प्रिय मित्रांनो,
Aapalathakare.in ही वेबसाईट शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी, शालेय आणि स्पर्धा परीक्षांसंबंधी माहिती, तसेच शिष्यवृत्ती, सरकारी निर्णय आणि शिक्षण धोरणांशी संबंधित ताज्या अपडेट्स पुरवण्यासाठी कार्यरत आहे. आम्ही केवळ अधिकृत स्रोत, सरकारी विभाग, अधिकृत वेबसाईट किंवा विश्वासार्ह माध्यमांतून मिळालेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
आम्ही शक्य तितक्या अचूक आणि अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तथापि, अधिकृत संकेतस्थळांमध्ये झालेल्या कोणत्याही बदलांबद्दल माहिती देण्याची जबाबदारी संबंधित अधिकृत संस्थांची आहे. म्हणूनच, कोणतीही महत्त्वाची माहिती किंवा निर्णय घेताना अधिकृत स्रोत आणि संकेतस्थळांवरील माहिती पडताळून पाहणे हे तुमचे कर्तव्य आहे.
आमच्या वेबसाईटवरील माहितीच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयामुळे तुम्हाला कोणतीही अडचण, गैरसोय किंवा नुकसानीचा सामना करावा लागला, तर त्यासाठी Aapalathakare.in जबाबदार राहणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणतीही कृती करण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांमधून माहितीची खातरजमा करावी.
आमच्याशी संपर्क साधा
जर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील कोणत्याही लेखाशी संबंधित शंका, सूचना किंवा मदतीची आवश्यकता असेल, तर तुम्ही खालील माध्यमांद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता –
📧 ई-मेल: aapaalathakare@gmail.com
📱 मोबाईल नंबर: 9168667007
🌐 वेबसाईट: www.aapalathakare.in
तसेच, तुम्ही वेबसाईटवरील टिप्पणी विभागात (Comment Box) तुमचे प्रश्न विचारू शकता. आम्ही तुम्हाला शक्य तितक्या लवकर मदत करण्याचा प्रयत्न करू!
धन्यवाद! 🙏