🚨 पवित्र पोर्टल शिक्षकभरती 2026 – महत्त्वाचे अपडेट! 🚨
आदिवासी विकास विभागाकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
📌 पवित्र पोर्टल अंतर्गत शिफारसप्राप्त पात्र उमेदवारांना पदस्थापना देताना आश्रमशाळांमधील रिक्त पदांचा विचार करून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
👩🏫 शिक्षकभरती 2026 मधील उमेदवारांसाठी हे महत्त्वाचे अपडेट आहे.
#पवित्रपोर्टल #शिक्षकभरती2026 #शिक्षकभरती #आदिवासीविकासविभाग #AshramSchool
