Monday, September 14, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

ATT by ATT
March 4, 2022
in All Updates
Reading Time: 5 mins read
0
35
SHARES
696
VIEWS

📅 आजचा दिनविशेष

माहिती लोड होत आहे…
👉 आजचे अधिक दिनविशेष बघण्यासाठी येथे क्लिक करा.

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata
All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 4, 2022•0 comments

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based
Sanchamanyata

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 4, 2022•0 comments

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार
क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार
, राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती (Interim) संचमान्यता दि. ३०/१२/२०२१ रोजीच्या आधार क्रमांक नोंद असलेल्या
विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीस राज्यात आधार क्रमांक
असलेली विद्यार्थी संख्या ८७%असून सर्व १००% विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक
काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक घेण्यास होत असलेल्या
विलंबाच्या पार्श्वभूमीवर आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढीलप्रमाणे
उपाययोजना करणे योग्य होईल.

  1. दि. ३०/१२/२०२१ रोजीच्या शाळेच्या पटावर नोंद असलेले परंतु
    सरल प्रणालीमध्ये आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांचे दि. ३१/०३/२०२२ पर्यंत
    आधार क्रमांक अपडेट झाल्यानंतर
    आधार क्रमांक नोंद केलेले विद्यार्थी संच
    मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात यावेत.
  2. डुप्लीकेट (Duplicate) आधार क्रमांक
    असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा (
    data)
    शाळास्तरावर दुरूस्त
    करण्याची कार्यवाही करावी
    व डुप्लीकेट (
    Duplicate) आधार
    क्रमांक राहणार नाहीत याची खात्री करावी.

  3. नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या
    विद्यार्थ्यांच्या बाबतीत
    अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याची
    प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करुन
    व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य
    शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत
    याची शहानिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या
    संचमान्यतेकरीता ग्राह्य धरण्यात यावेत.

  4. ज्या विद्यार्थ्याने आधार क्रमांकासाठी नोंदणी केली आहे
    परंतु अद्यापपर्यंत आधार क्रमांक मिळालेला नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत
    नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले
    नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावेत.
  5. ज्या विद्यार्थ्याकडे आधार क्रमांक उपलब्ध नाही व त्याने
    आधार क्रमांकासाठी नोंदणी देखील केलेली नाही असे
    विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित
    येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची
    शहानिशा करुन
    असे विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावेत.

वरील क्र. १ ते ५ मध्ये दर्शविण्यात आल्यानुसार सर्व शाळांची
पडताळणी समितीमार्फत करण्यात यावी.

६.१ सदर पडताळणीकरीता संपूर्ण राज्यामध्ये पुढीलप्रमाणे
पडताळणी समिती असेल.

  • ·       
    शिक्षण विस्तार अधिकारी- संबंधित बीट स्तर
    [समिती प्रमुख]
  • ·       
    केंद्र प्रमुख-संबंधित केंद्र/ मनपा, नपा
    क्षेत्रातील प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी- संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य सचिव

  • ·       
    अंगणवाडी पर्यवेक्षिका- संबंधित
    कार्यक्षेत्र [सदस्य
  • ·       
    आरोग्य कर्मचारी- संबंधित कार्यक्षेत्र
    [सदस्य]

६.२ वरील समितीने केंद्रातील प्रत्येक शाळेस समक्ष भेट
देवून सर्व विद्यार्थ्यांची खात्री दि. ३१/०३/२०२२ पर्यंत करावी व या
पत्रासोबतच्या नमुन्यात प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी / प्रभाग अधिकारी / प्रशासन
अधिकारी यांचेकडे सादर करावे. त्याची एक प्रत केंद्र शाळेवर जतन करुन ठेवावी.

६.३ सदरील प्रमाणपत्र व विहीत माहिती सरल पोर्टलवरील केंद्र
प्रमुख यांच्या लॉगीनवरुन अपलोड/नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल
त्यावेळी अपलोड
करावे.

६.४ गटशिक्षणाधिकारी / प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी
यांनी सरल पोर्टलवर पटाची खात्री दि. ०५/०४/२०२२ पर्यंत अंतिम करावी.

६.५ वरील प्रमाणे सुविधा ही केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२
साठी लागू
राहील.

