सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका जाहीर – संपूर्ण माहिती येथे वाचा!
महाराष्ट्रातील महत्त्वाची पात्रता परीक्षा म्हणजेच राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) (SET exam Answer Key) यावर्षी दिनांक 15 जून 2025 रोजी घेण्यात आली. ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आली असून राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर याचे आयोजन करण्यात आले होते.
परीक्षेनंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राथमिक उत्तरतालिका (Interim Answer Key). विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी ही उत्तरतालिका २६ जून २०२५ रोजी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://setexam.unipune.ac.in या लिंकवर प्रसिद्ध होणार आहे.
📝 प्रश्नपत्रिकेबाबत हरकती / तक्रारी
विद्यार्थ्यांना जर कोणत्याही प्रश्न किंवा उत्तराबाबत आक्षेप असेल, तर ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
✅ तक्रार नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नासाठी ₹200/- (Non-refundable) शुल्क भरावे लागेल.
✅ ऑनलाईन तक्रारी सादर करण्याची शेवटची तारीख आहे ०२ जुलै २०२५, सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत.
✅ यानंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही तक्रारींचा विचार केला जाणार नाही.
🔔 महत्त्वाच्या सूचना
-
विद्यापीठाच्या संकेतस्थळावरीलच सूचना अंतिम व अधिकृत असतील.
-
फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तक्रारी सादर कराव्यात.
-
ऑफलाईन किंवा पोस्टाने पाठवलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत.
✅ अंतिम उत्तरतालिका आणि निकाल
विद्यापीठ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अंतिम उत्तरतालिका जाहीर करणार असून त्यानंतर (SET exam Answer Key) अंतिम निकाल जाहीर केला जाईल.
SET Exam 15th June, 2025 : | |
The Interim Answer Key Concerning SET Exam Held On 15th June, 2025. | |
1. | Paper I Booklet – A , Paper I Booklet – B , Paper I Booklet – C , Paper I Booklet – D |
2. | Paper – II All Subjects Except Maths(Booklets – A, B, C, D) |
3. | Paper – II Mathematical Sciences (Booklet – A) |
4. | Paper – II Mathematical Sciences (Booklet – B) |
5. | Paper – II Mathematical Sciences (Booklet – C) |
6. | Paper – II Mathematical Sciences (Booklet – D) |
maharashtra set exam answer key 2025,answer key of maharashtra set exam,set exam answer key,set exam,answer key 2025 pdf download maharashtra board,maharashtra set exam answer key