राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू – शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू - शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा मुंबई, 20 मार्च 2025 - राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता केंद्रीय ...
We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय!
नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाबाबत नवीन नियम निश्चित करण्यात आले आहेत.
नवीन नियमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून टप्प्याटप्प्याने होणार आहे.
🚨 बनावट परिपत्रकाबाबत सावधान! 🚨
TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) पदावरील नियुक्तीसाठी TET उत्तीर्ण असणे आणि पदवीमध्ये किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे, असा दावा करणारे एक बनावट परिपत्रक सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.
📢 राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही.
हे परिपत्रक पूर्णपणे बनावट असून दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे या परिपत्रकावर विश्वास ठेवू नका किंवा त्याची पडताळणी न करता ते पुढे प्रसारित करू नका.