Monday, October 19, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
  • Edu Portals
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
  • Edu Portals
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home शाळा माहिती

जिल्हा परिषद शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; 8 दिवसांत अहवालाचे निर्देश

जिल्हा परिषद शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत पायाभूत सुविधांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश

ATT by ATT
August 25, 2026
in शाळा माहिती, बातम्या, सूचना
Reading Time: 1 min read
1
जिल्हा परिषद शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; 8 दिवसांत अहवालाचे निर्देश
49
SHARES
989
VIEWS

जिल्हा परिषद शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; 8 दिवसांत अहवालाचे निर्देश

जिल्हा परिषद शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत पायाभूत सुविधांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश

4D36DE62 7641 4C7B BD00 61088FE5C495

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळांचे सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे ‘ए, बी, सी, डी’ असे वर्गीकरण करण्यात यावे, असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

शाळांमधील पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज व्यवस्था आणि वर्गखोल्यांची स्थिती यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मंत्रालयात जिल्हा परिषद शाळांमधील पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

- Advertisement -

या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाला प्राधान्य

शाळांचे वर्गीकरण करताना मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पुरेशा व सुस्थितीत असलेल्या वर्गखोल्या आणि वीज व्यवस्था या बाबींचा प्राधान्याने विचार करावा, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram

ज्या शाळांमध्ये पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नाही, तेथे ती तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

- Advertisement -

शाळांमध्ये पाणी आणि स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत निधीचा प्राधान्याने वापर करण्यात यावा, यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या घडामोडी (Live Updates)

शिक्षक, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मंजूर
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण बंधनकारक!
शिक्षक, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मंजूर
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण बंधनकारक!
अधिक माहिती ➔

शाळांच्या पाहणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमित भेटी द्याव्यात

जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळांना नियमित भेटी देऊन उपलब्ध सुविधांची पाहणी करावी. शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उपलब्धता ही प्राथमिक गरज म्हणून सुनिश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले.

शाळा आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि संबंधित घटकांच्या समन्वयातून काम करण्याचेही सांगण्यात आले.

- Advertisement -

विविध निधी आणि CSR चा वापर करण्याच्या सूचना

शाळांच्या विकासकामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेता येतो. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली.

तसेच स्थानिक उद्योग समूहांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) उपलब्ध करून घेऊन शाळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्याचा वापर करण्याचेही त्यांनी सूचित केले.

मुख्य निर्देश एकाच नजरेत

  • जिल्हा परिषद शाळांचे ए, बी, सी, डी असे वर्गीकरण करण्यात येणार.
  • पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि वर्गखोल्यांची प्रत्यक्ष पाहणी.
  • आठ दिवसांत पायाभूत सुविधांचा अहवाल सादर करावा.
  • मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाला प्राधान्य.
  • सुविधा नसलेल्या शाळांमध्ये पाणी व स्वच्छतागृहांची तातडीने व्यवस्था.
  • ग्रामपंचायत निधीचा पायाभूत सुविधांसाठी प्राधान्याने वापर.
  • शाळा विकासासाठी विविध निधी आणि CSR निधी उपलब्ध करून घेण्याच्या सूचना.
- Advertisement -

Previous Post

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 : 48 शिक्षकांची निवड, महाराष्ट्रातील शिक्षकांचा समावेश

Next Post

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन

RelatedPosts

विशेष शालेय स्वच्छता मोहीम २०२६: शासन परिपत्रक जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
शिक्षक Update

विशेष शालेय स्वच्छता मोहीम २०२६: शासन परिपत्रक जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

by ATT
October 16, 2026
श्रद्धा लोंढे यांना INSPIRE AWARD MANAK 2026 मध्ये प्रथम क्रमांक
शिक्षक बातम्या

श्रद्धा लोंढे यांना INSPIRE AWARD MANAK 2026 मध्ये प्रथम क्रमांक

by ATT
October 16, 2026
महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम
सूचना

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

by ATT
October 15, 2026
आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट
सूचना

आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट

by ATT
October 13, 2026
राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक
सूचना

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक

by ATT
October 13, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?
All Updates

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?

by ATT
October 12, 2026
Next Post
शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन

शालेय विद्यार्थ्यांची डोळे तपासणी: २० लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मे | महाराष्ट्र शासन

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक

जनगणना व बीएलओ काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करणे आवश्यक

पवित्र प्रणाली शिक्षक भरती २०२५

पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2025: मुलाखतीशिवाय 13,111 पदांसाठी शिफारस

GATE Registration 2027

GATE 2027 अर्ज प्रक्रिया सुरू; पात्रता, फी, परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वाच्या तारखा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

परिसर अभ्यास – वनस्पती व प्राणी | नवोदय सराव परीक्षा

परिसर अभ्यास – वनस्पती व प्राणी | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 18, 2026
0

परिसर अभ्यास - वनस्पती व प्राणी | नवोदय सराव परीक्षा

विशेष शालेय स्वच्छता मोहीम २०२६: शासन परिपत्रक जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

विशेष शालेय स्वच्छता मोहीम २०२६: शासन परिपत्रक जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

by ATT
October 16, 2026
0

विशेष शालेय स्वच्छता मोहीम २०२६: महाराष्ट्र शासनाचे नवीन परिपत्रक जारी महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये शालेय परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि...

