Latest Post

विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीकडे मोठे पाऊल

विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीकडे मोठे पाऊल

विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीकडे मोठे पाऊल राज्यातील अनेक पालकांना शालेय बसचे वाढीव दर परवडत...

सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम 2025-27 प्रवेश

सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम 2025-27 प्रवेश

सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम 2025-27 प्रवेश | In-Service B.Ed.Course 2025-27 Admission यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मार्फत सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम...

Registration for UPSC, MPSC pre-training begins through Barti

बार्टीमार्फत यूपीएससी, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू

बार्टीमार्फत यूपीएससी, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू प्रस्तावना स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त एक परीक्षा नाही, तर आपल्या करिअर आणि भविष्यासाठीचा...

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर राज्यातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी घरापासून दूर जाऊन शिक्षण घेतात. अशा विद्यार्थ्यांसाठी...

PAT question paper leaked; Case registered against unknown YouTube channel

PAT प्रश्नपत्रिका फुटली; अज्ञात युट्यूब चॅनेलविरोधात गुन्हा दाखल

PAT प्रश्नपत्रिका फुटली; अज्ञात युट्यूब चॅनेलविरोधात गुन्हा दाखल पुणे | प्रतिनिधीराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र पुणे मार्फत...

Page 42 of 74 1 … 41 42 43 … 74

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo

महाराष्ट्रातील दोन शाळा कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा

20 Nov 2026, 10:50 AM

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

महाराष्ट्रातील दोन शाळा कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध करणारे पुरावे सादर न करणे आणि चौकशी अहवाल कर्मचाऱ्यांना न देणे, या त्रुटी लक्षात घेऊन न्यायालयाने संविधानाच्या अनुच्छेद 142 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर केला.

दोन्ही कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹10 लाख नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.

📌 न्यायालयाचा महत्त्वपूर्ण संदेश: केवळ आरोप करून कर्मचाऱ्यांना दोषी ठरवता येत नाही. आरोप सिद्ध करणारे पुरावे आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे.

⚖️ न्याय, पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे महत्त्व अधोरेखित करणारा निर्णय!

संदर्भ: Prithviraj S. Singh (Deceased) Through LRs. & Anr. v. The Secretary, School Education Department, State of Maharashtra & Ors.2026 INSC 1241

👁️ 3 Views  •