Thursday, October 15, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home All Updates

मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदवीधर शिक्षकांना पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच

ATT by ATT
May 24, 2023
in All Updates
Reading Time: 5 mins read
0
35
SHARES
702
VIEWS

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी
पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी सर्व विभागीय आयुक्त व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
यांना दिलेल्या स्पष्टीकरणानुसार पदवीधर वेतनश्रेणी घेत असलेल्या पदवीधर प्राथमिक
शिक्षकातून पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती
मिळाल्यानंतर एक वेतन वाढ देऊन वेतन निश्चिती करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश
दिले आहेत.

जे शिक्षक / मुख्याध्यापक वरिष्ठ किंवा निवडश्रेणी वेतन घेत
असून ज्यांची केंद्र प्रमुख या पदावर नियुक्ती झाली आहे
, त्यांची
केंद्र प्रमुख पदावरील वेतन निश्चिती होणार नाही
, त्यांना
शिक्षक/ मुख्याध्यापक पदावर अनुज्ञेय असलेले वेतन अनुज्ञेय राहील
, तसे न केल्यास शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त व ग्राम विकास विभागाच्या
अधिनस्त प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातून केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती
घेतलेल्यांच्या वेतनात तफावत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव
पदवीधर वेतनश्रेणी घेत असलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकातून पदवीधर प्राथमिक
मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळालेल्या
, पदवीधर
प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची वेतन निश्चिती करताना वेतनवाढ देता
येणार नाही.

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच
- Advertisement -

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram

ताज्या घडामोडी (Live Updates)

New शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!
TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!
New शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!
TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!
अधिक माहिती ➔

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

  • ·        Facebook – https://www.facebook.com/thakareblog
  • ·        Twitter – https://twitter.com/aapalathakare
  • ·        Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
  • ·        Telegram – https://telegram.me/aapalathakare
  • ·        Whats App – https://cutt.ly/Next-Update-Group-Join
  • ·        Google News–https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Advertisement -

Previous Post

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

Next Post

0

RelatedPosts

All Updates

नवोदय प्रवेश परीक्षा | सराव प्रश्नपत्रिका उत्तरसूची | Next Academy

by ATT
October 12, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?
All Updates

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?

by ATT
October 12, 2026
All Updates

परिसर अभ्यास – नद्या | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 7, 2026
विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक
All Updates

विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक: पसंतीक्रमाचे मतदान कसे करावे? जाणून घ्या अचूक पद्धत

by ATT
October 6, 2026
Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा
सूचना

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

by ATT
September 23, 2026
नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission
All Updates

नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission

by ATT
September 2, 2026
Next Post

नवोदय प्रवेश परीक्षा नवीन अभ्यासक्रम | Navodaya Syllabus for Class 6

सावित्रीबाई फुले | ३ जानेवारी | बालिका दिन

मतदान दिवस घोषवाक्य मराठी | Matdaan Ghoshvakya

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 15, 2026
4

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

by ATT
October 15, 2026
0

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नर्सरी ते पहिली प्रवेशासाठी नवीन नियम जाहीर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशासाठी...

आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट

आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट

by ATT
October 13, 2026
0

आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूचीबाबत महत्त्वाचे निर्देश आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या चौकीदार (गट-ड) पदभरती २०२६...

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक

by ATT
October 13, 2026
0

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६: विद्यार्थ्यांना ५० हजारांपर्यंत पारितोषिक जिंकण्याची संधी! विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. महाड येथील चवदार तळे...

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा
MCQ

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 15, 2026
4

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

Read moreDetails

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Logo
सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा. ⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
Sponsored Advertisement
Continuing in 10 seconds...

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo
New

शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!

15 Oct 2026, 07:37 PM

शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय!

नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाबाबत नवीन नियम निश्चित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

नवीन नियमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून टप्प्याटप्प्याने होणार आहे.

  • आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी नवीन वयोमर्यादा काय आहे?
  • कोणत्या वर्षापासून कोणता नियम लागू होणार?

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram
सविस्तर बातमी वाचा ➔
👁️ 8 Views  • 
💬 Text
Brand Logo

TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!

14 Oct 2026, 01:57 PM

🚨 बनावट परिपत्रकाबाबत सावधान! 🚨

TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) पदावरील नियुक्तीसाठी TET उत्तीर्ण असणे आणि पदवीमध्ये किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे, असा दावा करणारे एक बनावट परिपत्रक सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.

📢 राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही.

- Advertisement -

हे परिपत्रक पूर्णपणे बनावट असून दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे या परिपत्रकावर विश्वास ठेवू नका किंवा त्याची पडताळणी न करता ते पुढे प्रसारित करू नका.

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 18 Views  • 
💬 Text