इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अंतिम उत्तरसूची
इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अंतिम उत्तरसूची | Class 5th and 8th Scholarship Exam 2025 Final Answer Key पूर्व ...
We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित!
वर्ग,किमान वय, लागू होणारे शैक्षणिक वर्ष
◾️बालवाटिका-1 (नर्सरी), 3 वर्षे, 2027-28
◾️बालवाटिका-2 (ज्युनिअर के.जी.), 4 वर्षे, 2028-29
◾️बालवाटिका-3 (सिनिअर के.जी.), 5 वर्षे, 2029-30
◾️इयत्ता पहिली, 6 वर्षे, 2030-31
प्रवेशासाठी निर्धारित किमान वय संबंधित वर्षाच्या 30 जून रोजी पूर्ण असणे आवश्यक
शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या!
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी!
दिवाळी सुट्टी : २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६
दुसरे सत्र सुरू : १६ नोव्हेंबर २०२६
उन्हाळी सुट्टी : ३ मे ते १४ जून २०२७
महत्त्वाचे निर्देश : संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
📢 NCTE कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण!
TGT शिक्षक भरतीसाठी TET उत्तीर्ण असणे आणि पदवीमध्ये ५०% गुण अनिवार्य असल्याचा दावा करणारी नोटीस NCTE ने जारी केलेली नाही.
⚠️ बनावट नोटिसांवर विश्वास ठेवू नका आणि चुकीची माहिती शेअर करणे टाळा.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिलं शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण करण्यासाठी एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे.
आयोगाच्या नियमानुसार विद्यार्थ्याने वैद्यकीय शिक्षणाचं पहिलं वर्ष चार प्रयत्नात पूर्ण करणं बंधनकारक आहे.