संच मान्यता अंतिम झाल्यानंतर प्रचलित शासन निर्णय /
परिपत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने समुपदेशन घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दि.
३१/०५/२०२२ पूर्वी करावे.

महत्त्वाचेलिंक्स
आधार क्रमांक आधारित संचमान्यता परिपत्रकडाऊनलोड
प्रमाणपत्र PDFडाऊनलोड
विद्यार्थी पड ताळणी प्रपत्र (इ १ ली ते १० वी )डाऊनलोड
विद्यार्थी पड ताळणी प्रपत्र (इ ११ ली ते १२ वी )डाऊनलोड

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

  • What’s App- Next Update Group

  • Telegram – https://telegram.me/aapalathakare

  • Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
  • Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw

Next Post

मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदवीधर शिक्षकांना पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच

RelatedPosts

नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission
All Updates

नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission

by ATT
September 2, 2026
PIN कोडनंतर आता DigiPIN! 10 अंकी DigiPIN म्हणजे काय? कसा शोधायचा?
All Updates

PIN कोडनंतर आता DigiPIN! 10 अंकी DigiPIN म्हणजे काय? कसा शोधायचा?

by ATT
August 22, 2026
All Updates

Live Updates

by ATT
August 21, 2026
MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ‘ऑनलाईन’ होणार, IBPS घेणार परीक्षा; पाहा नवे नियम!
All Updates

MAHATET 2026: टीईटी परीक्षा आता ‘ऑनलाईन’ होणार, IBPS घेणार परीक्षा; पाहा नवे नियम!

by ATT
July 2, 2026
PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे! महाराष्ट्र शासनाने जारी केले नवीन वेळापत्रक.
All Updates

PRASHAST App 2.0: सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग सक्तीचे, जाणून घ्या महाराष्ट्र शासनाचे नवीन आदेश

by ATT
June 30, 2026
All Updates

Next Academy OMR Generator

by ATT
September 1, 2026
Next Post

मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदवीधर शिक्षकांना पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच

0

0

0

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

ST Scholarship 2026-27: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरू

by ATT
September 14, 2026
0

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती 2026-27: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सत्र...

महाराष्ट्र शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27

महाराष्ट्र शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27

by ATT
September 10, 2026
0

महाराष्ट्र शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27 महाराष्ट्रातील शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27 हा शाळांमधील नेतृत्व क्षमता वाढविण्यासाठी आणि शाळांमध्ये राबविण्यात...

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम यशोगाथा २०२६: मार्गदर्शक सूचना आणि सादरीकरण प्रक्रिया

by ATT
September 10, 2026
0

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम यशोगाथा २०२६: मार्गदर्शक सूचना आणि सादरीकरण प्रक्रिया महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर...

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी

by ATT
September 9, 2026
0

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ साठी पुन्हा ऑनलाइन नोंदणीची...

शिष्यवृत्ती

Read moreDetails
महाराष्ट्र शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम 2026-27
शिक्षक

प्रशिक्षण

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

Add New Playlist

Closing in 10 seconds...
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo
New

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा तारीख जाहीर

14 Sep 2026, 07:35 PM

प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार होती.

#MaharashtraSET #SETExam #EducationNews #PuneUniversity #ExamUpdate

👁️ 0 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

CTET 2026 परीक्षेची अधिकृत घोषणा!

14 Sep 2026, 07:30 PM

📢 CTET 2026 परीक्षेची अधिकृत घोषणा! 🎓

📝 CTET ची 22 वी आवृत्ती
📅 12 व 13 डिसेंबर 2026 रोजी परीक्षा होणार.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 4, 2022•0 comments

📍 परीक्षा शहर व तारीख परीक्षेच्या 15 दिवस आधी CTET पोर्टलवर उपलब्ध होईल.
🎫 Admit Card परीक्षेच्या 2 दिवस आधी डाउनलोड करता येईल.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
March 4, 2022•0 comments

#CTET2026 #CTETExam #TeacherEligibilityTest #CBSE

👁️ 3 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

शालेय रेकॉर्डमधील चूक दुरुस्त करता येणार!

14 Sep 2026, 07:28 PM

शालेय रेकॉर्डमधील चूक दुरुस्त करता येणार!

विद्यार्थी शाळा सोडल्यानंतरही शालेय रेकॉर्डमध्ये नजरचुकीने किंवा अनवधानाने झालेली चूक दुरुस्त करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 4, 2022•0 comments

📌 विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा!

