Friday, October 16, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home All Updates

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय

ATT by ATT
January 27, 2025
in All Updates
Reading Time: 6 mins read
0
एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय
35
SHARES
705
VIEWS

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी
कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय 

केंद्र सरकारने २०२५ पासून लागू होणाऱ्या एकीकृत पेन्शन
योजना (
Unified
Pension Scheme – UPS)
ची घोषणा केली आहे. ही योजना केंद्र
सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर स्थिर आणि हमी पेन्शन प्रदान करण्यासाठी
तयार करण्यात आली आहे.
UPS, राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)
आणि जुनी पेन्शन योजना (OPS) यांच्यातील अंतर
भरून काढण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. 

योजना चर्चेत का आहे? 

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram
- Advertisement -

केंद्रीय मंत्रिमंडळाने एकीकृत पेन्शन योजना (Unified Pension Scheme – UPS) लागू करण्यास मंजुरी दिली असून ही योजना १ एप्रिल २०२५ पासून प्रभावी होईल.
या योजनेद्वारे केंद्र सरकारचे कर्मचारी सध्याच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (
NPS)
मधून (Unified Pension Scheme – UPS) मध्ये प्रवेश करू शकतील. राज्य
सरकारांनाही ही योजना स्वीकारण्याचा पर्याय देण्यात आला आहे. 

UPS चे प्रावधान आणि वैशिष्ट्ये 

 १. सुनिश्चित पेन्शन: 

– २५ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती झाल्यास, निवृत्तीपूर्वील
१२ महिन्यांच्या सरासरी मूल वेतनाच्या ५०% इतकी मासिक पेन्शन मिळेल. 

- Advertisement -

– किमान १० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती झाल्यास, ₹१०,००० मासिक पेन्शनची हमी असेल. 

 २. कौटुंबिक
पेन्शन: 

निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या
कुटुंबाला
, निवृत्तीपूर्वी मिळालेल्या पेन्शनच्या ६०% रक्कम
मिळेल. 

- Advertisement -

 ३. मुद्रास्फीती
संरक्षण: 

पेन्शन रक्कम महागाईनुसार वाढवली जाईल. औद्योगिक श्रमिक
उपभोक्ता मूल्य सूचकांकाच्या आधारे ही गणना केली जाईल. 

 ४. एकरकमी देयक: 

- Advertisement -

ग्रॅच्युइटी व्यतिरिक्त, निवृत्तीच्या वेळी मासिक
वेतनाच्या १/१० गुणक दराने आणि प्रत्येक ६ महिन्यांच्या सेवेसाठी अतिरिक्त देयक
दिले जाईल. 

 ५. विनियोगाचा
पर्याय: 

कर्मचारी वैयक्तिक संचयी निधीसाठी गुंतवणूक पर्याय निवडू
शकतात. मात्र
, केंद्र सरकार पूल निधीच्या गुंतवणूक निर्णयांवर नियंत्रण
ठेवेल. 

- Advertisement -

 ६. पर्याय निवडीचे
स्वातंत्र्य: 

कर्मचारी NPS मध्ये राहण्याचा पर्याय निवडू शकतात.
मात्र
, एकदा निवड केल्यानंतर ती बदलता येणार नाही. 

UPS, OPS आणि NPS यांच्यातील
मुख्य फरक 

1. पेन्शन गणना पद्धत: 

- Advertisement -

   – OPS मध्ये पेन्शन अंतिम वेतनाच्या ५०% होती, तर UPS
मध्ये निवृत्तीपूर्वीच्या १२ महिन्यांच्या सरासरी मूल वेतनाच्या ५०%
इतकी आहे. 

   – NPS मध्ये निश्चित रक्कम नसून ती गुंतवणुकीच्या परताव्यावर अवलंबून असते. 

ताज्या घडामोडी (Live Updates)

New शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!
TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!
New शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!
TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!
अधिक माहिती ➔

2. कर्मचारी अंशदान: 

- Advertisement -

   – OPS मध्ये कोणतेही अंशदान आवश्यक नव्हते. 

   – UPS मध्ये कर्मचाऱ्यांचे १०% आणि सरकारचे १८.५% योगदान आहे. 

   – NPS मध्ये कर्मचाऱ्यांचे १०% आणि सरकारचे १४% योगदान आहे. 

- Advertisement -

3. कर सवलत: 

   – UPS आणि NPS मध्ये कर्मचार्‍यांना अंशदानावर कर सवलत
मिळू शकते
, तर OPS मध्ये अशी सवलत
नव्हती. 

