Tuesday, May 12, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
    शाळांची उन्हाळी सुट्टी जाहीर! जाणून घ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक

    महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इ. ४ थी व ७ वी): अर्ज प्रक्रिया आणि प्रवेशपत्र

    Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download

    नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

    Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information

    नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

    नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

    SQAAF स्वयं मूल्यांकन २०२५-२६: App माहिती आणि नोंदणी प्रक्रिया

    शिष्यवृत्ती परीक्षा २०२६: अंतरिम उत्तरसूची जाहीर

    संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT ३) वेळापत्रक २०२६ | PAT Exam Timetable

    Sainik School Result 2026 जाहीर! AISSEE निकाल असा तपासा

  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
    CTET Syllabus 2026 (मराठीत): Paper 1 आणि Paper 2 चा संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती

    शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम (Scholarship Exam Class 7th Syllabus): संपूर्ण माहिती

    इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण

    सैनिक शाळा प्रवेश परीक्षा – अभ्यासक्रम

  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result

Home शिक्षक

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६

State Level Innovation Competition 2025-26

ATT by ATT
August 18, 2025
in शिक्षक, शाळा माहिती
0
State Level Innovation Competition 2025-26

State Level Innovation Competition 2025-26

58
SHARES
1.2k
VIEWS
Show Quick Read
▾

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६

राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० हे शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व नवोन्मेषी शिक्षण देण्यावर भर देते. या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास, कृतीशील शिक्षण, कौशल्याधिष्टीत शिक्षण, तंत्रज्ञानाचा शैक्षणिक उपयोग व शाळा समाज यांच्यातील सशक्त नाते विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

Table of Contents

Toggle
  • राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६
    • राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी गट
      • केन्द्रीय विद्यालय प्रवेश सूचना 2025-26: संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
    • राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे :
    • नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे
    • राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी
    • राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे नियम

यानुषांगाने विविध शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या (State Level Innovation Competition 2025-26) माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन दिले जाते. यासाठी राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी यांनी या स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन शाळेत व कार्यक्षेत्रात राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करावे.

या राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरावरील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सदर स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात येत आहे.

All Updatesविद्यार्थी कट्टाशाळा माहितीसूचना

केन्द्रीय विद्यालय प्रवेश सूचना 2025-26: संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

केन्द्रीय विद्यालय संघटन (Kendriya Vidyalaya Sangathan – KVS) अंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 साठी कक्षा 1 आणि बालवाटिका प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे....

August 18, 2025•1 comment

शैक्षणिक सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या (State Level Innovation Competition 2025-26) नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी गट

१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्ती /सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषयसहाय्यक, विषयसाधनव्यक्ती, समावेशित साधनव्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य)

सदर (State Level Innovation Competition 2025-26) स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. शैक्षणिक सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक, पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे :

१. पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी, शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांना प्रोत्साहन देणे.

२. शिक्षक व अधिका-यांना दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.

३. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेच्या दृष्टीने नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणा-या शिक्षक व अधिकारी यांना उत्तेजन देणे.

४. शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिका-यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे.

५. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाईन प्रकाशित करणे.

नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे

नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे.

१) नवोपक्रमाचे शीर्षक – उपक्रमाचे शीर्षक नेमकेपणाने लिहावे.

२) नवोपक्रमाची गरज व महत्त्व – हा उपक्रम मी का करतो आहे? उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा, कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? उपक्रम निवडण्याचे कारण, गरज, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ. तपशील.

३) नवोपक्रमाची उद्दिष्टे – या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार, याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.

४) नवोपक्रमाचे नियोजन –

१) उपक्रम पूर्वस्थितीचे निरीक्षण
२) संबंधित व्यक्तीशी, तज्ञांशी चर्चा
३) आवश्यक साहनाज्या विचार
४) करावयाच्या कृतीचा क्रम
५) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण
६) कार्यवाहीचे तपवे (वेळापत्रक)
७) उपक्रमासाठी इतरत्रजी मदत
८) उपक्रमासाठी सदर कार्यवाही पुरव्द

५) नवोक्रमाची कार्यपद्धती –

  1. पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
  2. कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन

III. उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

  1. कार्यवाही करताना आलेल्या अडचणी
  2. माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)

६) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार)

या (State Level Innovation Competition 2025-26) उपक्रमातून काय साध्य झाले व शिक्षण क्षेत्रातील कोणत्या घटकाला या उपक्रमाचा लाभ झाला, याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती स्पष्ट करावी.