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 4 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

ST Scholarship 2026-27: महाडीबीटीवर शिष्यवृत्ती अर्ज सुरू!

14 Sep 2026, 11:28 AM

ST Scholarship 2026-27: महाडीबीटीवर शिष्यवृत्ती अर्ज सुरू!

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती 2026-27 चे नवीन व नूतनीकरण अर्ज सुरू. पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 4, 2022•0 comments

महाडीबीटीवर शिष्यवृत्ती अर्ज लिंक 

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 6 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य

14 Sep 2026, 12:06 AM

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य
उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सची सल्लामसलत; राज्यातून १८ हजारांहून अधिक ई-मेल्स प्राप्त
महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, स्थिर आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि अन्य संबंधितांशी सल्लामसलत करण्यात आली.

👁️ 13 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

महाराष्ट्र SET परीक्षा 2026 बाबत महत्त्वाची अपडेट!

13 Sep 2026, 10:05 PM

🚨 महाराष्ट्र SET परीक्षा 2026 बाबत महत्त्वाची अपडेट!

📢 27 सप्टेंबर 2026 रोजी होणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) पुढे ढकलण्यात आली आहे.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 4, 2022•0 comments

📅 नवीन परीक्षा तारीख: 25 ऑक्टोबर 2026

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
March 4, 2022•0 comments

केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकासह 25 सप्टेंबरच्या अनंत चतुर्दशीमुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

📌 संबंधित परीक्षार्थींनी नवीन तारखेची नोंद घ्यावी.

#MHSET2026 #SETExam #SET2026 #MaharashtraSET #ExamUpdate #परीक्षाअपडेट

👁️ 16 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्स

13 Sep 2026, 09:43 PM

भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद.
३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार. विद्यार्थी, उमेदवार, संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार.

👁️ 13 Views  • 
💬 Text
Brand Logo

पवित्र पोर्टल शिक्षकभरती 2026 – महत्त्वाचे अपडेट!

13 Sep 2026, 09:28 AM

🚨 पवित्र पोर्टल शिक्षकभरती 2026 – महत्त्वाचे अपडेट! 🚨

आदिवासी विकास विभागाकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 4, 2022•0 comments

📌 पवित्र पोर्टल अंतर्गत शिफारसप्राप्त पात्र उमेदवारांना पदस्थापना देताना आश्रमशाळांमधील रिक्त पदांचा विचार करून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
March 4, 2022•0 comments

👩‍🏫 शिक्षकभरती 2026 मधील उमेदवारांसाठी हे महत्त्वाचे अपडेट आहे.

#पवित्रपोर्टल #शिक्षकभरती2026 #शिक्षकभरती #आदिवासीविकासविभाग #AshramSchool

👁️ 16 Views  • 
💬 Text
Brand Logo

‘चला शाळेत जाऊया अभियान’

12 Sep 2026, 06:09 PM

‘चला शाळेत जाऊया अभियान’

राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची कार्यक्षमता तसेच विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘चला शाळेत जाऊया अभियान’ राबविण्यात येत आहे. शालेय शिक्षण मंत्री यांनी याअंतर्गत गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील शाळांना भेट दिली.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 4, 2022•0 comments

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 24 Views  • 
💬 Text
Brand Logo

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

01 Sep 2026, 11:31 PM
⏳ वेळ मोजत internal...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

RIMC प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 4, 2022•0 comments

नोंदणी लिंक येथे क्लिक करा.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 122 Views  • 
💬 Text
Brand Logo

GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

27 Aug 2026, 10:04 PM
⏳ वेळ मोजत internal...

🎓 GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ (GATE) 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. यावर्षी परीक्षेचे आयोजन IIT मद्रासकडून करण्यात येणार आहे.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

March 4, 2022•0 comments

📌 महत्त्वाच्या तारखा
▪️ अर्जाची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026
▪️ लेट फीसह अर्ज: 5 ऑक्टोबर 2026
▪️ अर्ज दुरुस्ती: 14 ते 21 ऑक्टोबर 2026
▪️ परीक्षा: 6, 7, 13, 14, 20 व 21 फेब्रुवारी 2027
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 140 Views  • 
💬 Text