नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावायचे अर्ज आणि कागदपत्रे
नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावायचा अर्ज आणि कागदपत्रे Applications and documents to be submitted by students selected in ...
We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय!
नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाबाबत नवीन नियम निश्चित करण्यात आले आहेत.
नवीन नियमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून टप्प्याटप्प्याने होणार आहे.
🚨 बनावट परिपत्रकाबाबत सावधान! 🚨
TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) पदावरील नियुक्तीसाठी TET उत्तीर्ण असणे आणि पदवीमध्ये किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे, असा दावा करणारे एक बनावट परिपत्रक सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.
📢 राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही.
हे परिपत्रक पूर्णपणे बनावट असून दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे या परिपत्रकावर विश्वास ठेवू नका किंवा त्याची पडताळणी न करता ते पुढे प्रसारित करू नका.