Friday, October 16, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home All Updates

सावित्रीबाई फुले | ३ जानेवारी | बालिका दिन

ATT by ATT
January 1, 2025
in All Updates
Reading Time: 4 mins read
0
35
SHARES
692
VIEWS

सावित्रीबाई फुले | ३ जानेवारी | बालिका दिन,सावित्रीबाई फुले,सावित्रीबाई फुले यांची माहिती,सावित्रीबाई फुले भाषण,सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी,सावित्रीबाई फुले कार्य,सावित्रीबाई फुले फोटो,सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य,सावित्रीबाई फुले निबंध,सावित्रीबाई फुले जयंती,सावित्रीबाई फुले कविता

सावित्रीबाई फुले | ३ जानेवारी | बालिका दिन

मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला, ज्यांनी स्त्रियांबद्दल “चुल आणि मुल” ही भावना  मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्रियांना सन्मानाचे जीवन
मिळवुन दिलं. आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांची जीवन
शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली
 
अश्या “स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत”  भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम
मुख्यध्यापिका….
. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या
आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली
.

१८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला.
लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ
, तर जोतिरावांचे वय
तेरा वर्षांचे होते.सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक
पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला
त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर
शिक्षण घेतले.

- Advertisement -

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी
सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ
तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१
जानेवारी
, १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि
सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले.
तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा
ठरली.(यापूर्वी मिशनर्‍यानी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात
होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या
काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ
चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक
सोसायटीने
 ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा
२०१८ सालीही चालू आहे.

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram

 सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली
होत्या
, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत
जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी

“धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….”
असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर
अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच
राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई
डगमगल्या नाहीत.

- Advertisement -

    केशवपन बंद करण्यासाठी व पुनर्विवाहाचा
कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार
पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले
यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा
वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला.
 ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी
सुबोध रत्नाकर
’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील
काळात त्यांची भाषणेही प्रकाशित
 करण्यात आली.
काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे
अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात
विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे
लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या
विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार
, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या
विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून
बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या
वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ
बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण
विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

    सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व
कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते.
अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा
पुढाकार असे. त्यामुळेच १८७६
–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप
कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः
च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने
त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.

बालिका दिन कधी असतो,जागतिक बालिका दिन कधी असतो,बालिका दिन कधी असतो,बालिका दिन,बालिका दिन कोणत्या तारखेला येतो,बालिका दिन वृत्तांत लेखन हिंदी,बालिका दिन 2025,बालिका दिन केव्हा असतो,बालिका दिवस कब मनाया जाता है,बालिका दिनानिमित्त शुभेच्छा

- Advertisement -
  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

ताज्या घडामोडी (Live Updates)

New शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!
TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!
New शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!
TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!
अधिक माहिती ➔

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

  • Facebook – https://www.facebook.com/thakareblog
  • Twitter – https://twitter.com/aapalathakare
  • Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
  • Telegram – https://telegram.me/aapalathakare
  • Whats App – https://cutt.ly/Next-Update-Group-Join
  • Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
  • Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
- Advertisement -

Previous Post

नवोदय प्रवेश परीक्षा नवीन अभ्यासक्रम | Navodaya Syllabus for Class 6

Next Post

मतदान दिवस घोषवाक्य मराठी | Matdaan Ghoshvakya

RelatedPosts

All Updates

नवोदय प्रवेश परीक्षा | सराव प्रश्नपत्रिका उत्तरसूची | Next Academy

by ATT
October 12, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?
All Updates

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?

by ATT
October 12, 2026
All Updates

परिसर अभ्यास – नद्या | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 7, 2026
विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक
All Updates

विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक: पसंतीक्रमाचे मतदान कसे करावे? जाणून घ्या अचूक पद्धत

by ATT
October 6, 2026
Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा
सूचना

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

by ATT
September 23, 2026
नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission
All Updates

नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission

by ATT
September 2, 2026
Next Post

मतदान दिवस घोषवाक्य मराठी | Matdaan Ghoshvakya

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय

एकीकृत पेन्शन योजना (UPS): सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय

आरटीई २५% अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित

इयत्ता २ री ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय

इयत्ता २ री ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 15, 2026
4

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

by ATT
October 15, 2026
0

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नर्सरी ते पहिली प्रवेशासाठी नवीन नियम जाहीर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशासाठी...

आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट

आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट

by ATT
October 13, 2026
0

आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूचीबाबत महत्त्वाचे निर्देश आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या चौकीदार (गट-ड) पदभरती २०२६...

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक

by ATT
October 13, 2026
0

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६: विद्यार्थ्यांना ५० हजारांपर्यंत पारितोषिक जिंकण्याची संधी! विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. महाड येथील चवदार तळे...

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा
MCQ

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 15, 2026
4

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

Read moreDetails

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Logo
सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा. ⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
Sponsored Advertisement
Continuing in 10 seconds...

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo
New

शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!

15 Oct 2026, 07:37 PM

शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय!

नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाबाबत नवीन नियम निश्चित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

नवीन नियमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून टप्प्याटप्प्याने होणार आहे.

  • आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी नवीन वयोमर्यादा काय आहे?
  • कोणत्या वर्षापासून कोणता नियम लागू होणार?

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram
सविस्तर बातमी वाचा ➔
👁️ 8 Views  • 
💬 Text
Brand Logo

TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!

14 Oct 2026, 01:57 PM

🚨 बनावट परिपत्रकाबाबत सावधान! 🚨

TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) पदावरील नियुक्तीसाठी TET उत्तीर्ण असणे आणि पदवीमध्ये किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे, असा दावा करणारे एक बनावट परिपत्रक सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.

📢 राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही.

- Advertisement -

हे परिपत्रक पूर्णपणे बनावट असून दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे या परिपत्रकावर विश्वास ठेवू नका किंवा त्याची पडताळणी न करता ते पुढे प्रसारित करू नका.

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 18 Views  • 
💬 Text