Friday, October 16, 2026
  • Login
  • Register
aapalathakare
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator
No Result
View All Result
aapalathakare
No Result
View All Result
Home All Updates

Maha TAIT परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप | Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2025

Admin by Admin
May 21, 2026
in All Updates
Reading Time: 24 mins read
0
Maha TAIT परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप | Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2025
35
SHARES
702
VIEWS

TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) -2022Maha TAIT परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप | Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2023

Maha TAIT 2025 परीक्षेचा अभ्यासक्रम आणि
परीक्षेचे स्वरूप |
Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2025

महाराष्ट्र राज्यात 2017 पासून पवित्रामार्फत शिक्षक पदांची
भरती केली जाते. 2017 पासून शिक्षक भरती महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि
बुद्धिमत्ता चाचणीद्वारे केली जाते. ऑक्टोबर 2023 मध्ये
, महाराष्ट्र
सरकारने औरंगाबाद खंडपीठात आगामी महा
TAIT 2023 ची माहिती
दिली होती. अनेक उमेदवार या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत आहेत. महा
TAIT अभ्यासक्रम 2025 तुम्हाला अभ्यासासाठी योग्य दिशा देतो. आज या लेखात आपण
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम (
Maha TAIT
Syllabus 2025) आणि Pattern (Maha TAIT Exam Pattern 2025) बद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत.

TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) -2022 Link

राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, रात्रशाळा आणि शासकीय व अनुदानित शिक्षक पदविका महाविद्यालय पदांच्या
भरतीच्या वेळी
, निवडीसाठी सर्व उमेदवारांना समान संधी देणे
आणि उच्च दर्जाच्या उमेदवाराची शिक्षा सेवक पदासाठी निवड करणे
, शिक्षा सेवकाची भरती अभियोग्यता आणि प्राप्त गुणांच्या आधारे केली जाईल. (maha
tat 2025)”. तथापि, खाजगी
शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता चाचणीत सर्वाधिक गुण मिळालेल्या
उमेदवारांच्या मुलाखतीच्या आधारे शिक्षकांची अंतिम निवड केली जाते.

- Advertisement -

MahaTAIT Exam Pattern 2025: महाराष्ट्र शिक्षक
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (
MahaTAIT 2025) चे MahaTAIT
Exam Pattern 2025 खालीलप्रमाणे आहे. MahaTAIT 2025 ची परीक्षा एकूण 200 गुणांची असून परीक्षा ऑनलाईन
पद्धतीने होणार आहे.
MahaTAIT 2025 साठी ऑनलाईन अर्ज करतांना
उमेदवारास परीक्षेचे माध्यम निवडावे लागणार आहे.
MahaTAIT परीक्षेसाठी
उमेदवारांना
English व मराठी किंवा English व उर्दू  यापैकी एक परीक्षेचे निवडावे लागेल.

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram

 TAIT -2025 Whatsa app Group Link

MahaTAIT Exam Pattern 2023 As per GR

- Advertisement -

Subject

No of Question

Marks

Aptitude (अभियोग्यता)

120

120

Intelligence (बुध्दिमत्ता)

80

80

Total

200

200

शासन निर्णयात Aptitude (अभियोग्यता) आणि Intelligence
(बुध्दिमत्ता) हे मुख्य विषय देण्यात आले आहे तरी यात प्रामुख्याने
मराठी भाषा
, इंग्रजी भाषा, सामान्य
ज्ञान
, बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र, गणित व बुद्धिमत्ता या विषयाचा समावेश आहे. विषयानुसार प्रश्नांची
वर्गवारी खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

- Advertisement -

Sr. No

विषय

प्रश्न संख्या

गुण

माध्यम

वेळ

1

English Language (इंग्लिश भाषा)

- Advertisement -

15

15

English

120 Min (2 Hours)

2

Marathi Language (मराठी भाषा)

15

15

मराठी

3

General Knowledge (सामान्य ज्ञान)

30

30

मराठी / उर्दू /  English

- Advertisement -

4

बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र (Child Psychology and Pedagogy)

30

30

मराठी / उर्दू /  English

5

Quantitative Aptitude (अंकगणित)

- Advertisement -

30

30

मराठी / उर्दू /  English

6

Reasoning Ability (बुद्धिमत्ता चाचणी)

ताज्या घडामोडी (Live Updates)

New शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!
TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!
New शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!
TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!
अधिक माहिती ➔

80

80

मराठी / उर्दू /  English

- Advertisement -

एकूण

200

200

  • 1.      
    परीक्षेत एकूण 200 प्रश्न विचारल्या जातील
  • 2.    
    परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
  • 3.    
    परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
  • 4.    
    परीक्षेत Negative Marking राहणार
    नाही

सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या
परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. तथापि राज्य शासन
परीक्षेकरितेचा अभ्यासक्रम वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्धारित करेल.

