इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण
इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित केली जाणारी प्राथमिक शिष्यवृत्ती ...
We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी ४५ हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान मंजूर झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.
या निर्णयामुळे ५ हजार १२१ कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून, पालिकेवर सुमारे २३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण बंधनकारक!
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे.
🔹 विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण: २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत प्रशिक्षण पोहोचवण्याचे उद्दिष्ट
🔹 कवायत: परेड, संचलन आणि देशभक्तिपर गीतांवर आधारित उपक्रम
🔹 आनंददायी शनिवार: आठवड्यातून दोन तासिका
🔹 शिक्षक प्रशिक्षण: तालुकास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण