राजर्षी छत्रपती शाहू महाराज वसतिगृह प्रवेश – २०२५-२६ साठी संपूर्ण मार्गदर्शिका
राजर्षी छत्रपती शाहू महाराज वसतिगृह प्रवेश – २०२५-२६ साठी संपूर्ण मार्गदर्शिका राजर्षी छत्रपती शाहू महाराज वसतिगृह, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे ...
We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
जेईई अॅडव्हान्स्ड २०२७ ही परीक्षा २३ मे २०२७ रोजी होणार.
आयआयटी दिल्लीने या परीक्षेची अधिकृत वेबसाइट सुरू केली असून, त्यावर पात्रता निकष आणि परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परीक्षेदरम्यान उमेदवारांना स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या मूलभूत कॅल्क्युलेटरचा वापरही करता येणार.