मुख्यमंत्री सहायता निधी 2026: एक दिवसाचे वेतन कपात परिपत्रक

मुख्यमंत्री सहायता निधी 2026: एक दिवसाचे वेतन कपात परिपत्रक

by ATT
October 16, 2026
0

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनाबाबत शासन परिपत्रक जारी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल...

श्रद्धा लोंढे यांना INSPIRE AWARD MANAK 2026 मध्ये प्रथम क्रमांक

श्रद्धा लोंढे यांना INSPIRE AWARD MANAK 2026 मध्ये प्रथम क्रमांक

by ATT
October 16, 2026
0

INSPIRE AWARD MANAK 2026 : अहिल्यानगरच्या श्रद्धा लोंढे यांना राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक, गोल्ड मेडल आणि लॅपटॉप अहिल्यानगर जिल्ह्यातील चांदगाव...

परिसर अभ्यास – वनस्पती व प्राणी | नवोदय सराव परीक्षा
MCQ

परिसर अभ्यास – वनस्पती व प्राणी | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 18, 2026
0

परिसर अभ्यास - वनस्पती व प्राणी | नवोदय सराव परीक्षा

Read moreDetails
विशेष शालेय स्वच्छता मोहीम २०२६: शासन परिपत्रक जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
शिक्षक Update

विशेष शालेय स्वच्छता मोहीम २०२६: शासन परिपत्रक जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

by ATT
October 16, 2026
0

विशेष शालेय स्वच्छता मोहीम २०२६: महाराष्ट्र शासनाचे नवीन परिपत्रक जारी महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये शालेय परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि...

Read moreDetails
मुख्यमंत्री सहायता निधी 2026: एक दिवसाचे वेतन कपात परिपत्रक
शासन निर्णय

मुख्यमंत्री सहायता निधी 2026: एक दिवसाचे वेतन कपात परिपत्रक

by ATT
October 16, 2026
0

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनाबाबत शासन परिपत्रक जारी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल...

Read moreDetails
श्रद्धा लोंढे यांना INSPIRE AWARD MANAK 2026 मध्ये प्रथम क्रमांक
शिक्षक बातम्या

श्रद्धा लोंढे यांना INSPIRE AWARD MANAK 2026 मध्ये प्रथम क्रमांक

by ATT
October 16, 2026
0

INSPIRE AWARD MANAK 2026 : अहिल्यानगरच्या श्रद्धा लोंढे यांना राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक, गोल्ड मेडल आणि लॅपटॉप अहिल्यानगर जिल्ह्यातील चांदगाव...

Read moreDetails
MCQ

परिसर अभ्यास – वनस्पती व प्राणी | नवोदय सराव परीक्षा

October 18, 2026
शिक्षक Update

विशेष शालेय स्वच्छता मोहीम २०२६: शासन परिपत्रक जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

October 16, 2026
शासन निर्णय

मुख्यमंत्री सहायता निधी 2026: एक दिवसाचे वेतन कपात परिपत्रक

October 16, 2026
शिक्षक बातम्या

श्रद्धा लोंढे यांना INSPIRE AWARD MANAK 2026 मध्ये प्रथम क्रमांक

October 16, 2026
  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Logo
सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा. ⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
Sponsored Advertisement
Continuing in 10 seconds...

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
  • Edu Portals

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo

शिक्षक, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मंजूर

17 Oct 2026, 05:24 PM

नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी ४५ हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान मंजूर झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

या निर्णयामुळे ५ हजार १२१ कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून, पालिकेवर सुमारे २३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

👁️ 33 Views  • 
💬 Text
Brand Logo

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण बंधनकारक!

16 Oct 2026, 04:15 PM

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षण बंधनकारक!

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे.

🔹 विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण: २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत प्रशिक्षण पोहोचवण्याचे उद्दिष्ट
🔹 कवायत: परेड, संचलन आणि देशभक्तिपर गीतांवर आधारित उपक्रम
🔹 आनंददायी शनिवार: आठवड्यातून दोन तासिका
🔹 शिक्षक प्रशिक्षण: तालुकास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण

- Advertisement -

👁️ 41 Views  • 
💬 Text