जवाहर नवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti) मार्फत १८ जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्या सहावीच्या जेएनव्हीएसटीसाठी (Class VI JNVST) परीक्षेची उत्तर की (ANSWER KEY FOR CLASS VI JNVST) व जिल्हानिहाय कट ऑफ लिस्ट (CUT OFF LIST FOR CLASS VI JNVST) नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच जिल्हानिहाय जेएनव्हीएसटीसाठी कट ऑफ लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना आपले निकाल समजून घेणे अधिक सोपे झाले आहे.

📢 नवोदय प्रवेश परीक्षा २०२६ – मराठी मार्गदर्शिका 📢
🔹 ३५००+ सराव प्रश्न असणारी एकमेव मराठी नवोदय मार्गदर्शिका!
📖 विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम व उत्कृष्ट तयारीसाठी परिपूर्ण पुस्तक
✅ नवोदय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
✅ मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी विशेष तयार
✅ आजच ऑर्डर करा आणि घरपोच मिळवा!
परीक्षेची उत्तर पत्रिका (सहावीच्या जेएनव्हीएसटीसाठी उत्तर) तसेच कट ऑफ लिस्ट अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी Navodaya Vidyalaya Samiti असे सर्च करून अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही माहिती डाउनलोड करता येईल.