Maharashtra Teacher Eligibility Test / महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यासक्रम - aapalathakare
Wednesday, February 4, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
    शिष्यवृत्ती परीक्षा २०२६: पाचवी आणि आठवीच्या परीक्षेची तारीख जाहीर! जाणून घ्या अर्ज, पात्रता आणि संपूर्ण माहिती

    शिष्यवृत्ती परीक्षा २०२६: पाचवी आणि आठवीच्या परीक्षेची तारीख जाहीर! जाणून घ्या अर्ज, पात्रता आणि संपूर्ण माहिती

    महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इ. ४ थी व ७ वी): तारीख, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

    महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इ. ४ थी व ७ वी): तारीख, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

    बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रम अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

    बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रम अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

    महाराष्ट्र सार्वजनिक सुट्ट्या २०२६: २४ दिवस सुट्टी, भाऊबीजेला अतिरिक्त रजा

    महाराष्ट्र सार्वजनिक सुट्ट्या २०२६: २४ दिवस सुट्टी, भाऊबीजेला अतिरिक्त रजा

    NMMS शिष्यवृत्ती परीक्षा २०२५: प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध! इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

    NMMS शिष्यवृत्ती परीक्षा २०२५: प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध! इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

    संच मान्यता २०२५-२६: स्टुडन्ट पोर्टलवरील डेटा पडताळणीबाबत शिक्षण विभागाचे कडक निर्बंध!

    संच मान्यता २०२५-२६: स्टुडन्ट पोर्टलवरील डेटा पडताळणीबाबत शिक्षण विभागाचे कडक निर्बंध!

    नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट आले, लगेच डाउनलोड करा!

    नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट आले, लगेच डाउनलोड करा!

    इयत्ता १० वी (SSC) जुन्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा

    इयत्ता १० वी (SSC) जुन्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा

    दहावी-बारावी बोर्ड परीक्षा २०२६ तारखा जाहीर! SSC आणि HSC चे वेळापत्रक आले, लगेच तपासा

    दहावी-बारावी बोर्ड परीक्षा २०२६ तारखा जाहीर! SSC आणि HSC चे वेळापत्रक आले, लगेच तपासा

  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
    CTET Syllabus 2026 (मराठीत): Paper 1 आणि Paper 2 चा संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती

    CTET Syllabus 2026 (मराठीत): Paper 1 आणि Paper 2 चा संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती

    शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम (Scholarship Exam Class 7th Syllabus): संपूर्ण माहिती

    शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम (Scholarship Exam Class 7th Syllabus): संपूर्ण माहिती

    इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण

    इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण

    सैनिक शाळा प्रवेश परीक्षा – अभ्यासक्रम

  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result

Home अभ्यासक्रम

Maharashtra Teacher Eligibility Test / महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यासक्रम

ATT by ATT
March 9, 2025
in अभ्यासक्रम, All Updates
1
Maharashtra Teacher Eligibility Test Syllabus

Maharashtra Teacher Eligibility Test Syllabus

132
SHARES
2.6k
VIEWS

पेपर १ (इ. १ ली ते इ. ५ वी प्राथमिक स्तर)

१) भाषा-१ व २) भाषा-२ या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे

Table of Contents

Toggle
  • पेपर १ (इ. १ ली ते इ. ५ वी प्राथमिक स्तर)
  • पेपर २ (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)
  • MAHA TET पेपर एक अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक
  • TET पेपर एक साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ
  • MAHA TET पेपर दोन अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक

भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-1मराठीइंग्रजीउर्दूबंगाली / गुजराती / तेलुगू सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-2इंग्रजीमराठीमराठी किंवा इंग्रजीमराठी किंवा इंग्रजी

इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील

(३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र:-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्ष बयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती. मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.

४) गणित :-

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

५) परिसर अभ्यास :-

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

Maha TET अभ्यास आणि Updates ग्रुप लिंक

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :

  • ·       प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
  • ·       प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
  • ·       संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके

पेपर २ (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)

भाषा-1 मराठी इंग्रजी उर्दू बंगाली / गुजराती / तेलुगू सिंधी / कन्नड / हिंदी भाषा-2इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी

इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.

