All Updates

All Updates शिक्षण क्षेत्रातील सर्व ताज्या घडामोडी, शासन निर्णय, परीक्षा अपडेट्स, शिष्यवृत्ती माहिती आणि शैक्षणिक परिपत्रके एका ठिकाणी! All Updates विभाग तुम्हाला शालेय आणि उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स वेळेवर प्रदान करतो.✅ शालेय व उच्च शिक्षण विभागाच्या ताज्या सूचना✅ स्पर्धा परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया अपडेट्स✅ शिष्यवृत्ती, शासन निर्णय आणि शैक्षणिक योजना✅ शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे परिपत्रके आणि घडामोडीशैक्षणिक अपडेट्ससाठी All Updates ला नियमितपणे भेट द्या आणि सतत माहितीमध्ये रहा! 📢

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ वेळापत्रक

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ वेळापत्रक शासकीय रेखाकला परीक्षा २०२५ - संपूर्ण माहिती शालेय विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला...

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे सुधारित निकष जाहीर

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे सुधारित निकष जाहीर शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम...

मुक्ता साळवे शासकीय वसतिगृहात २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मुलुंड येथील मुक्ता साळवे शासकीय वसतिगृहात २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; पात्र विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्ज करावा मुंबई, मुलुंड : मुक्ता...

इंग्रजी भाषा विभागामार्फत निर्मित शैक्षणिक साहित्य (LTMs)

इंग्रजी भाषा विभाग शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषा कौशल्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्यात इंग्रजी भाषा विभागामार्फत...

पहिली व दुसरी साठी शालेय कामाचे दिवस विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक

नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस,विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत. राष्ट्रीय...

AISSEE 2025 चा निकाल जाहीर – सैनिक स्कूल प्रवेशासाठी पुढील टप्प्यांची माहिती

AISSEE 2025 चा निकाल जाहीर – सैनिक स्कूल प्रवेशासाठी पुढील टप्प्यांची माहिती राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) मार्फत घेतलेल्या ऑल इंडिया...

TAIT Exam 2025 ; शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५

TAIT Exam 2025 ; शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच...

CBSE इयत्ता 10वी व 12वीसाठी गुण तपासणी व पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू – 2025

CBSE इयत्ता 10वी व 12वीसाठी गुण तपासणी व पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू – 2025 📢 CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट!...

निपुण भारत अभियान अंतर्गत करूया मैत्री गणिताची कार्यपुस्तिका: इयत्ता पहिली ते पाचवी

"निपुण भारत अभियान" अंतर्गत करूया मैत्री गणिताची कार्यपुस्तिका: इयत्ता पहिली ते पाचवी Maitri Mathematics Workbook: Class I to V under...

दहावी-बारावी प्रमाणपत्र दुरुस्ती | नाव व जन्मतारीख दुरुस्तीसाठी कागदपत्रांची यादी

दहावी-बारावी प्रमाणपत्र दुरुस्ती | नाव व जन्मतारीख दुरुस्तीसाठी कागदपत्रांची यादी दहावी-बारावी प्रमाणपत्रातील नाव व जन्मतारीख दुरुस्ती – आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण...

Page 6 of 15 1 … 5 6 7 … 15

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock

Add New Playlist

Live Updates

Live Updates

Brand Logo
New

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

11 Nov 2026, 12:18 AM

🚨 महत्त्वाची निवडणूक अपडेट!

आदर्श आचारसंहितेचे निर्बंध आता केवळ कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नसतील.

सेवानिवृत्त सरकारी अधिकारी तसेच शासनाकडून विविध पदांवर नियुक्त व्यक्तींनाही हे निर्बंध लागू असतील.

🔹 राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक.
🔹 निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.
🔹 मतदारांना विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदानाचे आवाहन करता येणार नाही.

📢 मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट निर्देश!

👁️ 2 Views  • 
Brand Logo

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

10 Nov 2026, 05:06 PM

महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका ‘वेदांती’ शाळेत दाखल!

नागपूरमधील अभ्यंकरनगर येथील शाळेत AI आधारित ह्युमनॉइड रोबोट शिक्षिका ‘वेदांती’चे आगमन झाले आहे. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारी आणि अवघड प्रश्नांची उत्तरे देणारी ही रोबोट शिक्षिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

📚 शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना AI आणि रोबोटिक्सच्या युगासाठी सज्ज करण्याचा हा अभिनव उपक्रम!

👁️ 7 Views  • 
Brand Logo

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो

10 Nov 2026, 12:04 PM

महत्त्वाची सूचना | IMPORTANT UPDATE

संयुक्त CSIR–UGC NET डिसेंबर २०२६ परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती विंडो सुरू झाली आहे!

📅 दुरुस्तीची अंतिम मुदत: १२ नोव्हेंबर २०२६
⏰ रात्री ११:५० वाजेपर्यंत

⚠️ अर्जामध्ये केवळ एकदाच दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.

🌐 अधिकृत वेबसाइट: https://csirnet.nta.nic.in

उमेदवारांनी आपले अर्ज तपासून आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी.

#CSIRUGCNET #CSIRNET2026 #NTA #ExamUpdate #LiveUpdate

👁️ 10 Views  • 
Brand Logo

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

10 Nov 2026, 11:43 AM

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

फौजदारी प्रकरणात सरकारी कर्मचारी ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास त्याला सेवा नियमांनुसार ‘स्वयंचलित निलंबित’ (Deemed Suspended) मानले जाईल. यासाठी स्वतंत्र निलंबन आदेशाची आवश्यकता नसून, ४८ तासांची मुदत पूर्ण होताच निलंबन प्रभावी होते.

👁️ 28 Views  •