All Updates

All Updates शिक्षण क्षेत्रातील सर्व ताज्या घडामोडी, शासन निर्णय, परीक्षा अपडेट्स, शिष्यवृत्ती माहिती आणि शैक्षणिक परिपत्रके एका ठिकाणी! All Updates विभाग तुम्हाला शालेय आणि उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स वेळेवर प्रदान करतो.✅ शालेय व उच्च शिक्षण विभागाच्या ताज्या सूचना✅ स्पर्धा परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया अपडेट्स✅ शिष्यवृत्ती, शासन निर्णय आणि शैक्षणिक योजना✅ शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे परिपत्रके आणि घडामोडीशैक्षणिक अपडेट्ससाठी All Updates ला नियमितपणे भेट द्या आणि सतत माहितीमध्ये रहा! 📢

बारावी बोर्ड परीक्षा 2026 अर्ज भरण्याची मुदतवाढ

बारावी बोर्ड परीक्षा अर्ज भरण्याची मुदतवाढ – ऑक्टोबर 2025 पर्यंत संधी 📢 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत...

CBSE बोर्ड परीक्षा 2026: 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

CBSE बोर्ड परीक्षा 2026: मोठी बातमी! 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने एक अत्यंत...

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! आता सर्व शिक्षकांना मिळणार कॅशलेस वैद्यकीय सेवेचा लाभ

शिक्षकांसाठी मोठी बातमी: आता वैद्यकीय बिलांच्या त्रासातून मिळणार सुटका, सर्व शिक्षकांना आरोग्य कवच! आपण शिक्षक आहात? अनेक वर्षांपासून वैद्यकीय बिलांच्या...

मराठी भाषा संवर्धनासाठी भव्य आयोजन: निबंध लेखन आणि मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा!

मराठी भाषा संवर्धनासाठी भव्य आयोजन: निबंध लेखन आणि मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा! नवी दिल्ली: मराठी भाषेचा जागर करण्यासाठी आणि तरुण...

नवोदय प्रवेश परीक्षा २०२५-२६ नमुना प्रश्नपत्रिका संच

🎯 नवोदय प्रवेश परीक्षा २०२५-२६ नमुना प्रश्नपत्रिका संच 🎯 तुमच्या मुलाच्या यशासाठी सर्वोत्तम तयारीची संधी! ✅ 15 सराव प्रश्नपत्रिका संच...

राष्ट्रगीत ते पसायदान – राष्ट्रीय कार्यक्रमासाठी लागणारे सर्व MP3 गीते एका ठिकाणी

राष्ट्रीय कार्यक्रमासाठी लागणारे राष्ट्रगीत, राज्यगीत, वंदे मातरम, पसायदान, ध्वज गीत MP3 स्वरुपात  राष्ट्रीय कार्यक्रमांच्या आयोजनात देशभक्तीची भावना जागृत करणारे गीतांचा...

इयत्ता ११ वी (FYJC) केंद्रीय प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ | फेरी 4

इयत्ता ११ वी (FYJC) केंद्रीय प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ — संपूर्ण मार्गदर्शक 📝 महाराष्ट्र अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू २०२५-२६...

पॉलिटेक्निक दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

पॉलिटेक्निक दुसरी गुणवत्ता यादी जाहीर – ८०% प्रवेश निश्चित तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (DTE Maharashtra) राज्यातील अभियांत्रिकी डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी दुसरी गुणवत्ता यादी...

Page 5 of 15 1 … 4 5 6 … 15

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo
New

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

11 Nov 2026, 12:18 AM

🚨 महत्त्वाची निवडणूक अपडेट!

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

सेवानिवृत्त सरकारी अधिकारी तसेच शासनाकडून विविध पदांवर नियुक्त व्यक्तींनाही हे निर्बंध लागू असतील.

🔹 राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक.
🔹 निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.
🔹 मतदारांना विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदानाचे आवाहन करता येणार नाही.

📢 मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट निर्देश!

👁️ 2 Views  • 
Brand Logo

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

10 Nov 2026, 05:06 PM

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

नागपूरमधील अभ्यंकरनगर येथील शाळेत AI आधारित ह्युमनॉइड रोबोट शिक्षिका ‘वेदांती’चे आगमन झाले आहे. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारी आणि अवघड प्रश्नांची उत्तरे देणारी ही रोबोट शिक्षिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

📚 शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना AI आणि रोबोटिक्सच्या युगासाठी सज्ज करण्याचा हा अभिनव उपक्रम!

👁️ 7 Views  • 
Brand Logo

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो

10 Nov 2026, 12:04 PM

महत्त्वाची सूचना | IMPORTANT UPDATE

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो सुरू झाली आहे!

📅 दुरुस्तीची अंतिम मुदत: १२ नोव्हेंबर २०२६
⏰ रात्री ११:५० वाजेपर्यंत

⚠️ अर्जामध्ये केवळ एकदाच दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.

🌐 अधिकृत वेबसाइट: https://csirnet.nta.nic.in

उमेदवारांनी आपले अर्ज तपासून आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी.

#CSIRUGCNET #CSIRNET2026 #NTA #ExamUpdate #LiveUpdate

👁️ 10 Views  • 
Brand Logo

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

10 Nov 2026, 11:43 AM

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

फौजदारी प्रकरणात सरकारी कर्मचारी ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास त्याला सेवा नियमांनुसार ‘स्वयंचलित निलंबित’ (Deemed Suspended) मानले जाईल. यासाठी स्वतंत्र निलंबन आदेशाची आवश्यकता नसून, ४८ तासांची मुदत पूर्ण होताच निलंबन प्रभावी होते.

👁️ 28 Views  •