Saturday, October 24, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
  • Edu Portals
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
  • Edu Portals
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home प्रशिक्षण

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ साठी पुन्हा ऑनलाइन नोंदणीची संधी; ९ ते १६ सप्टेंबरदरम्यान अर्ज करता येणार

ATT by ATT
September 22, 2026
in प्रशिक्षण, शिक्षक
Reading Time: 2 mins read
0
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी
147
SHARES
2.9k
VIEWS

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६: ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ साठी पुन्हा ऑनलाइन नोंदणीची संधी; ९ ते १६ सप्टेंबरदरम्यान अर्ज करता येणार

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ संदर्भात पात्र शिक्षकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. भारताची जनगणना २०२७च्या कामामुळे जून महिन्यात नियोजित प्रशिक्षण घेता आले नसल्याने आता हे प्रशिक्षण नोव्हेंबर २०२६ मध्ये दिवाळीच्या सुट्टीत आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूर, जि. सोलापूर यांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत पत्र जारी करून पात्र शिक्षकांना ऑनलाइन नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी दुरुस्तीची संधी

महत्त्वाची सूचना : वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी एप्रिल-मे २०२६ तसेच सप्टेंबर २०२६ या कालावधीत पात्र शिक्षकांची ऑनलाइन नाव नोंदणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

नोंदणी करताना काही शिक्षकांकडून प्रशिक्षण प्रकार किंवा प्रशिक्षण गट निवडताना चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शिक्षकांना नोंदणीतील माहिती दुरुस्त करण्यासाठी २२ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संधी देण्यात आली आहे.

दुरुस्तीची अंतिम तारीख

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram

📅 २५ सप्टेंबर २०२६ अखेर

- Advertisement -

ज्या शिक्षकांनी प्रशिक्षण प्रकार किंवा प्रशिक्षण गट चुकीचा निवडला आहे, त्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाइन दुरुस्ती करून घ्यावी.

⚠️ महत्त्वाचे : २५ सप्टेंबरनंतर दुरुस्तीची संधी दिली जाणार नाही. तसेच त्यानंतर प्रशिक्षण गट किंवा प्रशिक्षण प्रकार बदलून दिला जाणार नाही.

दुरुस्तीसाठी लिंक

- Advertisement -

🔗https://portal.maa.ac.in/update

संबंधित शिक्षकांनी अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी तपासून आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी.

IMG 5065

९ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी

ज्या शिक्षकांची ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत १२ किंवा २४ वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण झालेली आहे, अशा पात्र शिक्षकांना प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

- Advertisement -

तसेच ३० जून २०२७ पर्यंत सेवानिवृत्त होणारे काही शिक्षक व मुख्याध्यापक, जे संबंधित कालावधीत १२ किंवा २४ वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण करीत आहेत, त्यांनाही या प्रशिक्षणासाठी पात्र ठरवण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी (Live Updates)

New शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित!
New शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या! 
NCTE कडून TET चे महत्त्वाचे स्पष्टीकरण!
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिलं शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर

अधिक माहिती ➔

नोंदणीचे वेळापत्रक :

  • सुरुवात : ९ सप्टेंबर २०२६, सकाळी ११ वाजता
  • अंतिम मुदत : १६ सप्टेंबर २०२६, सायंकाळी ६ वाजता

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६

- Advertisement -

प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करणेसाठी या लिंक वर क्लिक करावे.

एप्रिल-मे महिन्यात नोंदणी केलेल्यांनी पुन्हा अर्ज करू नये

एप्रिल आणि मे २०२६ मध्ये वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी ज्या शिक्षकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा ऑनलाइन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

त्यामुळे आधीच नोंदणी केलेल्या शिक्षकांनी नव्याने अर्ज करण्याऐवजी आपल्या नोंदणीची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

जनगणनेमुळे प्रशिक्षणाचे वेळापत्रक बदलले

दरवर्षी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले जाते. मात्र २०२६ मध्ये भारताची जनगणना २०२७ अंतर्गत राष्ट्रीय कार्यासाठी राज्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे जूनमध्ये नियोजित प्रशिक्षण आयोजित करता आले नाही.

आता हे प्रशिक्षण नोव्हेंबर २०२६ मध्ये दिवाळीच्या सुट्टीत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोणत्या शिक्षकांना नोंदणी करता येणार?

प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांचे चार गट करण्यात आले आहेत:

- Advertisement -
  1. प्राथमिक शिक्षक
  2. माध्यमिक शिक्षक
  3. उच्च माध्यमिक शिक्षक
  4. अध्यापक विद्यालयातील शिक्षक तसेच मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षक

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी पात्र होण्यासाठी संबंधित सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

महत्त्वाचे

ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आहे. पात्र शिक्षकांनी मुदतीपूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

सध्या SCERTच्या अधिकृत संकेतस्थळावरील वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ विभागात नोंदणी प्रक्रिया स्थिती तपासता येते.

