Wednesday, March 18, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शाळा माहिती
    Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download

    नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

    Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information

    नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

    नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

    SQAAF स्वयं मूल्यांकन २०२५-२६: App माहिती आणि नोंदणी प्रक्रिया

    शिष्यवृत्ती परीक्षा २०२६: अंतरिम उत्तरसूची जाहीर

    संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT ३) वेळापत्रक २०२६ | PAT Exam Timetable

    Sainik School Result 2026 जाहीर! AISSEE निकाल असा तपासा

    Digital Census 2027: डिजिटल जनगणना २०२७ वेळापत्रक आणि माहिती

    PAT 2 (संकलित १) निकालाचा ‘Live Report’ उपलब्ध

  • शिक्षक
    • लेख
  • विद्यार्थी कट्टा
    • परीक्षा
    • प्रश्नपत्रिका
  • अभ्यासक्रम
    CTET Syllabus 2026 (मराठीत): Paper 1 आणि Paper 2 चा संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती

    शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम (Scholarship Exam Class 7th Syllabus): संपूर्ण माहिती

    इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम: संपूर्ण माहिती आणि विषयनिहाय विश्लेषण

    सैनिक शाळा प्रवेश परीक्षा – अभ्यासक्रम

  • निकाल
  • प्रशिक्षण
No Result
View All Result

Home परीक्षा

5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर

Final results and merit list of 5th and 8th scholarship exams announced

ATT by ATT
July 9, 2025
in परीक्षा, निकाल, विद्यार्थी कट्टा, शाळा माहिती, शिक्षक, सूचना
2
5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर
291
SHARES
5.8k
VIEWS

5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर

पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी), दि. 09 फेब्रुवारी, 2025 अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची संक्षिप्त माहिती

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वो) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या बुधवार दि. 09 जुलै, 2025 रोजी सायें ०४.०० वाजता परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेची सांख्यिकीय माहिती खालीलप्रमाणे आहे.

Table of Contents

Toggle
  • 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर
      • पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी), दि. 09 फेब्रुवारी, 2025 अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची संक्षिप्त माहिती
    • संचनिहाय कटऑफ इ. 5 वी (जिल्हानिहाय )
    • संचनिहाय कटऑफ इ. 8 वी (जिल्हानिहाय )
Read moreशालेय समित्यांची संख्या कमी होणार: शिक्षक व शाळांसाठी नवा बदल

Capture 1

दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक 25/04/2025 रोजी जाहीर करण्यात आला होता. दि. 25/04/2025 ते 04/05/2025 या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधील प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

  • अंतिम निकाल प्राप्त करणे –
Read moreकेन्द्रीय विद्यालय प्रवेश सूचना 2025-26: संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या www.mscepune.in या  https://puppssmsee.in या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक व आईचे नाव टाकून पाहता येईल तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल. तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्याथ्यांचे प्रमाणपत्र त्याच्या बैंक खात्याची व आचार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता / डाऊनलोड करता येणार नाही. परंतु संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येईल.

Jnv book 4000 update

  • संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीच्या Links खालीलप्रमाणे.
  1. अंतिम निकाल (विद्याथ्यांसाठी)
  2. गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय तालुकास्तरीय)
  3. शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय / तालुकानिहाय)
  4. संचनिहाय कटऑफ (जिल्हानिहाय / तालुकानिहाय)

विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकाऱ्यांना वरीलपैकी कोणत्याही हव्या असलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती प्राप्त (DOWNLOAD) करून घेता येईल.

संचनिहाय कटऑफ इ. 5 वी (जिल्हानिहाय )

5th cut off scaled

संचनिहाय कटऑफ इ. 8 वी (जिल्हानिहाय )

8th cut off scaled

  • गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश नाही.
  1. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी,
  2. मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी.
  3. विहीत कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी.
  4. परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थी
  5. आवेदनपत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्याथ्यांपैकी शुल्क न भरलेले बिद्यार्थी,
  • गुणपत्रक / प्रमाणपत्रावावत – परिषदेने संकेतस्थळावर अंतरिम (तात्पुरते) गुणपत्रक दि. 25 एप्रिल, 2025 रोजी व अंतिम गुणपत्रक व प्रमाणपत्र दि. ०९ जुलै, 2025 रोजी उपलब्ध करून दिलेली आहे.
  1. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून गुणपत्रक व प्रमाणपत्राची डिजिटल प्रत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शाळेने त्याची उत्तम प्रतीच्या कागदावर रंगीत प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरीत करावी तसेच डिजिटल प्रतीची सोफ्ट कॉपी मागणीनुसार उपलब्ध करून द्यावी.
  2. गुणपत्रकाची डिजिटल प्रत देण्यात आलेली असल्याने छापील गुणपत्रक वितरीत केले जाणार नाही.
  3. शाळेने सर्व विद्याध्यर्थ्यांच्या गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या डिजिटल प्रती कायम स्वरूपी जतन करुन ठेवाव्याल व विद्यार्थी / पालकांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्याव्यात. केवळ शिष्यवृत्तीधारक व राज्य गुणवत्ता यादीतील विद्याथ्यांची रंगीत छापील प्रमाणपत्रे यथावकाश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई यांचेमार्फत संबंधित शाळांना उपलब्ध करुन दिले जातील,
  • महत्त्वाचे
  1. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून रह झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या एकूण प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात येतात. सदर एकूण शेकड़ा गुर्णावरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
  2. ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीची खोटी माहिती भरून शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळा मुख्याध्यापकांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, तसेच अशा विद्याथ्यांची शिष्यवृत्ती अर्हता रद्द केली जाईल.
  3. शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत मा. शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेवावतचा यापुढील पत्रव्यवहार सदर कार्यालयाकडेच करण्यात यावा. सुलभ संदर्भासाठी पत्ता खालीलप्रमाणे

मा. शिक्षण संचालक (योजना)

शिक्षण संचालनालय योजना,

17 डॉ. आंबेडकर रोड, पुणे – 411 001.