४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-

सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

  • ·       प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम
  • ·       प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
  • ·       प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके
  • ·       प्रचलित बी एड अभ्यासक्रम व पाठयक्रम
Maharashtra Teacher Eligibility Test - Syllabus / महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)

MAHA TET पेपर एक अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक

१. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 गुण)

↪️Book बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ),के सागर पब्लिकेशन्स, पुणे

2.मराठी भाषा(30 गुण)

↪️Book/Notes – के’सागर/बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे

3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)

↪️Books/Notes – के सागर/बाळासाहेब शिंदे

4.गणित (30 गुण)

↪️ Book’s/Notes – के सागर/ सचिन ढवळे/ सतीश वसे/नितीन महाले/ पंढरीनाथ राणे

5.परिसर अभ्यास (30 गुण)

↪️ Books/Notes- यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तके वाचावीत

TET पेपर एक साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ

👉TET प्रश्नपत्रिका पेपर पहिला (7 आदर्श व मागील 7 प्रश्नपत्रिकांसह)- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे

TET पेपर 1 व 2 घटकांच्या एकत्रित तयारीसाठी संदर्भ

↪️ Book’s- TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक – के’सागर (परीक्षभिमुख, मुद्देशीर अभ्यासाच्या दृष्टीकोनातुन  अत्यंत उपयुक्त संदर्भ)

MAHA TET पेपर दोन अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक

१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)

↪️ Books- बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र-

डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे- (परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ),के सागर पब्लिकेशन्स, पुणे

2.मराठी भाषा(30 गुण)

↪️ Books/Notes- के सागर/बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे

3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)

↪️ Books/Notes- के सागर/बाळासाहेब शिंदे

IMP पेपर दोन देतांना

ज्यांची पदवी विज्ञान आहे त्याना घटक चार

विज्ञान व गणित विषयावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात आणि ज्यांची पदवी कला शाखेतील आहे.

समाजिकशास्त्रे इतिहास व भूगोल या घटकावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात.

4.गणित व विज्ञान (60 गुण)

↪️यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी  30 गुण आहेत.

4.1- गणित (30 गुण)

↪️ Book’s- के सागर/सचिन ढवळे/ सतीश वसे/नितीन महाले/ पंढरीनाथ राणे

4.2- विज्ञान (30 गुण)

↪️ Books- शालेय पुस्तके 5 वी ते 10 वी पाठ्यपुस्तके

5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)

5.1- इतिहास (30 गुण)

↪️ Books- पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके

5.2 – भूगोल.(30 गुण)

↪️ Books- इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके

स्मॉलेस्ट जनरल नॉलेज – विनायक घायाळ

Tags: अभ्यासक्रम
Previous Post

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) प्रवेश परीक्षा 2025 – संपूर्ण मार्गदर्शक

Next Post

बीएड सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम | B.Ed CET Exam Syllabus

Related Posts

शिक्षक पदभरती प्रक्रियेत मोठा बदल: पवित्र पोर्टलचे कामकाज आता ‘परीक्षा परिषदे’कडे
All Updates

शिक्षक पदभरती प्रक्रियेत मोठा बदल: पवित्र पोर्टलचे कामकाज आता ‘परीक्षा परिषदे’कडे

December 30, 2025
CTET Previous Year Question Paper आणि Final Answer Key
All Updates

CTET Previous Year Question Paper आणि Final Answer Key: संपूर्ण माहिती व PDF डाउनलोड

December 24, 2025
B.Ed. प्राथमिक शिक्षकांसाठी 6 महिन्यांचा ब्रिज कोर्स अनिवार्य | NIOS Bridge Course
All Updates

B.Ed. प्राथमिक शिक्षकांसाठी 6 महिन्यांचा ब्रिज कोर्स अनिवार्य | NIOS Bridge Course

December 19, 2025
Maha-TET Answer Key 2025: पेपर १ आणि पेपर २ ची अंतरिम उत्तरसूची (PDF Download) | शिक्षक पात्रता परीक्षा
परीक्षा

Maha-TET Answer Key 2025: पेपर १ आणि पेपर २ ची अंतरिम उत्तरसूची (PDF Download) | शिक्षक पात्रता परीक्षा

December 19, 2025
महाराष्ट्र सार्वजनिक सुट्ट्या २०२६: २४ दिवस सुट्टी, भाऊबीजेला अतिरिक्त रजा
All Updates

महाराष्ट्र सार्वजनिक सुट्ट्या २०२६: २४ दिवस सुट्टी, भाऊबीजेला अतिरिक्त रजा

December 9, 2025
'Enjoyable learning' in the digital age: Great games for math practice
All Updates

डिजिटल युगातील ‘आनंददायी शिक्षण’: गणिताच्या सरावासाठी उत्तम खेळ

December 9, 2025
Next Post
B.Ed CET Exam Syllabus

बीएड सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम | B.Ed CET Exam Syllabus

पाचवी शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष

पाचवी शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष

आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष

आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष

How should teachers update information on the transfer portal? Official video

शिक्षकांनी माहिती बदली पोर्टलवर कशी अद्यावत करावी ? अधिकृत व्हिडिओ

Comments 1

  1. Pingback: MAHATET Exam 2025 | महाराष्ट्र TET परीक्षा २०२५ जाहीर, २३ डिसेंबरला परीक्षा, लगेच अर्ज करा! - aapalathakare

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist