Tag: #SCERTMaharashtra

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo
New

MahaDBT 1.0 पोर्टल : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना!

08 Oct 2026, 07:30 AM

📢 MahaDBT 1.0 पोर्टल : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना!

🎓 शैक्षणिक वर्ष २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ मधील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी MahaDBT 1.0 पोर्टल १० सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे.

🔹 प्रलंबित अर्जांची विल्हेवाट
या कालावधीत संबंधित संस्था व विभाग प्रलंबित अर्जांची Scrutiny (छाननी) करून आवश्यकतेनुसार बिले तयार करू शकतील.

🔹 Sent-back अर्जांसाठी Re-Apply
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज Sent-back झाले आहेत, त्यांच्यासाठी सध्या Re-Apply सुविधा बंद आहे.

➡️ MahaDBT 1.0 चे कामकाज बंद झाल्यानंतर आणि Data Migration पूर्ण झाल्यावर हे अर्ज MahaDBT 2.0 वर पुन्हा अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील.

🔹 नवीन अर्ज
❌ १० सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत MahaDBT 1.0 वर नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

✅ नवीन अर्जांसाठी MahaDBT 2.0 पोर्टलचा वापर करावा.

🔹 ‘Right To Give Up’ अर्जाबाबत
‘Right To Give Up’ केलेले अर्ज Revert करण्याचा पर्याय आता संस्थेच्या Principal Login मध्ये उपलब्ध आहे.

📌 अर्ज पुन्हा सक्रिय करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थेशी संपर्क साधून Application ID द्यावा.

⚠️ विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासून आवश्यक ती कार्यवाही संबंधित महाविद्यालय/संस्थेशी संपर्क साधून वेळेत पूर्ण करावी.

📲 ही माहिती गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा.

#MahaDBT #MahaDBT20 #Scholarship #शिष्यवृत्ती #विद्यार्थी #Education #Maharashtra #ScholarshipUpdate #MahaDBTUpdate

👁️ 12 Views  • 
Brand Logo

शिक्षण दर्जा बळकट करणे: TET बाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

07 Oct 2026, 02:53 PM

शिक्षण दर्जा बळकट करणे: TET बाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

RTE कायदा, २००९ लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या प्राथमिक शाळेतील कार्यरत शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने TET (शिक्षक पात्रता परीक्षा) बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

महत्त्वाचे मुद्दे:
📅 अंतिम मुदत: ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत TET उत्तीर्ण होणे आवश्यक
📝 दोन संधी: राज्यांनी वर्षातून दोनदा TET परीक्षा आयोजित करावी
🎓 सवलत: सेवानिवृत्तीसाठी ५ वर्षांपेक्षा कमी कालावधी उरलेल्या शिक्षकांना सूट
💡 उद्दिष्ट: अध्यापनाचा दर्जा आणि मूलभूत शिक्षण (foundational learning) बळकट करणे

शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या आणि अनुभवी शिक्षकांना आधार देण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

👁️ 29 Views  • 
Brand Logo

महत्त्वाची सूचना | शासकीय वसतिगृह प्रवेश २०२६-२७

07 Oct 2026, 11:15 AM

महत्त्वाची सूचना | शासकीय वसतिगृह प्रवेश २०२६-२७

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

⚠️ HMAS Portal वर फॉर्म भरताना किंवा कागदपत्रे अपलोड करताना अनेक विद्यार्थ्यांना Server Problem व Technical Issues येत आहेत.

🎓 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

👉 अर्जाची मुदत व पुढील निर्णयाबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.

👁️ 26 Views  • 
Brand Logo

शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी संविधानच्या उद्देशिकेचं वाचन

06 Oct 2026, 06:21 PM

शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी संविधानच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली.

संविधानातल्या कलम २१ अ चा संदर्भ देऊन ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, इयत्ता सहावीच्या वर्गात उद्देशिका शिकवली जात असल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह आणि संदीप मेहता यांच्या पीठाने ही याचिका फेटाळली.

👁️ 40 Views  •