७) समारोप – आपल्या उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी कसा झाला, हे स्पष्ट करावे.

८) संदर्भसूची व परिशिष्टे – नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ. जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.

९) नवोपक्रम अहवाल लेखनाबाबत मार्गदर्शनासाठी https://youtu.be/7_BjMmcx1Hc या लिंकवर जाऊन व्हिडीओ पाहावा. (लिंक वरील माहिती फक्त अहवाल लेखन मार्गदर्शनार्थ देण्यात आली आहे.)

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी

१. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसेच अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इ. ६ वी ते ८ वी ला शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील.

२. राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती / सेविका व पर्यवेक्षिका या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.

३. डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.

४. स्पर्धक सध्या SCERT/ प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) / DIETमध्ये विषय सहाय्यक / DIETअंतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा.

५. सन २०२४-२५ पासून मराठी माध्यमासह इतर माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांचेसाठी देखील सदर स्पर्धेत भाग घेऊ शकतील. मात्र इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करावा.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे नियम

नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे :

१. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.

२. स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)

३. नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा. याबाबतींत शिक्षकांनी नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवालासमवेत विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.

४. सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन अहवाल व लघुसंशोधन अहवाल पाठवू नयेत.

५. नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही एका भाषेत टंकलिखित केलेला असावा.

६. नवोपक्रम टाईप केलेला असावा. टाईपिंग साठी Unicode या फॉन्टचाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू १.५ इंच व उजवी बाजू वरील बाजू तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी १ इंच मार्जिन/समास असावा.

७. हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

८. सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०२४-२५ किंवा २०२५-२६ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा.

९. नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईलमध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त ६ फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.

१०. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना त्यामध्ये १०० शब्द मर्यादेत नवोपक्रमाचा संक्षिप्त सारांश लिहिणे आवश्यक आहे.

११. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धकाने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. नवोपक्रम फाईल PDF व MS WORD स्वरूपात जोडावी. PDF फाईल 5 MB पेक्षा जास्त नसावी.

१२. स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंकवर विहित ठिकाणी नोंदवावी.

१३. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ साठी स्पर्धकांनी आपले नवोपक्रम दिलेल्या लिंकवर विहित वेळेत अपलोड करावेत.

१४. जिल्हास्तर, विभाग स्तरावर प्रथम ७ व राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे प्रत्यक्ष ऑफलाईन सादरीकरण करणे बंधनकारक असेल.

१५. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गुणानुक्रम पारितोषिके व उत्तेजनार्थ पारितोषिक पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्यावेळी सादर करणे बंधनकारक राहील.

Tags: नवोपक्रम अहवाल लेखनराज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा
Previous Post

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ निकाल

Next Post

नवोदय प्रवेश परीक्षा २०२५-२६ नमुना प्रश्नपत्रिका संच

Related Posts

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
शिक्षक

May 12, 2026
4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्तरसूची जाहीर! (MSCE)
निकाल

May 7, 2026
Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर

May 8, 2026
All Updates

Maharashtra HSC 12th Result 2026: महाराष्ट्र राज्य बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर, येथे पहा तुमचा निकाल!

May 1, 2026
शाळांची उन्हाळी सुट्टी जाहीर! जाणून घ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक
शिक्षक

शाळांची उन्हाळी सुट्टी जाहीर! जाणून घ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक

May 9, 2026
महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इ. ४ थी व ७ वी): अर्ज प्रक्रिया आणि प्रवेशपत्र
परीक्षा

March 27, 2026
Next Post
नवोदय प्रवेश परीक्षा २०२५-२६ नमुना प्रश्नपत्रिका संच

नवोदय प्रवेश परीक्षा २०२५-२६ नमुना प्रश्नपत्रिका संच

एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

सेट परीक्षेचा निकाल जाहीर

सेट परीक्षेचा निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

May 12, 2026

4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्तरसूची जाहीर! (MSCE)

May 7, 2026

Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर

May 8, 2026

Maharashtra HSC 12th Result 2026: महाराष्ट्र राज्य बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर, येथे पहा तुमचा निकाल!