Maha TAIT परीक्षेचा अभ्यासक्रम

Maha TAIT Syllabus 2025: महाराष्ट्र शिक्षक
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (
Maha TAIT 2025) परीक्षा कशी
होईल यासंबंधी एक शासन निर्णय जाहीर केला होता. त्यात महाराष्ट्र शासनाने
Maha
TAIT Syllabus 2025 परीक्षेचा विस्तृत अभ्यासक्रम जाहीर केला आहे.
शासन निर्यायाप्रमाणे
Maha TAIT Syllabus 2025 खालील
तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

- Advertisement -

विषय

Maha TAIT Syllabus 2025

Aptitude (अभियोग्यता)

अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता,
भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता
(मराठी)
, अवकाशीय क्षमता, कल/आवड,
समायोजन/व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.

- Advertisement -

Intelligence (बुध्दिमत्ता)

बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण,
समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक
भाषा
, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.

Sr. No

विषय

घटक

1

English Language (इंग्लिश भाषा)

- Advertisement -

Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation,
Tense, Voice, Narration, Article, Question Tag)

Vocabulary (Use of Idioms and Phrases and their
meaning, Expressions)

Fill in the blanks in the sentence

- Advertisement -

Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

2

Marathi Language (मराठी भाषा)

मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ,
प्रयोग, समास, समानार्थी
शब्‍द
, विरुद्धार्थी शब्‍द)

- Advertisement -

म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह

प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

3

General Knowledge (सामान्य ज्ञान)

- Advertisement -

इयत्ता 08 ते 12 ची सर्व विषयाची क्रमिक
पुस्तके

4

बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र (Child Psychology and Pedagogy)

मुलांच्या विकासाची तत्त्वे, बहु-आयामी
बुद्धिमत्ता
, पायगेट, कोहलबर्ग आणि
वायगोत्स्की यांच्या उपपत्या
,अध्ययन-अध्यापन प्रक्रिया,विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये,
शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची
गुणवैशिष्ट्ये
, विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती

- Advertisement -

5

Quantitative Apitude (अंकगणित)

संख्यामाला, पदावली सोडवणे, गुणोत्तर
व प्रमाण
, भागीदारी, काळ-काम-वेग
संबंधित उदाहरणे
, सरासरी, नफा –
तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, चलन, मापनाची परिणामी

6

Reasoning Ability (बुद्धिमत्ता चाचणी)

- Advertisement -

आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द
मांडणी

07 फेब्रुवारी 2022 च्या Government
Resolution (GR)
नुसार महाराष्ट्र शासन परीक्षेकरितेचा अभ्यासक्रम
वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्धारित करेल त्यामुळे यात बदल होऊ शकतो.
 
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

- Advertisement -

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

  • ·        Facebook – https://www.facebook.com/thakareblog
  • ·        Twitter – https://twitter.com/aapalathakare
  • - Advertisement -
  • ·        Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
  • ·        Telegram – https://telegram.me/aapalathakare
  • ·        Whats App – https://cutt.ly/Next-Update-Group-Join
  • ·        Google News–https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw

Tags: All Updateअभ्यासक्रमशिक्षक Updateसूचना
Previous Post

राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू – शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Next Post

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी

RelatedPosts

All Updates

नवोदय प्रवेश परीक्षा | सराव प्रश्नपत्रिका उत्तरसूची | Next Academy

by ATT
October 12, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?
All Updates

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदारयादी : २३ ऑक्टोबरला होणार मतदान | नाव कसे तपासावे?

by ATT
October 12, 2026
All Updates

परिसर अभ्यास – नद्या | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 7, 2026
विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक
All Updates

विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक: पसंतीक्रमाचे मतदान कसे करावे? जाणून घ्या अचूक पद्धत

by ATT
October 6, 2026
Maha-UPLABDHI ॲपद्वारे निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा
सूचना