4. न्यूनतम पेन्शन: 

- Advertisement -

   – UPS मध्ये ₹१०,००० मासिक पेन्शनची
हमी आहे
, जी NPS च्या ₹९,००० इतक्या न्यूनतम पेन्शनपेक्षा जास्त आहे. 

Unified Pension Scheme – (UPS) चा राजकोषावर प्रभाव 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका अभ्यासानुसार, सर्व
राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्यास
, राष्ट्रीय
पेन्शन प्रणालीच्या तुलनेत त्याचा ४.५ पट अधिक आर्थिक ताण पडेल. या पार्श्वभूमीवर
,
UPS ही योजना कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसोबत राजकोषीय
स्थैर्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. 

(Unified Pension Scheme – UPS) योजना ही निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थैर्याची हमी
देणारी आहे. जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमधील तफावत भरून
काढणारी ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आशादायी ठरेल. 
(Unified Pension Scheme – UPS) चा
प्रभावी प्रचार आणि कार्यक्षम अंमलबजावणी ही सरकारची प्राथमिकता असावी.  

- Advertisement -
  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

  • Facebook – https://www.facebook.com/thakareblog
  • Twitter – https://twitter.com/aapalathakare
  • Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
  • Telegram – https://telegram.me/aapalathakare
  • Whats App – https://cutt.ly/Next-Update-Group-Join
  • Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
  • Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
- Advertisement -

Previous Post

मतदान दिवस घोषवाक्य मराठी | Matdaan Ghoshvakya

Next Post

आरटीई २५% अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित

RelatedPosts

All Updates

नवोदय प्रवेश परीक्षा | सराव प्रश्नपत्रिका उत्तरसूची | Next Academy

by ATT
October 12, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?
All Updates

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?

by ATT
October 12, 2026
All Updates

परिसर अभ्यास – नद्या | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 7, 2026
विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक
All Updates

विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक: पसंतीक्रमाचे मतदान कसे करावे? जाणून घ्या अचूक पद्धत

by ATT
October 6, 2026
Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा
सूचना

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

by ATT
September 23, 2026
नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission
All Updates

नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission

by ATT
September 2, 2026
Next Post

आरटीई २५% अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित

इयत्ता २ री ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय

इयत्ता २ री ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय

सायबर फसवणूकीविरुद्ध सजगता: तक्रार कशी करावी आणि स्वत:चे संरक्षण कसे करावे

सायबर फसवणूकीविरुद्ध सजगता: तक्रार कशी करावी आणि स्वत:चे संरक्षण कसे करावे

महाराष्ट्र खाजगी शाळेतील शिक्षक संवर्गाची सेवा जेष्ठता निश्चितीबाबत नवीन शासन परिपत्रक!

महाराष्ट्र खाजगी शाळेतील शिक्षक संवर्गाची सेवा जेष्ठता निश्चितीबाबत नवीन शासन परिपत्रक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 15, 2026
4

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

by ATT
October 15, 2026
0

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नर्सरी ते पहिली प्रवेशासाठी नवीन नियम जाहीर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशासाठी...

आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट

आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट

by ATT
October 13, 2026
0

आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूचीबाबत महत्त्वाचे निर्देश आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या चौकीदार (गट-ड) पदभरती २०२६...

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक

by ATT
October 13, 2026
0

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६: विद्यार्थ्यांना ५० हजारांपर्यंत पारितोषिक जिंकण्याची संधी! विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. महाड येथील चवदार तळे...

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा
MCQ

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 15, 2026
4

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

Read moreDetails

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Logo
सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा. ⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
Sponsored Advertisement
Continuing in 10 seconds...

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo
New

शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!

15 Oct 2026, 07:37 PM

शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय!

नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाबाबत नवीन नियम निश्चित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

नवीन नियमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून टप्प्याटप्प्याने होणार आहे.

  • आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी नवीन वयोमर्यादा काय आहे?
  • कोणत्या वर्षापासून कोणता नियम लागू होणार?

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram
सविस्तर बातमी वाचा ➔
👁️ 8 Views  • 
💬 Text
Brand Logo

TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!

14 Oct 2026, 01:57 PM

🚨 बनावट परिपत्रकाबाबत सावधान! 🚨

TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) पदावरील नियुक्तीसाठी TET उत्तीर्ण असणे आणि पदवीमध्ये किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे, असा दावा करणारे एक बनावट परिपत्रक सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.

📢 राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही.

- Advertisement -

हे परिपत्रक पूर्णपणे बनावट असून दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे या परिपत्रकावर विश्वास ठेवू नका किंवा त्याची पडताळणी न करता ते पुढे प्रसारित करू नका.

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 18 Views  • 
💬 Text