All Updates

All Updates शिक्षण क्षेत्रातील सर्व ताज्या घडामोडी, शासन निर्णय, परीक्षा अपडेट्स, शिष्यवृत्ती माहिती आणि शैक्षणिक परिपत्रके एका ठिकाणी! All Updates विभाग तुम्हाला शालेय आणि उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स वेळेवर प्रदान करतो.✅ शालेय व उच्च शिक्षण विभागाच्या ताज्या सूचना✅ स्पर्धा परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया अपडेट्स✅ शिष्यवृत्ती, शासन निर्णय आणि शैक्षणिक योजना✅ शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे परिपत्रके आणि घडामोडीशैक्षणिक अपडेट्ससाठी All Updates ला नियमितपणे भेट द्या आणि सतत माहितीमध्ये रहा! 📢

डिजिटल युगातील ‘आनंददायी शिक्षण’: गणिताच्या सरावासाठी उत्तम खेळ

डिजिटल युगातील 'आनंददायी शिक्षण': गणिताच्या सरावासाठी उत्तम खेळ "गणित" हा शब्द ऐकला की अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आजही नकळत भीती निर्माण...

ST Bus Helpline 1800 221 251: विद्यार्थ्यांसाठी एसटीची नवी हेल्पलाइन सुरू!

ST Bus Helpline 1800 221 251: विद्यार्थ्यांसाठी एसटीची नवी हेल्पलाइन सुरू! शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान एसटी बस वेळेवर न...

संविधान दिन: भारतीय संविधानाचा इतिहास, महत्त्व, अधिकार आणि कर्तव्ये – संपूर्ण माहिती (Constitution Day of India)

संविधान दिन: भारतीय संविधानाचा इतिहास, महत्त्व, अधिकार आणि कर्तव्ये – संपूर्ण माहिती संविधान दिन (Constitution Day) दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी भारतात साजरा केला...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कर्ज योजना 2025-26: ऑनलाईन अर्ज सुरु

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कर्ज योजना 2025: संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि...

संच मान्यता २०२५-२६: स्टुडन्ट पोर्टलवरील डेटा पडताळणीबाबत शिक्षण विभागाचे कडक निर्बंध!

संच मान्यता २०२५-२६: स्टुडन्ट पोर्टलवरील डेटा पडताळणीबाबत शिक्षण विभागाचे कडक निर्बंध! बोगस विद्यार्थी शोध मोहीम आणि कारवाईचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या...

इयत्ता १० वी (SSC) जुन्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा

इयत्ता १० वी (SSC) जुन्या प्रश्नपत्रिका PDF: परीक्षेच्या तयारीसाठी सर्वोत्तम सराव! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात...

शिक्षक पदवीधर मतदार नोंदणी 2025: ऑनलाईन अर्ज, शेवटची तारीख आणि संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!

शिक्षक पदवीधर मतदार नोंदणी 2025: आता घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज! भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील काही महत्त्वाच्या शिक्षक आणि पदवीधर...

दहावी-बारावी बोर्ड परीक्षा २०२६ तारखा जाहीर! SSC आणि HSC चे वेळापत्रक आले, लगेच तपासा

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षा २०२६ च्या तारखा जाहीर! विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! महाराष्ट्र राज्य...

Page 3 of 14 1 2 3 4 … 14

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo

संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

24 Sep 2026, 08:02 PM

📢 संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

सन २०२६-२७ ची संच मान्यता प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.

🔹 Division Aid, Medium, Stream, Inactive Division व Pen Null या बाबी अचूक असणे आवश्यक.
🔹 चुकीची माहिती असल्यास संच मान्यता Generate होणार नाही.
🔹 दिनांक ३०/०९/२०२६ पूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
🔹 विद्यार्थ्यांची माहिती ०१/१०/२०२६ रोजी वर्ग करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

📌 शाळांनी संच मान्यता प्रक्रियेत आवश्यक माहिती वेळेत व अचूक भरावी.

👁️ 8 Views  • 
Brand Logo

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

24 Sep 2026, 07:55 PM

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

UGC NET जून 2026 परीक्षेतील पात्र उमेदवारांची ई-प्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत. 🎓

✅ JRF
✅ सहाय्यक प्राध्यापक
✅ Ph.D. प्रवेश श्रेणी

उमेदवारांनी अर्ज क्रमांक व पासवर्ड वापरून अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून ई-प्रमाणपत्र डाउनलोड करावे आणि भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवावे.

👁️ 8 Views  • 
Brand Logo

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

01 Sep 2026, 11:31 PM
⏳ वेळ मोजत आहे...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

RIMC प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नोंदणी लिंक येथे क्लिक करा.

👁️ 183 Views  • 
Brand Logo

GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

27 Aug 2026, 10:04 PM
⏳ वेळ मोजत आहे...

🎓 GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ (GATE) 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. यावर्षी परीक्षेचे आयोजन IIT मद्रासकडून करण्यात येणार आहे.

📌 महत्त्वाच्या तारखा
▪️ अर्जाची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026
▪️ लेट फीसह अर्ज: 5 ऑक्टोबर 2026
▪️ अर्ज दुरुस्ती: 14 ते 21 ऑक्टोबर 2026
▪️ परीक्षा: 6, 7, 13, 14, 20 व 21 फेब्रुवारी 2027
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

👁️ 200 Views  •