UGC-NET जून 2025 निकाल जाहीर – स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
UGC-NET जून 2025 निकाल जाहीर – स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) ने UGC-NET जून 2025 परीक्षेचा ...
We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
निपुण महाराष्ट्र (Nipun Maharashtra) अभियान टप्पा २ (२०२६-२७): मोठे बदल जाहीर!
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) तर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी निपुण महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
इयत्ता पहिलीचा समावेश: आता इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर मूल्यमापन केले जाणार आहे.
📱 ॲपद्वारे मूल्यमापन: निर्धारित अध्ययन स्तरांनुसार NIPUN Maharashtra (SCERTM) ॲपद्वारे मूल्यमापन होईल.