May 1, 2026

ITR Forms Notified for AY 2026-27: ITR-1 मध्ये मोठा बदल, आता २ घरांचे उत्पन्नही दाखवता येणार!

March 31, 2026

शाळांची उन्हाळी सुट्टी जाहीर! जाणून घ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक

May 9, 2026

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
by ATT
May 12, 2026
0

CTET September 2026 Notification जाहीर! अर्ज प्रक्रियेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत सर्व माहिती मराठीत शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक...

Read moreDetails

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर! 4थी आणि 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, लगेच चेक करा (MSCE Pune Answer Key 2026) महाराष्ट्र...

1

Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (पुणे) फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये...

Maharashtra HSC 12th Result 2026: महाराष्ट्र राज्य बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर, येथे पहा तुमचा निकाल! Maharashtra 12th Board Result...

Read moreDetails
CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
शिक्षक

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

CTET September 2026 Notification जाहीर! अर्ज प्रक्रियेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत सर्व माहिती मराठीत शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक ...

May 12, 2026
4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्तरसूची जाहीर! (MSCE)
निकाल

4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्तरसूची जाहीर! (MSCE)

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर! 4थी आणि 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, लगेच चेक करा (MSCE Pune Answer Key 2026) महाराष्ट्र ...

May 7, 2026
Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर
निकाल

Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर

Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (पुणे) फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये ...

May 8, 2026
All Updates

Maharashtra HSC 12th Result 2026: महाराष्ट्र राज्य बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर, येथे पहा तुमचा निकाल!

Maharashtra HSC 12th Result 2026: महाराष्ट्र राज्य बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर, येथे पहा तुमचा निकाल! Maharashtra 12th Board Result ...

May 1, 2026
ITR Forms Notified for AY 2026-27: ITR-1 मध्ये मोठा बदल, आता २ घरांचे उत्पन्नही दाखवता येणार!
All Updates

ITR Forms Notified for AY 2026-27: ITR-1 मध्ये मोठा बदल, आता २ घरांचे उत्पन्नही दाखवता येणार!

सर्व ITR फॉर्म (AY 2026-27) प्राप्तिकर विभागाकडून अधिसूचित: जाणून घ्या नवीन बदल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ३० मार्च २०२६ ...

March 31, 2026
CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

May 12, 2026
4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्तरसूची जाहीर! (MSCE)

4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्तरसूची जाहीर! (MSCE)

May 7, 2026
Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर

Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर

May 8, 2026

Maharashtra HSC 12th Result 2026: महाराष्ट्र राज्य बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर, येथे पहा तुमचा निकाल!

May 1, 2026
ITR Forms Notified for AY 2026-27: ITR-1 मध्ये मोठा बदल, आता २ घरांचे उत्पन्नही दाखवता येणार!

ITR Forms Notified for AY 2026-27: ITR-1 मध्ये मोठा बदल, आता २ घरांचे उत्पन्नही दाखवता येणार!

March 31, 2026
शाळांची उन्हाळी सुट्टी जाहीर! जाणून घ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक

शाळांची उन्हाळी सुट्टी जाहीर! जाणून घ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक

May 9, 2026
शिक्षक

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

May 12, 2026
CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

CTET September 2026 Notification जाहीर! अर्ज प्रक्रियेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत सर्व माहिती मराठीत शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक...

Read moreDetails
by ATT
0 Comments
निकाल

4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्तरसूची जाहीर! (MSCE)

May 7, 2026
4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्तरसूची जाहीर! (MSCE)

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर! 4थी आणि 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, लगेच चेक करा (MSCE Pune Answer Key 2026) महाराष्ट्र...

Read moreDetails
by ATT
0 Comments
निकाल

Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर

May 8, 2026
Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर

Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (पुणे) फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये...

Read moreDetails
by ATT
1 Comments
शिक्षक

CTET September 2026 Notification: शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

May 12, 2026
निकाल

4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्तरसूची जाहीर! (MSCE)

May 7, 2026
निकाल

Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर

May 8, 2026
All Updates

Maharashtra HSC 12th Result 2026: महाराष्ट्र राज्य बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर, येथे पहा तुमचा निकाल!

May 1, 2026
  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Closing in 10 seconds...