- Advertisement -
Previous Post

शालेय नेतृत्व विकास राष्ट्रीय परिषद २०२६-२७ : मुख्याध्यापकांना सहभागी होण्याची संधी

Next Post

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 : शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान

RelatedPosts

NIOS Bridge Course Registration 2026: प्राथमिक शिक्षकांसाठी ब्रिज कोर्स नोंदणी पुन्हा सुरू
शिक्षक मार्गदर्शन

NIOS Bridge Course Registration 2026: प्राथमिक शिक्षकांसाठी ब्रिज कोर्स नोंदणी पुन्हा सुरू

by ATT
October 20, 2026
विशेष शालेय स्वच्छता मोहीम २०२६: शासन परिपत्रक जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
शिक्षक Update

विशेष शालेय स्वच्छता मोहीम २०२६: शासन परिपत्रक जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

by ATT
October 16, 2026
महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम
सूचना

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

by ATT
October 15, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?
All Updates

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?

by ATT
October 12, 2026
Eat Right School Registration 2026: नोंदणी कशी करावी? | FSSAI Portal
शिक्षक

Eat Right School Registration 2026: नोंदणी कशी करावी? | FSSAI Portal

by ATT
October 8, 2026
NISHTHA Category III Cyber Hygiene Course 2026-27 | DIKSHA ऑनलाइन कोर्स, अंतिम तारीख व लिंक
शिक्षक प्रशिक्षण

NISHTHA Category III Cyber Hygiene Course 2026-27 | DIKSHA ऑनलाइन कोर्स, अंतिम तारीख व लिंक

by ATT
October 8, 2026
Next Post

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 : शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान

Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील १०वी-१२वी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी | SSC HSC Exam 2027

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील १०वी-१२वी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

nmms-2026-27-exam-maharashtra

NMMS 2026-27 परीक्षा: पात्रता, अर्ज, शुल्क, परीक्षा तारीख व शिष्यवृत्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६: ५ जागांसाठी मतदान पूर्ण, २७ ऑक्टोबरला निकाल

by ATT
October 24, 2026
0

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६: ५ जागांसाठी मतदान पूर्ण, १८२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; २७ ऑक्टोबरला लागणार निकाल! महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून...

भूमितीय आकृती पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 22, 2026
3

भूमितीय आकृती पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

विषयनिहाय व इयत्तानिहाय प्रश्नपेढी २०२५-२६ PDF डाउनलोड | इयत्ता १ ली ते १० वी

विषयनिहाय व इयत्तानिहाय प्रश्नपेढी २०२५-२६ PDF डाउनलोड | इयत्ता १ ली ते १० वी

by ATT
October 22, 2026
0

विषयनिहाय व इयत्तानिहाय प्रश्नपेढी २०२५-२६ PDF डाउनलोड | इयत्ता १ ली ते १० वी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राज्य शैक्षणिक...

NIOS Bridge Course Registration 2026: प्राथमिक शिक्षकांसाठी ब्रिज कोर्स नोंदणी पुन्हा सुरू

NIOS Bridge Course Registration 2026: प्राथमिक शिक्षकांसाठी ब्रिज कोर्स नोंदणी पुन्हा सुरू

by ATT
October 20, 2026
0

NIOS Bridge Course Registration 2026: प्राथमिक शिक्षकांसाठी ब्रिज कोर्स नोंदणी पुन्हा सुरू, 28 ऑक्टोबर अंतिम तारीख NIOS Bridge Course Registration...

Read moreDetails
MCQ

सराव पेपर

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Logo
सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा. ⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
Sponsored Advertisement
Continuing in 10 seconds...

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
  • Edu Portals

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo
New

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित!

24 Oct 2026, 11:31 AM

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित!

वर्ग,किमान वय, लागू होणारे शैक्षणिक वर्ष

◾️बालवाटिका-1 (नर्सरी), 3 वर्षे, 2027-28
◾️बालवाटिका-2 (ज्युनिअर के.जी.), 4 वर्षे, 2028-29
◾️बालवाटिका-3 (सिनिअर के.जी.), 5 वर्षे, 2029-30
◾️इयत्ता पहिली, 6 वर्षे, 2030-31

- Advertisement -

प्रवेशासाठी निर्धारित किमान वय संबंधित वर्षाच्या 30 जून रोजी पूर्ण असणे आवश्यक

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 2 Views  • 
💬 Text
Brand Logo
New

शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या! 

23 Oct 2026, 08:11 PM

शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या!

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी!

दिवाळी सुट्टी : २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६

- Advertisement -

दुसरे सत्र सुरू : १६ नोव्हेंबर २०२६

उन्हाळी सुट्टी : ३ मे ते १४ जून २०२७

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram

महत्त्वाचे निर्देश : संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

👁️ 13 Views  • 
💬 Text
Brand Logo

NCTE कडून TET चे महत्त्वाचे स्पष्टीकरण!

22 Oct 2026, 06:48 PM

📢 NCTE कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण!

TGT शिक्षक भरतीसाठी TET उत्तीर्ण असणे आणि पदवीमध्ये ५०% गुण अनिवार्य असल्याचा दावा करणारी नोटीस NCTE ने जारी केलेली नाही.

⚠️ बनावट नोटिसांवर विश्वास ठेवू नका आणि चुकीची माहिती शेअर करणे टाळा.

- Advertisement -

👁️ 57 Views  • 
💬 Text
Brand Logo

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिलं शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण

22 Oct 2026, 06:58 AM

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिलं शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण करण्यासाठी एक अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे.

आयोगाच्या नियमानुसार विद्यार्थ्याने वैद्यकीय शिक्षणाचं पहिलं वर्ष चार प्रयत्नात पूर्ण करणं बंधनकारक आहे.

👁️ 58 Views  • 
💬 Text
Brand Logo

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर

21 Oct 2026, 07:04 PM

राज्यातील सर्व मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले केले आहे. 2 नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. 2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात होणार आहे.

👁️ 80 Views  • 
💬 Text