Maha-UPLABDHI App: निवृत्तिवेतनधारकांसाठी Online Life Certificate सुविधा

by ATT
September 23, 2026
नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission
All Updates

नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2027-28: ऑनलाईन अर्ज सुरू, सविस्तर माहिती | JNV Class 9 Admission

by ATT
September 2, 2026
Next Post
उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी

संख्या आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचे विश्लेषण तक्ता 

महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये या पद्धतीने CBSE अभ्यासक्रम लागू होणार – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये या पद्धतीने CBSE अभ्यासक्रम लागू होणार – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अंतिम उत्तरसूची

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अंतिम उत्तरसूची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 15, 2026
4

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 | नर्सरी ते पहिली नवीन नियम

by ATT
October 15, 2026
0

महाराष्ट्र शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नर्सरी ते पहिली प्रवेशासाठी नवीन नियम जाहीर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशासाठी...

आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट

आदिवासी चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूची अपडेट

by ATT
October 13, 2026
0

आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती २०२६: निकाल व निवडसूचीबाबत महत्त्वाचे निर्देश आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या चौकीदार (गट-ड) पदभरती २०२६...

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६ | ५० हजारांचे पारितोषिक

by ATT
October 13, 2026
0

राज्यस्तरीय निबंधस्पर्धा २०२६: विद्यार्थ्यांना ५० हजारांपर्यंत पारितोषिक जिंकण्याची संधी! विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. महाड येथील चवदार तळे...

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा
MCQ

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

by ATT
October 15, 2026
4

आकृती-मालिका पूर्ण करणे | नवोदय सराव परीक्षा

Read moreDetails

  • About us आमच्याबद्दल
  • संपर्क करा (Contact Us)
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Disclaimer
Call us: 9168667007

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

Welcome Back!

Sign In with Facebook
OR

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Sign Up with Facebook
OR

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Logo
सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा. ⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
Join WhatsApp Join Telegram
Sponsored Advertisement
Continuing in 10 seconds...

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • शिक्षक
    • शासन निर्णय
    • शिक्षक बातम्या
    • TET
    • CTET
    • TAIT
    • शिक्षक प्रशिक्षण
    • शिक्षक मार्गदर्शन
  • विद्यार्थी
    • परीक्षा
    • अभ्यासक्रम
    • प्रश्नपत्रिका
    • निकाल
  • स्पर्धा परीक्षा
    • नवोदय
    • NMMS
    • Scholarship
    • MTS
    • इतर परीक्षा
  • प्रश्नपत्रिका
    • नवोदय
    • Scholarship
    • शाळा पेपर
    • सराव पेपर
  • शिक्षण विभाग
    • शाळा माहिती
    • जयंती फलक
  • Tools
    • OMR Generator
    • DA and Salary Calculator

© 2025 Aapala Thakare Team - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Aapala Thakare Team.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Live Updates
0

Live Updates

Brand Logo
New

शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!

15 Oct 2026, 07:37 PM

शाळा प्रवेश वयोमर्यादा 2026 : नवीन नियम जाहीर!

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय!

नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाबाबत नवीन नियम निश्चित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

नवीन नियमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून टप्प्याटप्प्याने होणार आहे.

  • आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी नवीन वयोमर्यादा काय आहे?
  • कोणत्या वर्षापासून कोणता नियम लागू होणार?

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram
सविस्तर बातमी वाचा ➔
👁️ 9 Views  • 
💬 Text
Brand Logo

TET बनावट परिपत्रकाबाबत सावधान!

14 Oct 2026, 01:57 PM

🚨 बनावट परिपत्रकाबाबत सावधान! 🚨

TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) पदावरील नियुक्तीसाठी TET उत्तीर्ण असणे आणि पदवीमध्ये किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे, असा दावा करणारे एक बनावट परिपत्रक सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.

📢 राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही.

- Advertisement -

हे परिपत्रक पूर्णपणे बनावट असून दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे या परिपत्रकावर विश्वास ठेवू नका किंवा त्याची पडताळणी न करता ते पुढे प्रसारित करू नका.

Logo

सर्व शैक्षणिक अद्यावत माहिती मिळवा.

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

⭐ १६,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!
🔥 ९५% ग्रुप भरला आहे! त्वरा करा!
Join WhatsApp Join Telegram
👁️ 19 Views  • 
💬 Text