Saturday, September 26, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home बातम्या

बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस प्रवेश प्रक्रियेसाठी तीन दिवसांची मुदतवाढ; प्रमाणपत्र सादरीकरणासही सवलत

Three-day extension for B.E./B.Tech and MBA/MMS admission process

ATT by ATT
July 8, 2025
in बातम्या
Reading Time: 1 min read
0
36
SHARES
719
VIEWS

📅 आजचा दिनविशेष

माहिती लोड होत आहे…
👉 आजचे अधिक दिनविशेष बघण्यासाठी येथे क्लिक करा.

बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस प्रवेश प्रक्रियेसाठी तीन दिवसांची मुदतवाढ; प्रमाणपत्र सादरीकरणासही सवलत

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जुलै २०२५ होती. मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ही मुदत आता ११ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ताज्या घडामोडी (Live Updates)

संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना
UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश
संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना
UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश
अधिक माहिती ➔

प्रवेश प्रक्रियेत विविध आरक्षण प्रवर्गांतून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या तारखेपर्यंत ईडब्ल्युएस (EWS), एनसीएल (NCL), सीव्हीसी (CVC), टीव्हीसी (TVC) प्रमाणपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही सवलत मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक विद्यार्थी आणि पालक जातप्रमाणपत्र तसेच जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी करत होते. या पार्श्वभूमीवर काही तांत्रिक अडचणींचा विचार करून, विशेषतः एससी व एसटी वगळून इतर प्रवर्गांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास अडचण येत असल्यास, याबाबत धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

All Updatesबातम्यासूचना

एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्याचा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले की,...

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
July 8, 2025•0 comments

या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार असून त्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित भेट देण्याचे आवाहनही मंत्री पाटील यांनी यावेळी केले आहे.

Previous Post

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी अनुक्रमणिका – योग्य रचना व मार्गदर्शक

Next Post

5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर

RelatedPosts

शिक्षक

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 : शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान

by ATT
September 22, 2026
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ : रूपांतरित फेरीतील शिफारशीबाबत महत्त्वाची सूचना
सूचना

TAIT 2025 रूपांतरित फेरीतील 4,390 पदांसाठी शिफारस | उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

by ATT
September 21, 2026
Maharashtra Board SSC HSC Exam 2027
सूचना

Maharashtra Board SSC HSC Exam 2027: 10वी-12वी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

by ATT
September 17, 2026
चला शाळेत जाऊया अभियान
सूचना

चला शाळेत जाऊया अभियान: राज्यातील प्रत्येक शाळेत वरिष्ठ अधिकारी देणार प्रत्यक्ष भेट

by ATT
September 3, 2026
Maharashtra Voter List 2026: प्रारूप मतदार यादी जाहीर; 2.06 कोटी नावे नाहीत
बातम्या

Maharashtra Voter List 2026: प्रारूप मतदार यादी जाहीर; 2.06 कोटी नावे नाहीत

by ATT
September 1, 2026
GATE Registration 2027
विद्यार्थी कट्टा

GATE 2027 अर्ज प्रक्रिया सुरू; पात्रता, फी, परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वाच्या तारखा

by ATT
August 27, 2026
Next Post
5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर

5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर

आरटीई प्रवेशात बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द होणार – शिक्षणमंत्री

आरटीई प्रवेशात बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द होणार – शिक्षणमंत्री

युनेस्कोच्या व्यासपीठावर महाराष्ट्राचे १२ पराक्रम स्थळे

युनेस्कोच्या व्यासपीठावर महाराष्ट्राचे १२ पराक्रम स्थळे

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे सुधारित निकष जाहीर

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे सुधारित निकष जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

by ATT
September 23, 2026
0

Maha-UPLABDHI App : निवृत्तिवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या अंतर्गत संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्याकडून निवृत्तिवेतनधारकांसाठी...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 : शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान

by ATT
September 22, 2026
0

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील ५ जागांसाठी निवडणूक जाहीर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील...

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी

by ATT
September 22, 2026
0

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ साठी पुन्हा ऑनलाइन नोंदणीची...

शालेय नेतृत्व विकास राष्ट्रीय परिषद २०२६-२७ : मुख्याध्यापकांना सहभागी होण्याची संधी

शालेय नेतृत्व विकास राष्ट्रीय परिषद २०२६-२७ : मुख्याध्यापकांना सहभागी होण्याची संधी

by ATT
September 21, 2026
0

शालेय नेतृत्व विकास : राष्ट्रीय परिषद २०२६-२७ | मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची संधी शाळेच्या गुणवत्तावाढीत मुख्याध्यापक आणि शालेय नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची...

Read moreDetails

प्रशिक्षण

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram

Add New Playlist

Closing in 10 seconds...
No Result
View All Result
  • Home
  • शाळा माहिती
  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
  • निकाल
  • प्रशिक्षण
  • OMR Generator

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo

संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

24 Sep 2026, 08:02 PM

📢 संच मान्यता २०२६-२७ बाबत महत्त्वाची सूचना

सन २०२६-२७ ची संच मान्यता प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.

🔹 Division Aid, Medium, Stream, Inactive Division व Pen Null या बाबी अचूक असणे आवश्यक.
🔹 चुकीची माहिती असल्यास संच मान्यता Generate होणार नाही.
🔹 दिनांक ३०/०९/२०२६ पूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
🔹 विद्यार्थ्यांची माहिती ०१/१०/२०२६ रोजी वर्ग करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

📌 शाळांनी संच मान्यता प्रक्रियेत आवश्यक माहिती वेळेत व अचूक भरावी.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 8 Views  • 
💬 Text
Brand Logo

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

24 Sep 2026, 07:55 PM

UGC NET जून 2026 | ई-प्रमाणपत्र उपलब्ध

UGC NET जून 2026 परीक्षेतील पात्र उमेदवारांची ई-प्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत. 🎓

✅ JRF
✅ सहाय्यक प्राध्यापक
✅ Ph.D. प्रवेश श्रेणी

उमेदवारांनी अर्ज क्रमांक व पासवर्ड वापरून अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून ई-प्रमाणपत्र डाउनलोड करावे आणि भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवावे.

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१६,०००+ विद्यार्थी जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 8 Views  • 
💬 Text
Brand Logo

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

01 Sep 2026, 11:31 PM
⏳ वेळ मोजत आहे...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये 8 वी प्रवेश

RIMC प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. पात्र उमेदवार १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नोंदणी लिंक येथे क्लिक करा.

👁️ 183 Views  • 
💬 Text
Brand Logo

GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

27 Aug 2026, 10:04 PM
⏳ वेळ मोजत आहे...

🎓 GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू!

‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ (GATE) 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. यावर्षी परीक्षेचे आयोजन IIT मद्रासकडून करण्यात येणार आहे.

📌 महत्त्वाच्या तारखा
▪️ अर्जाची अंतिम तारीख: 27 सप्टेंबर 2026
▪️ लेट फीसह अर्ज: 5 ऑक्टोबर 2026
▪️ अर्ज दुरुस्ती: 14 ते 21 ऑक्टोबर 2026
▪️ परीक्षा: 6, 7, 13, 14, 20 व 21 फेब्रुवारी 2027
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

👁️ 200 Views  • 
💬 Text