Saturday, September 26, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home All Updates

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) – अभ्यासक्रम

ATT by ATT
March 4, 2025
in All Updates, अभ्यासक्रम
Reading Time: 3 mins read
0
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) – अभ्यासक्रम

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) – अभ्यासक्रम

42
SHARES
846
VIEWS

📅 आजचा दिनविशेष

माहिती लोड होत आहे…
👉 आजचे अधिक दिनविशेष बघण्यासाठी येथे क्लिक करा.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) – अभ्यासक्रम

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) ही विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची स्पर्धा परीक्षा आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतली जाणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यास मदत करते. यामध्ये पेपर १ आणि पेपर २ असे दोन पेपर असतात.

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

March 4, 2025•0 comments

या परीक्षेचा अभ्यासक्रम मुख्यतः चार प्रमुख विषयांवर आधारित असतो – मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. प्रत्येक विषय हा विद्यार्थ्यांची संकल्पना समजून घेण्याची क्षमता आणि तर्कशक्ती विकसित करण्यास मदत करतो. योग्य तयारी आणि नियोजनाद्वारे विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी मिळू शकते.

ताज्या घडामोडी (Live Updates)

संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना
UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश
संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना
UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश
अधिक माहिती ➔
All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
March 4, 2025•0 comments

या ब्लॉगमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) – अभ्यासक्रम, त्याच्या स्वरूप, तयारीच्या टिप्स आणि महत्त्वाच्या अभ्यास घटकांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हीही तुमच्या पाल्याला या परीक्षेसाठी तयार करत असाल, तर हा ब्लॉग नक्की वाचा!

शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) – विषय – मराठी अभ्यासक्रम

घटकउपघटकभारांश
वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे१. उतारा व त्यावर आधारित प्रश्न
२. वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न
३. कविता व त्यावर आधारित प्रश्न
२४%
कार्यात्मक व्याकरण१. शब्दांच्या जाती- नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
२. लिंग
३. वचन
४. काळ
५. विरामचिन्हे
६. वाक्यांचे भाग
७. शुध्द / अशुध्द शब्द
२०%
भाषेचा व्यवहारात उपयोग१. वाक्प्रचार
२. म्हणी
३. संवादावर आधारित प्रश्न
४. निर्देश-
अ) योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे
आ) सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
इ) वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे
ई) सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे
 
५. माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे
२४%
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व१. समानार्थी शब्द
२. विरूध्दार्थी शब्द
३. शब्दकोडी
४. जोडशब्द
५. आलंकारिक शब्द
६. शब्दसमूहाबद्दल एक शब्द
७. समूहदर्शक शब्द
८. पिलुदर्शक शब्द
९. घरदर्शक शब्द
१०. अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे
११. वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे
१२. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे
१३. भाषा विषयक सामान्यज्ञान लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, – खेळाडू, राष्ट्रीय प्रतिके, दिनविशेष, शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिध्द संबोधने
३२%

शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) – विषय – गणित अभ्यासक्रम

घटकउपघटकभारांश
संख्याज्ञान१. आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे
२. दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
३. अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी
४.मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
५. संख्यांचा चढता उतरता क्रम व तुलना
६. १ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्नसंख्यांवरील क्रिया
७. सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरससंख्या
१२%
संख्यावरील क्रिया१. बेरीज (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे
२. वजाबाकी (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची वजाबाकी,शाब्दिक उदाहरणे
३. गुणाकार (पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्येपर्यंत)
४.भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत)
५. पदावली व अक्षरांचा उपयोग
६. संख्यांचे विभाजक (अवयव) व विभाज्य, एक ते दहा पर्यंतच्याविभाज्यतेच्या कसोटया
२०%
अपूर्णाक१. व्यवहारी अपूर्णांक
अ) समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकाचा लहानमोठेपणा, चढता- उतरता क्रम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार
ब) अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पररूपांतरक) सममूल्य अपूर्णांक
२. दशांश अपूर्णांक
अ) वाचन, लेखनब) स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांक उपयोगक) बेरीज, वजाबाकी
१४%
मापन / महत्त्वमापन१. लांबी, वस्तुमान, धारकता ( दशमान परिमाण) – परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे.
२. कालमापन घडयाळ- (मध्यान्हपूर्व माध्यान्होत्तर) तास,मिनिटे, सेकंद परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिकउदाहरणे
३. दिनदर्शिका-
४. कागदमापन (रीम, दस्ता)
५. नाणी-नोटा (रूपये-पैसे) परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवरआधारित खरेदी व विक्रीसंबंधी उदाहरणे.
२०%
व्यावहारिक गणितनफा-तोटा, शेकडेवारी, सरळव्याज (प्राथमिक माहितीवर आधारितउदाहरणे)१६%
भूमिती१. कोन व त्यांचे प्रकारभूमिती
२. समांतर व लंब रेषा
३. त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू
४. वर्तुळ – त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, परिघ, अंतर्भाग, बाहयभाग,वर्तुळकंस
५. परिमिती – त्रिकोण, आयत, चौरस, बहुभुजाकृती
६. क्षेत्रफळ-आयत, चौरस
७. त्रिमिती वस्तू व घडणी
८. आकृतिबंध
९. इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू, पृष्ठे)
१४%
चित्रालेखचित्ररूप माहितीचे आकलन०४%

शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) – विषय – इंग्रजी अभ्यासक्रम

UnitSub UnitWeightage
Letters of Alphabet1. Associating the name of a letter with
its sound
2. Formation of words using given
alphabets
04%
Vocabulary1. Writing familiar/related words with the given clues/pictures.
2. Corelating words with pictures
(action words, describing words)
3. Rhyming words
4. Writing opposite words
5. Writing word register
6. Finding small words from the bigger ones
7. Using/writing contracted forms
8. Dictionary skills
9. Parts of body
10.Names of birds and animals, their living places and sounds
11.Comparisons
12. Homophones
13. Names of colours, things, shapes, vegetables, fruits, games
24%
Punctuation marks1. Capitalisation
2. Comma
3. Full Stop
4.Question Mark
5.Apostrophe
6.Exclamation Mark
12%
Numerical Information1.Days of the week/ months of the year
2. Cardinal, ordinal numbers
3. Showing the directions and
subdirections, map reading
4. Telling time.
12%
Creative Thinking1. Advertisements, mottos, messages
2. Solving puzzles with the given clues
3. Solving riddles with the given clues
12%
Stock expressions1. Greetings
2. Seeking permission
3. Making request
4. Corelation between instructions, expressions and pictures
12%
Miscellaneous1. Articles
2. Prepositions
3. Adjectives
4. Adverbs
5. Sentence formation (tenses)
6. Singular and plural
12%
Comprehension (Reading Skill)Prose (Upto 30 words)12%

शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) – विषय – बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम

घटकउपघटकभारांश
आकलन

१. सूचनापालन जोडाक्षरे, अक्षर, शब्द
२. संख्यामालिका
३. इंग्रजी अक्षरमाला
08%

वर्गीकरण

१. शब्दसंग्रह
२. आकृत्या
३. संख्या
10%
क्रम ओळखणे

१. संख्यामालिका
२. आकृत्यांची मालिका
३. चिन्हांची मालिका
४. चुकीचे पद ओळखणे
10%
तर्क संगती व अनुमान

१.भाषिक: वय, तुलना, नावात बदल, नाती
२. अभाषिक : आकृत्या मोजणे – त्रिकोण, चौकोन, घनाकृती
ठोकळे इ.
12%
प्रतिबिंब / प्रतिमा१.आरशातील प्रतिमा (आकृत्या, अंक, अक्षरे )
२. जलप्रतिबिंब ( आकृत्या, अंक, अक्षरे)
08%
समसंबंधशब्दसंग्रह, आकृती, संख्या10%
समान पद ओळखणेआकृत्या4 %
कूटप्रश्न1. रांगेतील स्थान
2. दिशा
3. दिनदर्शिका
4. वेन आकृती
5. चौरस वर्तुळातील संख्या
16 %
गटाशी जुळणारे पदशब्दसंग्रह, आकृती, संख्या10 %
सांकेतिक भाषाशब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर8 %
भावनिक बुद्धिमत्ता
सामाजिक बुद्धिमत्ता
१. भावनिक बुद्धिमत्ता
२. सामाजिक बुद्धिमत्ता
4 %

Tags: अभ्यासक्रम
Previous Post

प्राध्यापक भरती: राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये नवीन कार्यपद्धतीचा अवलंब 

Next Post

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2024-25: महत्त्वाचे निर्देश आणि वेळापत्रक

RelatedPosts

Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा
सूचना

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

by ATT
September 23, 2026
नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission
All Updates

नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission

by ATT
September 2, 2026
Rashtriya Military College Entrance Exam 2026 Syllabus
अभ्यासक्रम

राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज प्रवेश परीक्षा 2026 अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रिया (RIMCEE)

by ATT
September 1, 2026
PIN कोडनंतर आता DigiPIN! 10 अंकी DigiPIN म्हणजे काय? कसा शोधायचा?
All Updates

PIN कोडनंतर आता DigiPIN! 10 अंकी DigiPIN म्हणजे काय? कसा शोधायचा?

by ATT
August 22, 2026
All Updates

Live Updates

by ATT
August 21, 2026
Navodaya Exam Syllabus in Marathi
अभ्यासक्रम

नवोदय प्रवेश परीक्षा नवीन अभ्यासक्रम २०२७ : परीक्षेचे अचूक स्वरूप आणि नियम (JNVST Syllabus)

by ATT
July 6, 2026
Next Post
आंतरजिल्हा बदली २०२४-२५

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2024-25: महत्त्वाचे निर्देश आणि वेळापत्रक

KVS Admission Notification 2025-26

केन्द्रीय विद्यालय प्रवेश सूचना 2025-26: संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

NMMS Exam Syllabus

NMMS परीक्षेसाठी अभ्यासक्रम (NMMS Exam Syllabus in Marathi)

NMMS परीक्षा मागील प्रश्नपत्रिका संच आणि उत्तरसूची

NMMS परीक्षा मागील प्रश्नपत्रिका संच आणि उत्तरसूची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

by ATT
September 23, 2026
0

Maha-UPLABDHI App : निवृत्तिवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या अंतर्गत संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्याकडून निवृत्तिवेतनधारकांसाठी...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 : शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान

by ATT
September 22, 2026
0

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील ५ जागांसाठी निवडणूक जाहीर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील...

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी

by ATT
September 22, 2026
0

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ साठी पुन्हा ऑनलाइन नोंदणीची...

शालेय नेतृत्व विकास राष्ट्रीय परिषद २०२६-२७ : मुख्याध्यापकांना सहभागी होण्याची संधी

शालेय नेतृत्व विकास राष्ट्रीय परिषद २०२६-२७ : मुख्याध्यापकांना सहभागी होण्याची संधी

by ATT
September 21, 2026
0

शालेय नेतृत्व विकास : राष्ट्रीय परिषद २०२६-२७ | मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची संधी शाळेच्या गुणवत्तावाढीत मुख्याध्यापक आणि शालेय नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची...

Read moreDetails
शिक्षक

प्रशिक्षण

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

Add New Playlist

Closing in 10 seconds...
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo

संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

24 Sep 2026, 08:02 PM

📢 संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

सन २०२६-२७ ची संच मान्यता प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

March 4, 2025•0 comments

🔹 Division Aid, Medium, Stream, Inactive Division व Pen Null या बाबी अचूक असणे आवश्यक.
🔹 चुकीची माहिती असल्यास संच मान्यता Generate होणार नाही.
🔹 दिनांक ३०/०९/२०२६ पूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
🔹 विद्यार्थ्यांची माहिती ०१/१०/२०२६ रोजी वर्ग करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
March 4, 2025•0 comments

📌 शाळांनी संच मान्यता प्रक्रियेत आवश्यक माहिती वेळेत व अचूक भरावी.

👁️ 8 Views  • 
💬 Text
Brand Logo

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

24 Sep 2026, 07:55 PM

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

UGC NET जून 2026 परीक्षेतील पात्र उमेदवारांची ई-प्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत. 🎓

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

March 4, 2025•0 comments

✅ JRF
✅ सहाय्यक प्राध्यापक
✅ Ph.D. प्रवेश श्रेणी

All Updates

0

पदवीधर शिक्षकांना मिळणार मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळेल पण वेतन मात्र शिक्षक पद इतकेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक आठ मे 2019 रोजी...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
March 4, 2025•0 comments

उमेदवारांनी अर्ज क्रमांक व पासवर्ड वापरून अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून ई-प्रमाणपत्र डाउनलोड करावे आणि भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवावे.

👁️ 8 Views  • 
💬 Text
Brand Logo

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

01 Sep 2026, 11:31 PM
⏳ वेळ मोजत आहे...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

RIMC प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

March 4, 2025•0 comments

नोंदणी लिंक येथे क्लिक करा.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 183 Views  • 
💬 Text
Brand Logo

GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

27 Aug 2026, 10:04 PM
⏳ वेळ मोजत आहे...

🎓 GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ (GATE) 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. यावर्षी परीक्षेचे आयोजन IIT मद्रासकडून करण्यात येणार आहे.

All Updates

आधार क्रमांक आधारित संचमान्यता | Aadhar number based Sanchamanyata

आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyata शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश...

March 4, 2025•0 comments

📌 महत्त्वाच्या तारखा
▪️ अर्जाची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026
▪️ लेट फीसह अर्ज: 5 ऑक्टोबर 2026
▪️ अर्ज दुरुस्ती: 14 ते 21 ऑक्टोबर 2026
▪️ परीक्षा: 6, 7, 13, 14, 20 व 21 फेब्रुवारी 2027
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 200 Views  • 
💬 Text