फोन – 020-26126726

ईमेल – directorscheme.mh@gmail.com

Previous Post

बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस प्रवेश प्रक्रियेसाठी तीन दिवसांची मुदतवाढ; प्रमाणपत्र सादरीकरणासही सवलत

Next Post

आरटीई प्रवेशात बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द होणार – शिक्षणमंत्री

Related Posts

Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download
निकाल

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

March 17, 2026
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)
निकाल

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

March 17, 2026
Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information
All Updates

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

March 17, 2026
नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025
निकाल

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

March 17, 2026
केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ निकाल जाहीर | Kendra Pramukh Result

March 13, 2026
SQAAF स्वयं मूल्यांकन २०२५-२६: App माहिती आणि नोंदणी प्रक्रिया
शिक्षक

March 12, 2026
Next Post
आरटीई प्रवेशात बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द होणार – शिक्षणमंत्री

आरटीई प्रवेशात बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द होणार – शिक्षणमंत्री

युनेस्कोच्या व्यासपीठावर महाराष्ट्राचे १२ पराक्रम स्थळे

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे सुधारित निकष जाहीर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सत्र 2024-25 – ऑनलाईन अर्ज सुरू!

Comments 2

  1. Aayush says:
    8 months ago

    Schlorship result

    Reply
  2. Chaitanya says:
    8 months ago

    Superrr

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

March 17, 2026

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

March 17, 2026

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

March 17, 2026

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

March 17, 2026

टीईटी परीक्षा बंधनकारक; राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार

March 13, 2026

केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ निकाल जाहीर | Kendra Pramukh Result

March 13, 2026

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download
by ATT
March 17, 2026
1

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर | Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६: निवड...

Read moreDetails

0

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ चे मुख्य कट-ऑफ मार्क्स (JNVST 2026 Cut Off) परिचय: विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, aapalathakare.in वर...

Read moreDetails

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information
by ATT
March 17, 2026
2

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहितीनवोदय प्रवेश परीक्षा (Navodaya Entrance Exam) मध्ये यशस्वी...

3

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result...

Read moreDetails
Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download
निकाल

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर | Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६: निवड ...

March 17, 2026
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)
निकाल

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ चे मुख्य कट-ऑफ मार्क्स (JNVST 2026 Cut Off) परिचय: विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, aapalathakare.in वर ...

March 17, 2026
Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information
All Updates

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहितीनवोदय प्रवेश परीक्षा (Navodaya Entrance Exam) मध्ये यशस्वी ...

March 17, 2026
नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025
निकाल

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result ...

March 17, 2026
टीईटी परीक्षा बंधनकारक; राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार
बातम्या

टीईटी परीक्षा बंधनकारक; राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार

टीईटी परीक्षा बंधनकारक; राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार राज्यात शिक्षक पात्रता ...

March 13, 2026
Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

March 17, 2026
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

March 17, 2026
Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

March 17, 2026
नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

March 17, 2026
टीईटी परीक्षा बंधनकारक; राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार

टीईटी परीक्षा बंधनकारक; राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार

March 13, 2026
केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ निकाल जाहीर | Kendra Pramukh Result

केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ निकाल जाहीर | Kendra Pramukh Result

March 13, 2026
निकाल

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

March 17, 2026
Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर | Navodaya Vidyalaya Selection List 2026 PDF Download नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६: निवड...

Read moreDetails
by ATT
1 Comments
निकाल

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

March 17, 2026
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ चे मुख्य कट-ऑफ मार्क्स (JNVST 2026 Cut Off) परिचय: विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, aapalathakare.in वर...

Read moreDetails
by ATT
0 Comments
All Updates

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

March 17, 2026
Applications and documents required for students selected in Navodaya Entrance Exam: Complete information

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहितीनवोदय प्रवेश परीक्षा (Navodaya Entrance Exam) मध्ये यशस्वी...

Read moreDetails
by ATT
2 Comments
निकाल

नवोदय विद्यालय निवड यादी २०२६ जाहीर

March 17, 2026
निकाल

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ कट-ऑफ मार्क्स (जिल्हानिहाय यादी)

March 17, 2026
All Updates

नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सादर करावयाचे अर्ज आणि कागदपत्रे: संपूर्ण माहिती

March 17, 2026
निकाल

नवोदय इयत्ता ६ वी निकाल २०२५ जाहीर! असा तपासा तुमचा रिझल्ट; येथे आहे थेट लिंक | JNVST Class 6 Result 2025

March 17, 2026
  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Closing in 10 seconds...