शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-26 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण - aapalathakare
Thursday, February 5, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
    शिष्यवृत्ती परीक्षा २०२६: पाचवी आणि आठवीच्या परीक्षेची तारीख जाहीर! जाणून घ्या अर्ज, पात्रता आणि संपूर्ण माहिती

    महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इ. ४ थी व ७ वी): तारीख, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

    बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रम अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

    महाराष्ट्र सार्वजनिक सुट्ट्या २०२६: २४ दिवस सुट्टी, भाऊबीजेला अतिरिक्त रजा

    NMMS शिष्यवृत्ती परीक्षा २०२५: प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध! इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

    संच मान्यता २०२५-२६: स्टुडन्ट पोर्टलवरील डेटा पडताळणीबाबत शिक्षण विभागाचे कडक निर्बंध!

    नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट आले, लगेच डाउनलोड करा!

    इयत्ता १० वी (SSC) जुन्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा

    दहावी-बारावी बोर्ड परीक्षा २०२६ तारखा जाहीर! SSC आणि HSC चे वेळापत्रक आले, लगेच तपासा

  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
    CTET Syllabus 2026 (मराठीत): Paper 1 आणि Paper 2 चा संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती

    शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम (Scholarship Exam Class 7th Syllabus): संपूर्ण माहिती

    इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण

    सैनिक शाळा प्रवेश परीक्षा – अभ्यासक्रम

  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result

Home सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-26 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण

ATT by ATT
April 8, 2025
in सूचना, All Updates, शिक्षक
0
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-26 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-26 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण

46
SHARES
926
VIEWS

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा पूर्व प्रशिक्षणा करीता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

Table of Contents

Toggle
  • योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया :-
  • प्रशिक्षणाचे स्वरूप :-
  • समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज कसा करावा?
  • अटी व शर्ती :

योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया :-

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.

2. अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्यांचे वय 40 वर्षे पेक्षा जास्त असू नये.

3. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.

4. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण 2018/प्र.क्र.397/टीनटी-1, दि. 07 फेब्रुवारी 2019, शासन शुद्धीपत्रक 25 फेब्रुवारी 2019, 16 मे 2019, 12 जुन 2019 तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरीता पात्र राहील.

5. TET/CTET Paper- I/II/ B.Ed मध्ये प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरीटद्वारे खालील निकषांनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

6. वर्गवारीनुसार जागा वाटप व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे:-

7. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करुन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.

प्रशिक्षणाचे स्वरूप :-

1. विद्यार्थ्यांना परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन स्वरुपात देण्यात येईल.

2. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 04 महिन्यांचा असेल.

आरक्षण :सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :

समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-

1. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.

2. दिव्यांगाकरिता 5% जागा आरक्षित आहे.

3. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

1. आधार कार्ड

2. जातीचे प्रमाणपत्र ( Cast Certificate)

3. रहिवासी दाखला (Domicile Certificate )

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)

5. उच्च प्राथमिक (इयत्ता 12 वी ) ची गुणपत्रिका

6. पदवीचे प्रमाणपत्र / गुणपत्रिका

7. B.Ed/D.Ed/B.EI.Ed / BA.Ed / B.Sc. Ed उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रिका

8. TET व CTET उत्तीर्ण झाल्याचा निकाल / गुणपत्रिका

9. दिव्यांगाचे प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास)

10. अनाथ असल्यास दाखला

अर्ज कसा करावा?

1. महाज्योतीच्या www.mahaivoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for Application for Teachers Aptitude and Intelligence Test (TAIT)- 2025-26 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत तपशीलात नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.

3. उमेदवाराने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे त्याशिवाय योजनेकरीता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही.

अटी व शर्ती :

1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 20/04/2025 आहे.

2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. विद्यार्थ्यांनी पुरविलेली कोणतीही माहिती चुकीची आढळुन आल्यास सदर योजनेच्या लाभाकरीता विद्यार्थ्यांचे अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही.

4. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

5. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा उमेदवाराने यापूर्वी महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘सारथी ‘ या संस्थे मार्फत योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.

6. सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपाचे असून याकरीता कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन किंवा आकस्मिक निधी प्रदान करण्यात येणार नाही, सदर बाबीची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

7. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.45 ते सांय. 6.15 वाजता पर्यंत महाज्योतीच्या Call Centre वर संपर्क करावा.

  • संपर्क क्र. 0712-2870120/21
  • E-mail Id: mahajyotihelpdesk@gmail.com
  • संस्थेचे संकेतस्थळ (Website): www.mahajyoti.org.in
TAIT-CIRCULAR (1) (2)Download
Tags: सूचना
Previous Post

गोपनीयतेचा भंग : यूट्यूब चॅनल्सवर एफ. आय. आर. दाखल

Next Post

प्राथमिक शिक्षक शिक्षणातील ६ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Bridge Course);शिक्षण मंत्रालयाची मंजूरी

Related Posts

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2025) अंतिम निकाल जाहीर | निकाल कसा पहाल?
निकाल

January 16, 2026
शिष्यवृत्ती परीक्षा २०२६: पाचवी आणि आठवीच्या परीक्षेची तारीख जाहीर! जाणून घ्या अर्ज, पात्रता आणि संपूर्ण माहिती
सूचना

January 13, 2026
शिक्षक पदभरती प्रक्रियेत मोठा बदल: पवित्र पोर्टलचे कामकाज आता ‘परीक्षा परिषदे’कडे
All Updates

December 30, 2025
महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (इ. ४ थी व ७ वी): तारीख, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
परीक्षा

CTET Previous Year Question Paper आणि Final Answer Key
All Updates

CTET Previous Year Question Paper आणि Final Answer Key: संपूर्ण माहिती व PDF डाउनलोड

December 24, 2025
बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रम अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय
शाळा माहिती

बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रम अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

December 19, 2025
Next Post
प्राथमिक शिक्षक शिक्षणातील ६ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Bridge Course);शिक्षण मंत्रालयाची मंजूरी

प्राथमिक शिक्षक शिक्षणातील ६ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Bridge Course);शिक्षण मंत्रालयाची मंजूरी

The Rajkumari Ratnavati Girl’s School

राजकुमारी रत्नावती कन्या विद्यालय: थारच्या वाळवंटातील शिक्षणाचा प्रकाश

अनुदानित आश्रमशाळा व त्यातील शिक्षक भरती, आदिवासी आश्रम शाळा संचमान्यता निकष

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तर सूची व कट ऑफ यादी जाहीर – पहा संपूर्ण माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist