Monday, July 20, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
    Navodaya Exam Syllabus in Marathi

    नवोदय प्रवेश परीक्षा नवीन अभ्यासक्रम २०२७ : परीक्षेचे अचूक स्वरूप आणि नियम (JNVST Syllabus)

    नवोदय विद्यालय प्रवेश २०२७-२८: इयत्ता ६ वी साठी ऑनलाईन अर्ज सुरु!

    MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ‘ऑनलाईन’ होणार, IBPS घेणार परीक्षा; पाहा नवे नियम!

    Scholarship Exam Final Result and Merit List 2026

    इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

    PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे! महाराष्ट्र शासनाने जारी केले नवीन वेळापत्रक.

    PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे, जाणून घ्या महाराष्ट्र शासनाचे नवीन आदेश

    नियमित शाळा भेटीबाबत शिक्षण विभागाचे परिपत्रक २०२६

    नियमित शाळा भेट GR 2026: शिक्षण विभागाचे कडक आदेश

    शिक्षकांसाठी मोठा दिलासा! आता शाळांची माहिती फक्त शनिवारीच द्यावी लागणार

    सेतू अभ्यास २०२६-२७: ३ री, ४ थी, ६ वी साठी नवीन अपडेट

    शाळांची उन्हाळी सुट्टी जाहीर! जाणून घ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक

  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम

    CTET Syllabus 2026 (मराठीत): Paper 1 आणि Paper 2 चा संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती

    शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम (Scholarship Exam Class 7th Syllabus): संपूर्ण माहिती

    इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण

  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result

Home सूचना

राघोजी भांगरे गुणगौरव योजना | आदिवासी विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गौरव समारंभ

State-level honor ceremony for tribal students

ATT by ATT
May 24, 2025
in सूचना, विद्यार्थी कट्टा
0
राघोजी भांगरे गुणगौरव योजना | आदिवासी विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गौरव समारंभ
38
SHARES
751
VIEWS
Show Quick Read
▾

गुणवत्तेचं गमक ओळखलं! आदिवासी विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गौरव समारंभ

इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत दहावी-बारावीच्या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे. या विद्यार्थ्यांना ५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

Table of Contents

Toggle
  • गुणवत्तेचं गमक ओळखलं! आदिवासी विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गौरव समारंभ
      • केन्द्रीय विद्यालय प्रवेश सूचना 2025-26: संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
      • राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) प्रवेश परीक्षा 2025 – संपूर्ण मार्गदर्शक
All Updatesविद्यार्थी कट्टाशाळा माहितीसूचना

केन्द्रीय विद्यालय प्रवेश सूचना 2025-26: संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

केन्द्रीय विद्यालय संघटन (Kendriya Vidyalaya Sangathan – KVS) अंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 साठी कक्षा 1 आणि बालवाटिका प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे....

May 24, 2025•1 comment

राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल चालविले जातात. यातील काही शाळा राज्य शिक्षण मंडळ तर काही शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहेत. या दोन्ही मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दहावीसह बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रत्येकी पाच गुणवंत मुला-मुलींना पारितोषिक दिले जाणार आहे.

परीक्षाविद्यार्थी कट्टाशाळा माहितीसूचना

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) प्रवेश परीक्षा 2025 - संपूर्ण मार्गदर्शक

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) परीक्षा 2025 बद्दल संपूर्ण माहिती राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून, उत्तराखंड येथे 8 वी साठी प्रवेश...

May 24, 2025•0 comments

गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्यासह गुण मिळवणाऱ्या प्रथम पाच मुला-मुलींना राज्य, अपर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालय स्तरावर गौरविण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डाचे विभागीय मंडळ नसल्याने ते वगळून राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातील प्रत्येकी २४ गुणवंतांना दहा महिन्यांसाठी प्रतिमाह एक हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. अपर आयुक्त आणि प्रकल्प स्तरावर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून प्रथम येणाऱ्या तीन मुला-मुलींना सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, १०० टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळांचा सत्कार केला जाणार आहे.

असे मिळणार रोख पारितोषिक (रुपये)

  • क्रमांक-राज्य-अपर आयुक्त-प्रकल्प कार्यालय
  • प्रथम क्रमांक राज्य ३० हजार, अपर आयुक्त १५ हजार, प्रकल्प कार्यालय १० हजार
  • द्वितीय क्रमांक राज्य २५ हजार, अपर आयुक्त १० हजार, प्रकल्प कार्यालय ७ हजार
  • तृतीय क्रमांक राज्य २० हजार, अप्पर आयुक्त ७ हजार, प्रकल्प कार्यालय ५ हजार
  • चतुर्थ क्रमांक राज्य १५ हजार
  • पाचवा क्रमांक राज्य १० हजार

अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना गुणवत्तेबाबत आवड निर्माण करण्यासाठी ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ सुरु करण्यात आली आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर रोख पारितोषिक देऊन सत्कार केला जाणार आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळेच्या मुख्यध्यापक आणि शिक्षकांचा उचित सन्मान करण्यात येणार आहे.

-डॉ. अशोक वुईके, आदिवासी विकास मंत्री

Tags: अनुसूचित जमातीराघोजी भांगरे गुणगौरव योजना
Previous Post

AISSEE 2025 चा निकाल जाहीर – सैनिक स्कूल प्रवेशासाठी पुढील टप्प्यांची माहिती

Next Post

पहिली व दुसरी साठी शालेय कामाचे दिवस विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक

Related Posts

Navodaya Exam Syllabus in Marathi
अभ्यासक्रम

नवोदय प्रवेश परीक्षा नवीन अभ्यासक्रम २०२७ : परीक्षेचे अचूक स्वरूप आणि नियम (JNVST Syllabus)

July 6, 2026
नवोदय विद्यालय प्रवेश २०२७-२८: इयत्ता ६ वी साठी ऑनलाईन अर्ज सुरु!
सूचना

July 13, 2026
MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ‘ऑनलाईन’ होणार, IBPS घेणार परीक्षा; पाहा नवे नियम!
All Updates

July 2, 2026
Scholarship Exam Final Result and Merit List 2026
शिक्षक

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

July 2, 2026
PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे! महाराष्ट्र शासनाने जारी केले नवीन वेळापत्रक.
All Updates

PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे, जाणून घ्या महाराष्ट्र शासनाचे नवीन आदेश

June 30, 2026
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू!
शिक्षक

राज्य शिक्षक पुरस्कार २०२५-२६: सावित्रीमाई फुले पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सुरू! | State Teacher Award

June 28, 2026
Next Post
पहिली व दुसरी साठी शालेय कामाचे दिवस विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक

पहिली व दुसरी साठी शालेय कामाचे दिवस विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक

MPSC साठी KYC प्रक्रिया आता बंधनकारक – अर्ज करण्यापूर्वी हे वाचा!

इयत्ता पहिलीच्या इंग्रजी अध्यापनासाठी R2 पुस्तकावर आधारित ३४ मार्गदर्शक व्हिडीओ आणि शैक्षणिक दिनदर्शिका उपलब्ध

इंग्रजी भाषा विभागामार्फत निर्मित शैक्षणिक साहित्य (LTMs)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Closing in 10 seconds...