Latest Post

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ निकाल

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ निकाल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दरवर्षी...

Online Elocution Competition of Marathi Language Department

अभिजात मराठी माझ्या अपेक्षा – मराठी भाषा विभागाची ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

अभिजात मराठी माझ्या अपेक्षा – मराठी भाषा विभागाची ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र शासनाच्या अधिसूचनेन्वये मराठीला “अभिजात...

From National Anthem to Pasayadan – All the MP3 songs needed for national programs in one place

राष्ट्रगीत ते पसायदान – राष्ट्रीय कार्यक्रमासाठी लागणारे सर्व MP3 गीते एका ठिकाणी

राष्ट्रीय कार्यक्रमासाठी लागणारे राष्ट्रगीत, राज्यगीत, वंदे मातरम, पसायदान, ध्वज गीत MP3 स्वरुपात  राष्ट्रीय कार्यक्रमांच्या आयोजनात देशभक्तीची भावना जागृत करणारे गीतांचा...

Appointment of PhD holders to Class-1 and Class-2 posts in the Education Department

पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ पदांवर नेमणूक

पीएचडी धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२ पदांवर नेमणूक पीएचडी धारक (PhD holders) शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-१ व वर्ग-२...

Page 41 of 74 1 … 40 41 42 … 74

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo

महाराष्ट्रातील दोन शाळा कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा

20 Nov 2026, 10:50 AM

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

महाराष्ट्रातील दोन शाळा कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध करणारे पुरावे सादर न करणे आणि चौकशी अहवाल कर्मचाऱ्यांना न देणे, या त्रुटी लक्षात घेऊन न्यायालयाने संविधानाच्या अनुच्छेद 142 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर केला.

दोन्ही कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹10 लाख नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.

📌 न्यायालयाचा महत्त्वपूर्ण संदेश: केवळ आरोप करून कर्मचाऱ्यांना दोषी ठरवता येत नाही. आरोप सिद्ध करणारे पुरावे आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे.

⚖️ न्याय, पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे महत्त्व अधोरेखित करणारा निर्णय!

संदर्भ: Prithviraj S. Singh (Deceased) Through LRs. & Anr. v. The Secretary, School Education Department, State of Maharashtra & Ors.2026 INSC 1241

👁️ 3 Views  •