0
पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे...
Read moreDetailsWe have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
📢 सन २०२७-२८ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ११ वीच्या जादा तुकड्या व अतिरिक्त शाखांच्या मान्यतेचे प्रस्ताव ऑनलाइन पोर्टलद्वारे सादर करण्याबाबत शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
📅 पत्र दिनांक: २६ ऑक्टोबर २०२६
✅ परत केलेले प्रस्ताव पुन्हा सादर करण्याची सुविधा
✅ ऑनलाइन पोर्टल लवकरच कार्यान्वित होणार
📌 पुढील अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवा!
🌐 अधिक माहितीसाठी: www.aapalathakare.in
#शिक्षणविभाग #शिक्षकभरती #इयत्ता११वी #कनिष्ठमहाविद्यालय #महाराष्ट्रशिक्षण
सर्व HM/Principal यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
शिक्षक उपस्थिती अहवालामध्ये (Attendance Report) काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे काही शिक्षकांची उपस्थिती आणि रजेची माहिती अहवालात चुकीची दिसत आहे.
सर्वांना विनंती आहे की, नेहमीप्रमाणे बॉटवर आपली उपस्थिती नोंदवावी. मात्र, पुढील सूचना मिळेपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या शिक्षक उपस्थिती अहवालातील माहिती ग्राह्य धरू नये.तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित टीम काम करत आहे. त्रुटी दूर झाल्यानंतर पुढील सूचना देण्यात येतील.
SwiftChat वरील Smart Upasthiti (MH) बॉटच्या मदतीने आता विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरी काही सेकंदांत डिजिटल पद्धतीने नोंदवा. तुमचा मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी आणि अचूक हजेरी भरण्यासाठी आजच Smart Upasthiti (MH) वापरा:
https://links.swiftchat.ai/EZDzji
*– Maharashtra VSK Team*
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!