट ऑफ यादी जाहीर – पहा संपूर्ण माहिती

जवाहर नवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti) मार्फत १८ जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्या सहावीच्या जेएनव्हीएसटीसाठी (Class VI JNVST) परीक्षेची उत्तर...

अनुदानित आश्रमशाळा व त्यातील शिक्षक भरती, आदिवासी आश्रम शाळा संचमान्यता निकष

शाळेत उपलब्ध असलेल्या वर्ग संख्येपेक्षा अधिक शिक्षक पदे मान्य होत असल्यास त्यानुसार शाळेस वर्ग खोल्यांची संख्या आवश्यक आहे आदिवासी विभागांतर्गत...

राजकुमारी रत्नावती कन्या विद्यालय: थारच्या वाळवंटातील शिक्षणाचा प्रकाश

राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील थार वाळवंटाच्या मध्यभागी उभा असलेला राजकुमारी रत्नावती कन्या विद्यालय (The Rajkumari Ratnavati Girl’s School ) हा केवळ एक...

प्राथमिक शिक्षक शिक्षणातील ६ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Bridge Course);शिक्षण मंत्रालयाची मंजूरी

भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून, एनसीटीईने प्राथमिक शिक्षक शिक्षणातील ६ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Bridge Course) तयार केला आहे...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-26 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा पूर्व प्रशिक्षणा करीता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास...

जिल्हा परिषद शाळेतील पीएच.डी./नेट/सेट पात्र प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ पदांमध्ये समावेश करण्यासंबंधी शासन निर्देशांकडे दुर्लक्ष

शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाकडे जिल्हा परिषद कार्यालयांचे दुर्लक्ष दि. ०८ डिसेंबर २०२२ रोजी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. यानुसार, राज्यातील...

Page 8 of 15 1 … 7 8 9 … 15

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo
New

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

11 Nov 2026, 12:18 AM

🚨 महत्त्वाची निवडणूक अपडेट!

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

सेवानिवृत्त सरकारी अधिकारी तसेच शासनाकडून विविध पदांवर नियुक्त व्यक्तींनाही हे निर्बंध लागू असतील.

🔹 राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक.
🔹 निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.
🔹 मतदारांना विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदानाचे आवाहन करता येणार नाही.

📢 मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट निर्देश!

👁️ 2 Views  • 
Brand Logo

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

10 Nov 2026, 05:06 PM

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

नागपूरमधील अभ्यंकरनगर येथील शाळेत AI आधारित ह्युमनॉइड रोबोट शिक्षिका ‘वेदांती’चे आगमन झाले आहे. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारी आणि अवघड प्रश्नांची उत्तरे देणारी ही रोबोट शिक्षिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

📚 शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना AI आणि रोबोटिक्सच्या युगासाठी सज्ज करण्याचा हा अभिनव उपक्रम!

👁️ 7 Views  • 
Brand Logo

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो

10 Nov 2026, 12:04 PM

महत्त्वाची सूचना | IMPORTANT UPDATE

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो सुरू झाली आहे!

📅 दुरुस्तीची अंतिम मुदत: १२ नोव्हेंबर २०२६
⏰ रात्री ११:५० वाजेपर्यंत

⚠️ अर्जामध्ये केवळ एकदाच दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.

🌐 अधिकृत वेबसाइट: https://csirnet.nta.nic.in

उमेदवारांनी आपले अर्ज तपासून आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी.

#CSIRUGCNET #CSIRNET2026 #NTA #ExamUpdate #LiveUpdate

👁️ 10 Views  • 
Brand Logo

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

10 Nov 2026, 11:43 AM

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

फौजदारी प्रकरणात सरकारी कर्मचारी ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास त्याला सेवा नियमांनुसार ‘स्वयंचलित निलंबित’ (Deemed Suspended) मानले जाईल. यासाठी स्वतंत्र निलंबन आदेशाची आवश्यकता नसून, ४८ तासांची मुदत पूर्ण होताच निलंबन प्रभावी होते.

👁️ 28 Views  •